मला यूट्य़ूबवरचा व्हिडियो माझ्या येथील पोस्टमध्ये समाविष्ट(embed)करायचा आहे! यासाठी यूट्यूबने प्रत्येक व्हिडीयोच्या खाली शेअर ऑप्शनमध्ये एम्बॆड कोड दिलेला असतो. पण तो इथे डकवल्यास काही दिसत नाही!(iframe आणि Object Embed दोन्ही चालत नाही.) असे का बरे? मी मदत पानावर याबद्दल काही माहिती मिळते का पाहिली पण तिथे काहीही उपलब्ध नाही. सर्च मध्ये पण काही सापडले नाही..
तज्ञांनी कृपया मार्गदर्शन करावे!
वाचने
3300
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम सोप्पंय हो.
(No subject)
योग्या मित्रा , दिवसभर ( आणि
सुहास मित्रा
In reply to योग्या मित्रा , दिवसभर ( आणि by सुहास..
ह्या धाग्याचे औचित्य पाहून
इथे फोटो चढवण्या बद्दल माहिती
In reply to ह्या धाग्याचे औचित्य पाहून by निनाद मुक्काम …
सम चे मन पूर्वक आभार गणपा ने
In reply to इथे फोटो चढवण्या बद्दल माहिती by संपादक मंडळ
अरे ...
"प्रतिक्रिया पुर्वदृष्य"
जम्या रे..
छान
छान