जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15894252.cms
वर दिलेल्या बातमीप्रमाणे कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ हा ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाचा आहे आणि तो टिकावा असे बहुतेक कोल्हापूरकरांना वाटते. हा सध्या लता मंगेशकरांच्या मालकीचा आहे आणि तो त्यांनी सुरेश वाडकरांच्या मदतीने एका बिल्डरला विकला आहे असे म्हणतात.
त्यामुळे कोल्हापूरात लताबाई आणि सुरेश वाडकरांविरुद्ध असंतोष उसळला आहे.
इतक्या गुणी कलाकारांविरुद्ध असे जनमत उभे रहाणे क्लेषकारक वाटते.
कुणी कोल्हापूरकर वा अन्य जाणकार ह्यावर प्रकाश टाकतील का? हे सगळे खरोखर जयप्रभा स्टुडिओच्या प्रेमापायी होते आहे का त्यामागे अन्य काही मतलब आहे?
कुणी बडी असामी ११ कोटी की काय जी किंमत आहे ती चुकवून ती वास्तू जतन करुन तिथे एखादे वस्तुसंग्रहालय का नाही उघडत?
प्रतिक्रिया
हे सगळे खरोखर जयप्रभा
जयप्रभा स्टुडिओ
अन्यथा, लताबाई तो विकण्यास
लताबाई आणि जयप्रभा स्टुडियो
त्या तर वेगळेच म्हणताहेत
तुम्ही एकटा जीव वाचा साहेब
दादा कोंडके
गावसेनाप्रमुख व
आत्मचरित्रे व चरित्रे
चित्रपटतपस्वी भालजी पेंढारकर
हम्म...
+१ पुढे
आधीच करून झालंय!
"आता या वयात पैसे कशाला"
आतापर्यंत
सहमत आहे. पण 'स्वतःस एक
अवांतर
हे...
सदर वास्तू संपूर्णत:
सहमत
मालमत्ता विक्री कायदा १८८२
बांगला देशी लोकांना पोसणारे
सहमत आहे..
मुळामधे जयप्रभा स्टुडिओ मधे
+१
निर्णय लताबाईंचा!
पांढरा हत्ती...
अंदाज
पांढरा हत्ती...
स्मारके , जतन करणे वगैरे
हम्म हम्म ...जर कोणाला इतकी कळकळ
जे लोक तेथे वस्तुसंग्रहालय
पेडर रोड फ्लाय ओव्हर
मंगेशकर कुटुंबियांच्या
ऐकीव माहीतीवर एका आदरणीय
तरी बरं बातमी वरंच दिलीये.
व्यक्तिपुजा सोडुन द्या पण एक
>> पण एक नागरिक म्हणून
जयप्रभा स्टुडिओ जैसे थे ठेवा:
त्या जागेत एखादे चांगले
व्यवहार रद्द.