लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 24/09/2012 18:28 या दिवशी प्रकाशित केले. हा मी रंगवलेला बाप्पा. (स्कॅन केल्यावर फोटोशॉप मध्ये संपादित) माध्यम : आयव्हरी कार्ड आणि कॅम्लिनचे आर्टिस्ट क्वालिटी पोस्टर कलर. (ब्रश : पुण्यातल्याच व्हीनसचे ०, ००) विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन. लेखनविषय: कला लेखनप्रकार प्रकटन वाचने 9859 प्रतिक्रिया 41 प्रतिक्रिया सुंदर आहे. गणपा सोमवार, 24/09/2012 18:41 सुंदर आहे. खूपच सुरेख झालेय चित्र. प्रचेतस सोमवार, 24/09/2012 18:41 खूपच सुरेख झालेय चित्र. अप्रतिम!! शुचि सोमवार, 24/09/2012 18:49 अप्रतिम!! मस्त चित्र हो बॅटमॅन सोमवार, 24/09/2012 19:00 मस्त चित्र हो :) मस्त चित्र आहे रे अभि. किसन शिंदे सोमवार, 24/09/2012 19:09 मस्त चित्र आहे रे अभि. झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. येत्या काही दिवसातच कलादालनातला एरर दूर करण्यात येईल. छान आहे. मोहनराव सोमवार, 24/09/2012 19:38 छान आहे. सुरेख. प्रभाकर पेठकर सोमवार, 24/09/2012 19:45 व्वा! व्वा! सुरेख चित्र. व्वा! धमाल मुलगा सोमवार, 24/09/2012 19:47 हातात बाकी कला आहे हों! रंगसंगतीही झकास जमलीये. आता, मुळातच आर्टिष्ट असलेल्यांना आम्ही काय सांगणार म्हणा! :) सुरेख! जाई. सोमवार, 24/09/2012 21:37 सुरेख! मस्त! पैसा सोमवार, 24/09/2012 21:58 चित्राची संकल्पना आणि रचना भयंकर आवडली आहे! सुंदर. :) कवितानागेश सोमवार, 24/09/2012 23:54 सुंदर. :) अभी त्यात मीपाचा लोगो असणारा जेनी... मंगळवार, 25/09/2012 00:56 अभी त्यात मीपाचा लोगो असणारा पोस्ट कर कि तो खुप अप्रतिम आहे .:) आई ग! मस्त आहे चित्र. स्पंदना मंगळवार, 25/09/2012 06:34 आई ग! मस्त आहे चित्र. थ्री डी इफेक्ट साधला आहे बरं शुचि मंगळवार, 25/09/2012 07:35 थ्री डी इफेक्ट साधला आहे बरं का. वरील इरसाल मंगळवार, 25/09/2012 12:43 सर्वांशी सहमत. बाप्पा आवडला .. तर्री मंगळवार, 25/09/2012 13:25 विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन. हे नाही समजले. ज्जे ब्बात ! परिकथेतील राजकुमार मंगळवार, 25/09/2012 15:03 मस्त हो अभिशेठ. बाप्पा एकदम फर्मास जमला आहे. मनापासून धन्यवाद अभ्या.. बुधवार, 26/09/2012 01:42 सर्वांनाच मनापासून धन्यवाद. @ तर्री : एका जाहिरातीच्या मोहिमेत (कँपेन) मुद्रित माध्यमात असलेल्या १/२ पान आकाराच्या जाहिरातीसाठी तयार केलेले हे चित्र आहे. बाकी त्यावरचा मजकूर आणि लोगो वगैरे संगणकावर केले होते. (संस्कृती, परंपरा अशी थीम होती) अप्रतिम श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/10/2012 02:36 थीम, रंगसंगती, एकूण चित्रातील विविध घटकांचे संतुलन सर्वच बाबतीत अप्रतिम. या कलाकृतीमागे अभिजीतचे प्रचंड कष्ट असणार अन भक्तीही. (No subject) अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/10/2012 