आपले परमप्रिय, महान ज्ञानी, धोरणी, स्वाभिमानी, संयमी, विचारी, द्रष्टे, स्थितप्रज्ञ, थोर पंतप्रधान मनमोहनसिंग हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत धुतल्या तांदळासारखे, नव्याने पडलेल्या बर्फासारखे वा त्यांच्याच दाढी मिशांप्रमाणे पांढरे शुभ्र आहेत असा एक सार्वत्रिक समज होता. तो आता गैरसमज बनू घातला आहे की काय अशी चुटपुटती शंका काही नतद्रष्टांच्या मनात येत आहे.
ही बातमी पहा
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=24…
आणि हीही
http://www.esakal.com/esakal/20120818/5422225890590189212.htm
क्याग नामक कुठल्याशा (बहुधा जात्यंध, उजव्या विचारसारणीच्या) संस्थेने असे म्हटले आहे की काही खाजगी कंपन्यांना कुठल्याही लिलावाशिवाय कोळशाची कंत्राटे देऊन साधारण १ लाख ६७ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान अर्थातच देशाचे. खाजगी कंपन्यांचे मात्र ह्या कोळशाने उखळ पांढरे झाले आहे.
हा काळा धंदा अर्थात कोळसा मंत्रालय पंतप्रधानांच्या अख्त्यारीतला असल्यामुळे बक स्टॉप्स हिअर ह्या नात्याने ह्या कृष्णकृत्याची जबाबदारी आपल्या भीष्मरुपी मनमोहनावर येते.
वाचने
6358
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
नव्हे डाव्या
कॅग
एकतर कॅगवाल्यांना काही काम
शरद पवारांच्या नाराजीचे रहस्य
कोणीतरी ना त्या स्विस बँकावर
२०१४
प्रश्न
In reply to २०१४ by नितिन थत्ते
सहमत
In reply to प्रश्न by विसुनाना
हा हा हा
In reply to प्रश्न by विसुनाना
कॅगचा अहवाल
माहितीपूर्ण प्रतिसाद. एवढे
In reply to कॅगचा अहवाल by क्लिंटन
उत्तरे
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद. एवढे by नितिन थत्ते
मस्त
In reply to उत्तरे by क्लिंटन
तपशीलवार प्रतिसाद आवडला.
In reply to उत्तरे by क्लिंटन
उत्तम
In reply to उत्तरे by क्लिंटन
आपसूक कळलेली माहिती
In reply to उत्तम by मुक्तसुनीत
>>टू जी काय किंवा कोलगेट काय
In reply to उत्तरे by क्लिंटन
ओह्ह
अधिक माहिती
मी जे ऐकले ते असे - राज्य
In reply to अधिक माहिती by नितिन थत्ते
आमची आपली सामान्य माणसाची शंका
एक कामाची लिंक
याचसाठी आमचे म्हणणे आहे की
कॅगची कार्यकक्षा
महागडी चूक सुधारता येईल काय?