साहित्य:
८-१० लाल मिरच्या देठ काढून,(काश्मिरी /ब्याडगी मिरची,)
३-४ पाकळ्या लसूण,
एक लिंबू ,
एक दीड चमचा साखर,
चवीपुरते मीठ इ.
कृती:
लाल मिरच्या मिक्सरमधून बारीक कराव्यात.
मंद आचेवर कढईमध्ये बारीक केलेल्या मिरच्या लसणाची पेस्ट घालावी.
मिरची भिजेल एवढेच पाणी घालून शिजवावे.
पाणी आटत असताना त्यात एक चमचा साखर, लिंबू रस आणि मीठ घालून मिश्रण वाफवावे
झालेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात २ चमचा तेल घालून मिश्रण एकजीव करावे.
किमान अर्धा तास अथवा जास्त वेळ मुरून द्यावे ते अधिकच रुचकर लागते.
वाचने
11152
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
झटपट वऱ्हाडी ठेचा अच्छा हा
मला वाटले की वर्हाडी
In reply to झटपट वऱ्हाडी ठेचा अच्छा हा by नाना चेंगट
फोटु?
नुस्ता फाऊल धरु नका ! कडक
In reply to फोटु? by पैसा
अस्सेच म्हणते
In reply to नुस्ता फाऊल धरु नका ! कडक by नाना चेंगट
फोटो हवाच...
फोटू हवा फोटू.... त्या शिवाय
मिपावर फोटो बघितल्या नंतर मग
पाहिजेच.
फोटो खंय गेलो ?अवांतरः
सदस्यत्व मिळाल्यानंतर चोवीस
In reply to फोटो खंय गेलो ?अवांतरः by सूड
अच्छा,अशा पद्धतीने सुद्धा
वॉव !!!
+१
In reply to वॉव !!! by परिकथेतील राजकुमार
फटू फटू फटू.......
सूपर्ब्.... पण दुरुस्ती...
पाकृ वाचुन आमच्या
@ठेचा बनवायला येत नाही. >>>
In reply to पाकृ वाचुन आमच्या by वेताळ
अश्लील प्रतिसाद.
In reply to @ठेचा बनवायला येत नाही. >>> by अत्रुप्त आत्मा
असेल... पण खवा लै झ्याक लागतो
In reply to अश्लील प्रतिसाद. by गणामास्तर
अनुभव म्हणतात तो हाचं...!!!
In reply to असेल... पण खवा लै झ्याक लागतो by अत्रुप्त आत्मा
पहिला का दुसरा?
In reply to अनुभव म्हणतात तो हाचं...!!! by गणामास्तर
@पहिला का दुसरा?>>> टपुन
In reply to पहिला का दुसरा? by प्रचेतस
अश्लील प्रतिसाद.
In reply to @पहिला का दुसरा?>>> टपुन by अत्रुप्त आत्मा
डु का टा आ
In reply to पहिला का दुसरा? by प्रचेतस
हीहीहीहीही
In reply to पहिला का दुसरा? by प्रचेतस
ही चटणी तर भेळेतली/
मला दिसत नाही रेसिपी