22:37 अभ्यादादा! चांदणे संदीप रविवार, 04/10/2015 13:18 In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या.. सॉलिड्ड मस्त आहे हे! दंडवत घ्या! ____/\____ सुंदर रे भाऊ, एकदम सुंदर! यशोधरा रविवार, 04/10/2015 14:31 In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या.. सुंदर रे भाऊ, एकदम सुंदर! मस्त चित्र मित्रहो सोमवार, 05/10/2015 09:59 In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या.. मस्त जमलेय चित्र चित्र दिसत नहीं प्रभू-प्रसाद रविवार, 04/10/2015 15:29 माझ्या मोबाईल व लॅपटॉप वर चित्र दिसत नही बाप्पा रुसले वाटते. भारी! ल ई भा री! बोका-ए-आझम रविवार, 04/10/2015 22:23 कसला माणूस यार अभ्या तू! लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! __/\__ लेखणीचा चित्रकार आणि अत्रुप्त आत्मा सोमवार, 05/10/2015 00:30 In reply to भारी! ल ई भा री! by बोका-ए-आझम लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! आधी या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या! आणि याला जेव्हढे असतील नस्तील तेव्हढे सगळे प्लस प्लस वन! _/\_ अप्रतिम! रातराणी रविवार, 04/10/2015 22:30 _/\_ अप्रतिम! सुरेख! स्वाती दिनेश सोमवार, 05/10/2015 11:00 चित्र आवडले, रेखीव आहे. स्वाती अ प्र ति आणि म!!!! प्रीत-मोहर सोमवार, 05/10/2015 11:18 अ प्र ति आणि म!!!! सुंदर चित्र.रंगसंगती अप्रतिम. अजया सोमवार, 05/10/2015 13:42 सुंदर चित्र.रंगसंगती अप्रतिम. __/\__ नीलमोहर सोमवार, 05/10/2015 14:13 सुरेख !! अप्रतिम!! तुषार काळभोर सोमवार, 05/10/2015 16:35 अप्रतिम!! सुरेखच! इशा१२३ सोमवार, 05/10/2015 16:38 सुरेखच! सुरेख रंगसंगती ! विभावरी सोमवार, 05/10/2015 17:34 सुरेख रंगसंगती ! सुरेख रंगसंगती ! विभावरी सोमवार, 05/10/2015 17:34 सुरेख रंगसंगती ! एकच नंबर बे अभ्या. लैच बॅटमॅन सोमवार, 05/10/2015 19:39 एकच नंबर बे अभ्या. लैच जबरदस्त!!!!!!!!! ज ब र द स्त !! खटपट्या सोमवार, 05/10/2015 20:55 ज ब र द स्त !! अभ्या, तुमची स्वतःची वेब साईट आहे का ? हाय की.http://www.misalpav अभ्या.. मंगळवार, 06/10/2015 18:33 In reply to ज ब र द स्त !! by खटपट्या हाय की. https://www.misalpav.com माझी, तुमची, सगळ्यांची. ;) इथेच असतात जास्त चित्रे माझी. बाहेर पैसे घेऊन केलेली कामे असतात. :-)) असंका मंगळवार, 06/10/2015 19:08 In reply to हाय की.http://www.misalpav by अभ्या.. :-)) वा! सुमीत भातखंडे मंगळवार, 06/10/2015 16:24 मस्त __/\__ अप्रतिम !! सानिकास्वप्निल मंगळवार, 06/10/2015 16:28 __/\__ अप्रतिम !!
मस्त चित्र आहे रे अभि. किसन शिंदे सोमवार, 24/09/2012 19:09 मस्त चित्र आहे रे अभि. झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. येत्या काही दिवसातच कलादालनातला एरर दूर करण्यात येईल.
