साहित्य:-उरलेला शिरा.
भिजवलेली कणिक (थोडी सैल भिजवलेली असावी).
थोडे दुध.
पिठीसाखर.
तूप.
कृती :- उरलेल्या शिर्यात थोड्या दुधाचा हबका मारावा व थोडी पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे.
पुरणपोळीप्रमाणे कणकेच्या पिठात शिर्याचे सारण भरावे.व तव्यावर तूप सोडून सांजोरी चांगली
खरपूस भाजावी. साजुक तुपाबरोबर खाण्यास तयार झटपट सांजोरी.
वाचने
8127
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
केटरीना , करीना नंतर जानकी काकू
लै झाक जानकी काकु..
In reply to केटरीना , करीना नंतर जानकी काकू by तर्री
सोपी आणि मस्त पा.क्रु.
मस्त!
:(
तरीही चुकलात...सांजोरी मध्ये
In reply to :( by कच्ची कैरी
मग
In reply to तरीही चुकलात...सांजोरी मध्ये by डावखुरा
सांजोरी-करंजी
In reply to मग by इरसाल
मला का भरतात त्यामध्ये?
In reply to तरीही चुकलात...सांजोरी मध्ये by डावखुरा
(No subject)
In reply to मला का भरतात त्यामध्ये? by मोहनराव
मस्त पाकृ..पण त्यासाठी
मस्तच !!
सुरेखच...माझही आज्जी करायची
खूप छान
नविन पाकॄ कळली !
खुप छान