व्हेजिटेबल्स अँड एग फ्राईड राईस
त्याच पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे व त्यात बारीक चिरलेले आले + लसूण चांगले परतवून घ्यावे.
त्यात चिरलेला पातीचा कांदा व फरसबी घालून ४-५ मिनिटे परतावे.
आता त्यात चिरलेला कोबी व भोपळी मिरची घालावी. आच मध्यम असावी.
सगळ्यात शेवटी चिरलेला गाजर व कांद्याची पात घालावे व ३-४ मिनिटे परतावे.
सगळ्या भाज्यांचा थोडा करकरीतपणा (क्रंचीनेस) असला पाहिजे.
आता त्यात सोया सॉस, हॉट चिली सॉस, स्वीट चिली सॉस व पांढरी मिरपूड घालून सगळे एकत्र करावे.
चव घेऊन बघावे, लागले तरचं मीठ घालावे, सगळ्या सॉसमध्ये मीठ असते. (भातात ही शिजवताना मीठ घातले होते)
आता त्यात शिजवलेली अंडी व शिजवलेला भात घालून नीट मिक्स करावे.
सगळ्या भाताला सॉस व भाज्या नीट लागल्या पाहीजे.
झाकून एक वाफ काढावी.
गरमा-गरम व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे.
आवडत असल्यास तुम्ही व्हेज किंवा चिकन मंच्युरियन बरोबर किंवा हनी - चिली पोटॅटो बरोबर सर्व्ह करु शकता.
वाचने
64126
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
मस्त एकदम.... तोंपासु
In reply to मस्त एकदम.... तोंपासु by Mrunalini
+१. असेच म्हणतो. बाकी
अप्रतिम!
प्रकाटाआ
अरे वा!! चांगला प्रकार
सुंदर रेसिपी..
वाह...मस्स्त, छान , सुरेख
नेहमी प्रमाणेच अप्रतिम.. :)
पाकृ करून पाहण्यात येईल. फोटू
चविष्ट चायनिज्...
In reply to चविष्ट चायनिज्... by प्रभाकर पेठकर
चॉपस्टीक्स्
In reply to चॉपस्टीक्स् by सानिकास्वप्निल
प्रयत्न करून बघतो
In reply to चॉपस्टीक्स् by सानिकास्वप्निल
माझ्या निरिक्षणानुसार
In reply to चविष्ट चायनिज्... by प्रभाकर पेठकर
पाकृचे नाव बदलले आहे
In reply to पाकृचे नाव बदलले आहे by सानिकास्वप्निल
धन्यवाद.
मस्त. अप्रतिम.
लै भारी
छानच..
आहाहा काय ते फोटु........
In reply to आहाहा काय ते फोटु........ by गणपा
"तोंडात जिव्हारसाची त्सुनामी
अहाहा!
In reply to अहाहा! by स्मिता.
तुझ्या पाकृ करून खाण्यापेक्षा
In reply to तुझ्या पाकृ करून खाण्यापेक्षा by कॉमन मॅन
फोटोत!
In reply to फोटोत! by स्मिता.
प्रांजळ खुलाश्याबद्दल आभारी
@तुझ्या पाकृ करून
क्लास!
खल्लास
छान आहे पाककृती.. करुन
अप्रतिम.......
निषेध :P
वाह
मस्तच...
आता तु एक काम कर.
आता तु एक काम कर.
In reply to आता तु एक काम कर. by चिंतामणी
लवकरचं देण्यात येईल
In reply to लवकरचं देण्यात येईल by सानिकास्वप्निल
मंडळ आपले आभारी आहे.
अप्रतिम
चविष्ट असणारच...... सुंदर
_/\_ _/\_ _/\_
-
मस्त !
जबर्या
एकच नंबर