राष्ट्रवादीचे धुरंधर, धडाडीचे नेते अजितदादा पवारांनी आपला राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे.
आता हे करुन काकाला धोका दिला का झोका दिला आणि ह्यातले बाबाकरता किती आणि साहेबांकरता किती आणि अशाच सुरस आणि चमचमीत चर्चांनी टीव्ही व अन्य माध्यमे भरून गेली आहेत.
पांढरे नामक एका अधिकार्याने पर्दाफाश करुन अजितरावजीदादासाहेब पवारांचे काळे धंदे उघडकीस आणले म्हणून नाईलाजाने दादांना हे करावे लागले असे म्हणतात. आता पांढर्यांचे काही काळेबेरे होते का बघायचे.
पाटबंधारे खाते खायला चांगले असावे असे दिसते आहे. अजितदादा, तटकरे अशी भ्रष्टाचारातील रथी, अतीरथी मंडळी त्यात पडलेली दिसतात.
बघू आता हे पेल्यातले वादळ आहे का काही मोठे घडते ते.
वाचने
4433
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणीतरी हा विषय घेणार हे माहीत होतेच
सर्व मुद्द्यांना +१
In reply to कोणीतरी हा विषय घेणार हे माहीत होतेच by सुहास..
सुहास
In reply to कोणीतरी हा विषय घेणार हे माहीत होतेच by सुहास..
हे महाराष्ट्राच्या (सामान्य
In reply to सुहास by सहज
चला म्हणजे पॉवर पॉलिटीक्ससाठी का होईना
In reply to हे महाराष्ट्राच्या (सामान्य by सुहास..
लोकसत्तामधे
दुव्याबद्दल धन्स. पत्रावरुन
In reply to लोकसत्तामधे by इरसाल
सर अजुन एक दुवा
In reply to दुव्याबद्दल धन्स. पत्रावरुन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोरले पवार व धाकले पवार !
बाबा
आणी म्हणुनच
In reply to बाबा by चिरोटा
या सर्व घडामोडीवर मिपावरील
अजूनही
In reply to या सर्व घडामोडीवर मिपावरील by ५० फक्त
मिपावर कंपू आणि कंपूबाज कधीही
In reply to अजूनही by निनाद मुक्काम …
पांढरे नामक एका अधिकार्याने
ओक्के !
काकांची खेळी
आता त्या पांढरे यांचे काय
बरीच कारणे वरती आली आहेत.
असे वाटते की बाराच्या भावात गेले