Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 08/14/2008 - 18:29
  • Log in or register to post comments
  • 7327 views

प्रतिक्रिया

Submitted by सहज on गुरुवार, 08/14/2008 - 18:34

Permalink

अरे वा!!

डॉक्टर साहेब आभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 08/14/2008 - 19:23

In reply to अरे वा!! by सहज

Permalink

+१

डॉ.साहेब अभिनंदन बरका !! झकास.... अशाच वेगाने प्रगती करा.... अवांतर : किती सर्जरी नंतर एक तुम्ही फ्री मधे करता हो ? तसा नंबर लावायला .. ;) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 08/16/2008 - 01:26

In reply to अरे वा!! by सहज

Permalink

+१

अभिनंदन!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 08/14/2008 - 18:35

Permalink

अभिनंदन ! ! !

दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! ! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 08/14/2008 - 18:40

Permalink

हार्दिक अभिनंदन..

दाढेसाहेब, आपले मन:पूर्वक अभिनंदन. आपल्यासारखी गुणी मंडळी येथे आहेत याचा मिपाला अभिमान आहे. ही बातमी इथे कळवल्याबद्दल गुज्जूभाईचेही आभार.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on गुरुवार, 08/14/2008 - 18:42

Permalink

अभिनंदन

विक्रमविरांचं अभिनंदन ! नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 08/14/2008 - 18:43

Permalink

वा वा वा डॉ

वा वा वा डॉ दाढे यांच्या पराक्रमाची कथा वाचुन अतिशय आनंद वाटला. दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! ! दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! ! दाढे साहेब हार्दिक अभिनंदन ! ! ! लोकांचे दात नीट करण्या साठी (का उपटण्यासाठी :$ ) परमेश्वर त्यांना दिर्घायु करो ही सदिच्छा (स्वगत - नान्या तुच ही अभिनंदनाची पद्धत चालु केली ना ... ) (सध्या तरी ३२ दात शाबुत असलेला) नाना
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 08/14/2008 - 18:45

Permalink

अभिनंदन..

आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by चिन्या१९८५ on गुरुवार, 08/14/2008 - 18:49

Permalink

डॉ.दाढेंचे

डॉ.दाढेंचे मनःपुर्वक अभिनंदन!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 08/14/2008 - 18:52

Permalink

अभिनंदन

अभिनंदन डॉक्टर !
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/14/2008 - 18:54

Permalink

अभिनंदन

अभिनंदन माझ्याकडूनही!
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 08/14/2008 - 18:59

Permalink

अभिनंदन!!

डॉक्टरसाहेब.. (आनंदित)केशवसुमार. विजुभाऊ, अनेक शंका.. हा नक्की कसला विक्रम आहे? लिमकाबुक? ग्रिनिजबुक? नॉर्मली दंतशल्यविशारद किती मायनर आणि किती मेजर केस करतात? पुर्वीचा विक्रम काय होता? (गोंधळलेला)केशवसुमार स्वगतः केश्या ही माहिती विजुभाऊ कदाचित क्रमशः देणार असतील..तुला उगाच फाजिल चौकशा.. बाकीच्यांनी बघ कस गुपचुप अभिनंदन केले
  • Log in or register to post comments

Submitted by लबाड मुलगा on गुरुवार, 08/14/2008 - 19:06

In reply to अभिनंदन!! by केशवसुमार

Permalink

त्याच काय

त्याच काय आहे कि आपले इजुभावु तव दिवशी बसले लायन लावुन यांचा नंमर आला तवा डागदर म्हणले आज लय विक्रम जाला नंतर फावु पन यांनी कलटी घेतली व ठरिवले की त्यांचे अभिनंदन कलुन टाकायचे व फी कमती करुन घेयाची मनुन अभिनंदन (डागदर बाबु गंमत बर का) अभीणंदन
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 08/14/2008 - 21:43

In reply to अभिनंदन!! by केशवसुमार

Permalink

मला पण

मला पण ह्या शंका आहेत. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 08/15/2008 - 20:15

In reply to मला पण by सखाराम_गटणे™

Permalink

टार्‍या

मला पण ह्या शंका आहेत गटण्या फुकटात दात काढुन घेण्यासाठी उगाच चॅलेन्ज देउ नकोस. डॉ साहेब कु ख उर्फ टार्‍या ला रीसेप्शन वर स्वागताला बसवतात फुकट्या पेशन्ट साठी. तो त्या अगोदर दंत विमा ही उतरुन देतो. ( दोघांचा फायदा. टार्‍याचा आणि तुझाही) तू आपल्या परीने अर्थ काढ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 08/14/2008 - 19:07

Permalink

अभिनंदन.

मनःपुर्वक अभिनंदन!!!!!! हे सगळं करता करता आमच्यासाठी पण वेळ देता.धन्य हो प्रभू.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 08/14/2008 - 19:14

Permalink

मनपुर्वक

अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 08/14/2008 - 19:24

Permalink

+१

डॉ. दाढे , तुमच्यासारखे चांगले आणि निष्णात लोक इथे येतात; आमच्याबरोबर घटका दोन घटका घालवतात ही फार आनंदाची बाब आहे :-) मनःपूर्वक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 08/14/2008 - 20:42

Permalink

जब्बरी ...