व्वा! धमाल मुलगा सोमवार, 24/09/2012 19:47 हातात बाकी कला आहे हों! रंगसंगतीही झकास जमलीये. आता, मुळातच आर्टिष्ट असलेल्यांना आम्ही काय सांगणार म्हणा! :)
अभी त्यात मीपाचा लोगो असणारा जेनी... मंगळवार, 25/09/2012 00:56 अभी त्यात मीपाचा लोगो असणारा पोस्ट कर कि तो खुप अप्रतिम आहे .:)
बाप्पा आवडला .. तर्री मंगळवार, 25/09/2012 13:25 विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन. हे नाही समजले.
ज्जे ब्बात ! परिकथेतील राजकुमार मंगळवार, 25/09/2012 15:03 मस्त हो अभिशेठ. बाप्पा एकदम फर्मास जमला आहे.
मनापासून धन्यवाद अभ्या.. बुधवार, 26/09/2012 01:42 सर्वांनाच मनापासून धन्यवाद. @ तर्री : एका जाहिरातीच्या मोहिमेत (कँपेन) मुद्रित माध्यमात असलेल्या १/२ पान आकाराच्या जाहिरातीसाठी तयार केलेले हे चित्र आहे. बाकी त्यावरचा मजकूर आणि लोगो वगैरे संगणकावर केले होते. (संस्कृती, परंपरा अशी थीम होती)
अप्रतिम श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/10/2012 02:36 थीम, रंगसंगती, एकूण चित्रातील विविध घटकांचे संतुलन सर्वच बाबतीत अप्रतिम. या कलाकृतीमागे अभिजीतचे प्रचंड कष्ट असणार अन भक्तीही.
अभ्यादादा! चांदणे संदीप रविवार, 04/10/2015 13:18 In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या.. सॉलिड्ड मस्त आहे हे! दंडवत घ्या! ____/\____
सुंदर रे भाऊ, एकदम सुंदर! यशोधरा रविवार, 04/10/2015 14:31 In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या.. सुंदर रे भाऊ, एकदम सुंदर!
मस्त चित्र मित्रहो सोमवार, 05/10/2015 09:59 In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या.. मस्त जमलेय चित्र
चित्र दिसत नहीं प्रभू-प्रसाद रविवार, 04/10/2015 15:29 माझ्या मोबाईल व लॅपटॉप वर चित्र दिसत नही बाप्पा रुसले वाटते.
भारी! ल ई भा री! बोका-ए-आझम रविवार, 04/10/2015 22:23 कसला माणूस यार अभ्या तू! लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! __/\__
लेखणीचा चित्रकार आणि अत्रुप्त आत्मा सोमवार, 05/10/2015 00:30 In reply to भारी! ल ई भा री! by बोका-ए-आझम लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! आधी या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या! आणि याला जेव्हढे असतील नस्तील तेव्हढे सगळे प्लस प्लस वन!
ज ब र द स्त !! खटपट्या सोमवार, 05/10/2015 20:55 ज ब र द स्त !! अभ्या, तुमची स्वतःची वेब साईट आहे का ?
हाय की.http://www.misalpav अभ्या.. मंगळवार, 06/10/2015 18:33 In reply to ज ब र द स्त !! by खटपट्या हाय की. https://www.misalpav.com माझी, तुमची, सगळ्यांची. ;) इथेच असतात जास्त चित्रे माझी. बाहेर पैसे घेऊन केलेली कामे असतात.
प्रतिक्रिया
सुंदर आहे.
सुंदर आहे.
खूपच सुरेख झालेय चित्र.
खूपच सुरेख झालेय चित्र.
अप्रतिम!!
अप्रतिम!!
मस्त चित्र हो
मस्त चित्र हो :)
मस्त चित्र आहे रे अभि.
मस्त चित्र आहे रे अभि.
झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. येत्या काही दिवसातच कलादालनातला एरर दूर करण्यात येईल.
छान आहे.
छान आहे.
सुरेख.
व्वा! व्वा! सुरेख चित्र.
व्वा!
हातात बाकी कला आहे हों!
