मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही स्केचेस

उदय सप्रे · · जनातलं, मनातलं
मिपाकर , नमस्कार ! काही स्केचेस जोडत आहे. उदय सप्रे

वाचने 3597 वाचनखूण प्रतिक्रिया 13

मदनबाण Mon, 08/18/2008 - 10:21
शेवटच चित्र फार आवडल्..विशेषतः चेहेर्‍यावर आलेले केस!! डोळे सुद्दा फार छान आलेत.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

In reply to by मदनबाण

ध्रुव Mon, 08/18/2008 - 11:27
हेच म्हणतो. या चित्रातील केस फारच भारी.... -- ध्रुव

नरेंद्र गोळे Mon, 08/18/2008 - 10:35
उदयजी, शेवटले चित्र आवडले. नितांत सुंदर आहे! डोक्यावरचे चेहर्‍यावर विहरणारे केस एवढे सुंदर रेखाटलेत, अक्षरश: सजीवच केलेले आहेत, मग पापण्यांच्या केसांवरच का हो अन्याय केलात?

visshukaka Mon, 08/18/2008 - 10:40
अरे उदय, फारच छान बुवा, तेव्हडि रेखा जरा सोडुन

ईश्वरी Mon, 08/18/2008 - 11:49
शेवटचे चित्र आवडले. छान आले आहे. दुसर्‍या चित्रात आरशातील प्रतिमा त्या स्त्री पेक्षा वेगळी वाटत आहे. ईश्वरी

राघव१ Mon, 08/18/2008 - 12:15
मला का कुणास ठाऊक चित्र दिसतच नाहीयात :( कुणी सांगू शकेल का असं का होतंय ते? (बेचैन) राघव

In reply to by राघव१

राघव१ Mon, 08/18/2008 - 15:24
प्रयत्न चांगला आहे. तुम्हाला यासंदर्भात काही सांगितले तर आवडेल का? :B शेडिंगवरचा तुमचा हात खरोखर चांगला आहे, प्रत्येकाला तो साधत नाही. पण मूळ प्रतिमा त्यामानाने ढोबळ वाटतात. असे का वाटावे? एखाद्या चित्रात काय रेखाटणे सर्वात महत्वाचे, ते ठरवायचे असते. ते आधी ठरवायचे अन् मग त्यानुसार रेखाटन करायचे. चेहेर्‍याचे रेखाटन करतांना चेहेर्‍याची ठेवण, त्यावरचे भाव, डोळ्यांची नेमकी दिशा या सर्व गोष्टी प्रकर्षाने चित्रीत व्हायला हव्यात. शेडींग हे कशासाठी करतात? मूळ विषय अकृत्रीम वाटावा यासाठी. त्याने पूरक काम करायचे असते. ते जर नाही साधले तर चित्राची परिणामकारकता कमी होते. मला वाटते तसे वर मांडले आहे. चु.भू.द्या.घ्या. :) राघव

अनिल हटेला Mon, 08/18/2008 - 14:00
पहील चित्र जास्त आवडल!!! आणी माधुरी चे आपण पंखे आहात असा ग्रह झालाये ..बरोबर ना? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राजु Mon, 08/18/2008 - 17:06
शेवटचे चित्र खूप छान आले आहे. केस आणि डोळे. डोळे अतिशय बोलके आले आहेत. चेहर्‍यावरील खट्याळ हसूही एकदम मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/