डॉ. साहेब .. तुम्ही तर एकदम षटकार मारलात.. असेच अनेक विक्रम आणि लोकसेवेची कामे यशस्वी होवोत.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on गुरुवार, 08/14/2008 - 20:46

Permalink

धन्यवाद

मित्रहो मनापासून आभार! मी तस॑ पाह्यला गेल॑ तर फार काही मोठे केले नाहीये. सर्वसामान्य ओरल सर्जन एका दिवसात जास्तीत जास्त चार ते पाच मायनर सर्जरी करतात, पण मला थोड्या जास्त करण्याची स॑धी माझ्या प्रिय रूग्णा॑नी दिली. त्या॑चेही आभार. तसेच मागच्या आठवड्यात मी रस्त्यावरच्या दुर्घटनेत चेहरा व जबडा छिन्नविछिन्न झालेल्या तीन रूग्णा॑च्या शस्त्रक्रिया केल्या. आन॑दाची गोष्ट म्हणजे त्या यशस्वीही झाल्या व ते तिन्ही रूग्ण हसतमुखाने घरीही गेले! मला खूप आन॑द झाला व ही गोष्ट मी सहज विजूभाऊ॑ना सा॑गितली तर त्या॑नी एकदम बातमीच करून टाकली. :) मी खूप लहान आहे व अजुन बराच पल्ला बाकी आहे. जे काही झाले ती परमात्म्याची व माझ्या गुरू॑ची कृपा होती. पुढचे गड काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे..
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Fri, 08/15/2008 - 10:07

In reply to धन्यवाद by डॉ.प्रसाद दाढे

Permalink

हा तुमचा

हा तुमचा नम्र पणा आहे. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 08/15/2008 - 20:28

In reply to धन्यवाद by डॉ.प्रसाद दाढे

Permalink

मस्त रे...

मस्त रे... :) आपला निष्णात हात असाच चालत राहूदे... ( महिन्यातून दोनदा तरी डॉक्टरांचं कार्यनैपुण्य पाहणारा ) भडकमकर मास्तर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 08/14/2008 - 20:50

Permalink

अरे वा, आता मूळ बातमी कळली!

डॉक्टरसाहेब आपले आभिनंदन! पुढचे गड काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे.. च्या ऐवजी मी चुकून - पुढची दाढ काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे.. असं वाचलं हो! B) :B चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेल तसं on Fri, 08/15/2008 - 09:09

In reply to अरे वा, आता मूळ बातमी कळली! by चतुरंग

Permalink

>>पुढची दाढ

>>पुढची दाढ काबीज करण्यासाठी त्या॑ची व मिपा मित्रा॑ची अशीच सावली सोबत असू दे.. :) :) :) १ नंबर जोक!!! डॉक्टरसाहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by मानस on गुरुवार, 08/14/2008 - 20:55

Permalink

दाढे साहेब हार्दिक अभिनंदन

अभिमानास्पद, हार्दिक अभिनंदन व शुभेच्च्छा
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 08/14/2008 - 21:11

Permalink

अभिनंदन!

दाढे साहेब, अभिनंदन अन् शुभेच्छा! - (शुभेच्छुक) टिंग्या :)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 08/14/2008 - 21:12

Permalink

हार्दि़क अभिनंदन डॉ. साहेब.

डॉ साहेब, आपले हार्दिक अभिनंदन. इतके लोक एकाच दिवशी दात काढायला(म्हणजे खरोखरचे दात काढून घ्यायला) आले यातच त्यांचा तुमच्या ज्ञानावरील विश्वास दिसून येतो. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 08/14/2008 - 21:41

Permalink

अभिनंदन,

अभिनंदन, चांगली गोष्ट आहे. मिपावर पण जरा काही खास (आपापल्या परीने अर्थे लावावा) पेशंट लोकांचे किस्से टाकत जा. बरेच दिवस काही विनोद वाचायला भेटले नाही. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Fri, 08/15/2008 - 09:59

Permalink

सादर अभिनंदन

डॉ. साहेबांचे हार्दिक अभिनंदन! तसाही मला दंतवैद्यांविषयी दोन कारणांमुळे विलक्षण आदर आहे १) हे लोक कसलाही चमत्कार न करता समोरच्याला ' आ ' वासायला लावतात. २) कुणी दुसर्‍याला नुसते 'दात तोडीन' असे म्हटले तरी त्याच्यावर फिर्याद होऊ शकते; मात्र हे लोक समोरच्याचे दात पाडतात वर त्याच्याचकडुन त्याचे पैसेही घेतात (आणि समोरचा ते खुषीने देतो)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Sat, 08/16/2008 - 11:13

Permalink

डॉ. साहेब...

आपल्या हातून रुग्णांची उत्तम सेवा धडो व आपली उत्तरोत्तर प्रगती होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Sat, 08/16/2008 - 20:09

Permalink

परत आभार

सर्व मिपा-मित्रा॑चे पुन्हा एकदा आभार.. खूप बरे वाटले
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com