रंगसंगतीही झकास जमलीये. आता, मुळातच आर्टिष्ट असलेल्यांना आम्ही काय सांगणार म्हणा! :)
सुरेख!
सुरेख!
मस्त!
चित्राची संकल्पना आणि रचना भयंकर आवडली आहे!
सुंदर. :)
सुंदर. :)
अभी त्यात मीपाचा लोगो असणारा
अभी त्यात मीपाचा लोगो असणारा पोस्ट कर कि तो खुप अप्रतिम आहे .:)
आई ग! मस्त आहे चित्र.
आई ग! मस्त आहे चित्र.
थ्री डी इफेक्ट साधला आहे बरं
थ्री डी इफेक्ट साधला आहे बरं का.
वरील
सर्वांशी सहमत.
बाप्पा आवडला ..
विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन. हे नाही समजले.
ज्जे ब्बात !
मस्त हो अभिशेठ.
बाप्पा एकदम फर्मास जमला आहे.
मनापासून धन्यवाद
सर्वांनाच मनापासून धन्यवाद.
@ तर्री : एका जाहिरातीच्या मोहिमेत (कँपेन) मुद्रित माध्यमात असलेल्या १/२ पान आकाराच्या जाहिरातीसाठी तयार केलेले हे चित्र आहे. बाकी त्यावरचा मजकूर आणि लोगो वगैरे संगणकावर केले होते. (संस्कृती, परंपरा अशी थीम होती)
अप्रतिम
थीम, रंगसंगती, एकूण चित्रातील विविध घटकांचे संतुलन सर्वच बाबतीत अप्रतिम.
या कलाकृतीमागे अभिजीतचे प्रचंड कष्ट असणार अन भक्तीही.
(No subject)
अभ्यादादा!
In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या..
सॉलिड्ड मस्त आहे हे!
दंडवत घ्या! ____/\____
सुंदर रे भाऊ, एकदम सुंदर!
In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या..
सुंदर रे भाऊ, एकदम सुंदर!
मस्त चित्र
In reply to च्यायला. माझ्या पैल्या पैल्या by अभ्या..
मस्त जमलेय चित्र
चित्र दिसत नहीं
माझ्या मोबाईल व लॅपटॉप वर चित्र दिसत नही
बाप्पा रुसले वाटते.
भारी! ल ई भा री!
कसला माणूस यार अभ्या तू! लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! __/\__
लेखणीचा चित्रकार आणि
In reply to भारी! ल ई भा री! by बोका-ए-आझम
आधी या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या! आणि याला जेव्हढे असतील नस्तील तेव्हढे सगळे प्लस प्लस वन!
_/\_ अप्रतिम!
_/\_
अप्रतिम!
सुरेख!
चित्र आवडले, रेखीव आहे.
स्वाती
अ प्र ति आणि म!!!!
अ प्र ति आणि म!!!!
सुंदर चित्र.रंगसंगती अप्रतिम.
सुंदर चित्र.रंगसंगती अप्रतिम.
__/\__
सुरेख !!
अप्रतिम!!
अप्रतिम!!
सुरेखच!
सुरेखच!
सुरेख रंगसंगती !
सुरेख रंगसंगती !
सुरेख रंगसंगती !
सुरेख रंगसंगती !
एकच नंबर बे अभ्या. लैच
एकच नंबर बे अभ्या. लैच जबरदस्त!!!!!!!!!
ज ब र द स्त !!
ज ब र द स्त !!
अभ्या, तुमची स्वतःची वेब साईट आहे का ?
हाय की.http://www.misalpav
In reply to ज ब र द स्त !! by खटपट्या
हाय की.
https://www.misalpav.com
माझी, तुमची, सगळ्यांची. ;)
इथेच असतात जास्त चित्रे माझी. बाहेर पैसे घेऊन केलेली कामे असतात.
:-))
In reply to हाय की.http://www.misalpav by अभ्या..
:-))
वा!
मस्त
__/\__ अप्रतिम !!
__/\__
अप्रतिम !!