मला मदत हवी आहे.
मला काही पुस्तके जालावर चढवायची आहेत. माझ्याकडे स्कॅनर नाही, पण मी प्रत्येक पानाचा फोटो काढून मग तो संगणकावर घेतला आणि मग ते जेपीइजी टू वर्ड कन्व्हर्टर मधून कन्व्हर्ट केले. इंग्लीश पुस्तकासाठी हे सोपं गेलं पण मराठी पुस्तकासाठी थोडी अडचण येत आहे.
तुमच्यापैकी कोणाला जर जेपीइजी टू वर्ड कन्व्हर्टर मराठी माहित असेल तर कृपया सांगा. मी गुगल वरून १-२ लिंक्स बघितल्या पण त्याची काही मदत झाली नाही.
कृपया मदत करावी.
धन्यवाद
वाचने
3740
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कायदेशीर सल्ला : सर्वप्रथम
कायदेशीर ?
In reply to कायदेशीर सल्ला : सर्वप्रथम by sagarpdy
तुमच्या नावातच उत्तर दडलंय
हे कसे वाटते पहा !
काय मस्करी करताय का ?
In reply to हे कसे वाटते पहा ! by चौकटराजा
ओ सी आर वापरण्यासाठी पी डी एफ
वाह !
हीहीही !!!
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
कुठलेही बेकायदेशीर काम
अध्यात्मिक पुस्तके
In reply to कुठलेही बेकायदेशीर काम by शोधा म्हन्जे सापडेल
अध्यात्मिक
In reply to अध्यात्मिक पुस्तके by भडकमकर मास्तर
विनापरवानगी नाही. ही पुस्तके
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार
बिंधास चढवा. हे कायदे करणारे