साहित्यः
२५० ग्रॅम मैदा
२०० ग्रॅम तूप रूम टेंपरेचरला असलेले
(अनसॉल्टेड बटर वापरले तरी चालेल, मी तेच वापरले आहे)
११० ग्रॅम पिठीसाखर
३५ ग्रॅम रवा
२५ ग्रॅम बेसन
१/४ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टीस्पून वेलचीपूड
१/४ टीस्पून केशर
पिस्त्याचे काप
पाकृ:
प्रथम एका मिक्सिंग बाऊलमध्ये बटर व पिठीसाखर एकत्र करा व ते हलके, पांढरे होईपर्यंत बीट करा.
त्यात रवा, बेसन, वेलचीपूड व केशर घाला.
थोडे-थोडे करून मैदा घालून बीटरने एकत्र करा.
मिश्रण कणकेप्रमाणे गोळा होऊ लागेल तसे बीटर बंद करा.

बेकिंग ट्रेवर व्हॅक्स पेपर लावून घ्या.
(नसल्यास तुपाचा हात फिरवा ट्रेला)
तयार कणकेचे छोटे पेढे करुन घ्या व हलकेच मधोमध अंगठ्याने दाबा.
बेकिंग ट्रेवर थोड्या थोड्या अंतरावर रचून ठेवा.
ओव्हन १८० डिग्रीवर प्री-हीट करुन घ्या.
प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये ट्रे ठेवून १८० डिग्रीवर ७-८ मिनिटे बेक करा.

७-८ मिनीटांनी ट्रे बाहेर काढून अंगठ्याने दाबलेल्या ठिकाणी पिस्त्याचे काप लावा व पुन्हा ओव्हनमध्ये ७-८ मिनिटे बेक करा.

नानकटाई तयार झाल्या की कुलिंग रॅकवर काढून पूर्ण गार होऊ द्या.

हवाबंद डब्यात भरुन ठेवा.
वाफाळत्या चहाबरोबर सर्व्ह करा . नुसत्याही छान लागतात :)
प्रतिक्रिया
णिसेद.... णिसेद....
अग्ग्ग्ग्ग्ग्ग! भारी भारी
खुप खुप छान..
शुची चा तो सेक्सी धागा थोडा लवकर आला...
खी: खी: खी:
In reply to शुची चा तो सेक्सी धागा थोडा लवकर आला... by अर्धवटराव
धाग्यातल्या फोटोमुळे
In reply to शुची चा तो सेक्सी धागा थोडा लवकर आला... by अर्धवटराव
मस्त मस्त मस्त!!!! चहाबरोबर
फोटुत घुसायचं तंत्र शोधा रे
ऑ?
In reply to फोटुत घुसायचं तंत्र शोधा रे by अत्रुप्त आत्मा
@काय दम नाही ह्या भुतांच्यात.
In reply to ऑ? by स्पंदना
(No subject)
In reply to @काय दम नाही ह्या भुतांच्यात. by अत्रुप्त आत्मा
ना ना ना न न न क क क टा
खल्लास.
नानकटाई घरी करतात?
मस्त,मस्त,मस्त........सादरीकर
मस्तच..:)
खरे सांगायचे तर नानकटाई घरी
तरीही नानकटाई बेकरीतुन आणुनच
In reply to खरे सांगायचे तर नानकटाई घरी by मृत्युन्जय
बेकरी
In reply to खरे सांगायचे तर नानकटाई घरी by मृत्युन्जय
-^- कम्माल आहे! एक
नानकटाई जन्म गाथा.
विंट्रेष्टिंग हिष्ट्री!
In reply to नानकटाई जन्म गाथा. by प्रभाकर पेठकर
सुरतमध्ये एका मोठ्या बेकरीचे
In reply to नानकटाई जन्म गाथा. by प्रभाकर पेठकर
तीच ती....
In reply to सुरतमध्ये एका मोठ्या बेकरीचे by अमोल खरे
आहाहा !! निर्वाण पावल्या गेलो
आहाहा!!!
खल्लास.. जबरी पाकृ.
खल्लाsssssस!!
फस्क्लास !!! या पुढ्यात आल्या
मस्त.एकदम सॉल्लिड दिसतायेत.
सानिकातैंच्या घरच्यांचा
यम्मी
सुरेख पाकृ. बाजारू
धन्यवाद ताई
In reply to सुरेख पाकृ. बाजारू by सस्नेह
बरोबर.
In reply to धन्यवाद ताई by सानिकास्वप्निल
धन्स पेठकरकाका.
In reply to बरोबर. by प्रभाकर पेठकर
.
In reply to धन्यवाद ताई by सानिकास्वप्निल
वाव... तोंडाला पाणी सुटले.
अप्रतिम
इथे तसा अर्थ नाहिए.
In reply to अप्रतिम by मैत्र
खटाई....
In reply to इथे तसा अर्थ नाहिए. by प्रभाकर पेठकर
मस्त!!!
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग
धाग्याची नोंद घेतली आहे ....
करून बघता येईल असं वाटेल इतकी सोपी कृती, धन्यवाद!
बरोबर.
In reply to करून बघता येईल असं वाटेल इतकी सोपी कृती, धन्यवाद! by बहुगुणी
१८० डिग्री म्हणजे १८० डिग्री सेंटिग्रेड!!!
उत्कृष्ट !!!
खतरा..
आई
सानिकाताई खूपच छान आणि सोपी
अतिशय देखेणी नानकटाई.. आभारी
वॉव...
मत्तच....!
आहाहा......! दुपारची
चहात
Oven