गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला ! :(
या भागात माझ्या कॉलनीतील,तसेच काही घरगुती गणपती बाप्पांचं दर्शन घेतले.
आपल्याला ही बाप्पाची रुपे आवडतील अशी अपेक्षा करतो. :)
आधीचा भागः--- http://www.misalpav.com/node/22801
(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....
कॅमेरा:--- निकॉन डी ५१००
रॉ प्रोसेसिंग करुन फोटो रिसाईझ केलेले आहेत.
आधीचा भागः--- http://www.misalpav.com/node/22801
(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....
कॅमेरा:--- निकॉन डी ५१००
रॉ प्रोसेसिंग करुन फोटो रिसाईझ केलेले आहेत.
वाचने
6155
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो छान!
सगळेच फोटो छान आले आहेत.
फोटो छान आले आहेत, पण सगळॅच
बाणा फोटो मस्तच रे.
In reply to फोटो छान आले आहेत, पण सगळॅच by ५० फक्त
धन्यवाद मंडळी !
५० फक्तः- फोटो कंप्रेस
In reply to धन्यवाद मंडळी ! by मदनबाण
फोटोज छान, पण....
शेवटून तिसर्या फोटोत खरोखरच
छान!