Skip to main content

मुंबई परत अशांत.... अजुन कुठपर्यत???

लेखक वेताळ यांनी शनिवार, 11/08/2012 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
आताच बघितलेल्या बातमी नुसार धर्मनिरपेक्ष पक्षानी काढलेल्या मोर्च्याला मुंबईत हिंसक वळण लागले. त्यात प्रक्षुब्द जमावाने गाड्या व वृत्तवाहीनीच्या ओम्बी गाड्या देखिल जाळल्या आहेत. ह्याबद्दल अधिकमाहिती असेल तर इथे लिहावी.मुंबईची अश्या आंदोलनातुन कधी मुक्तता होणार?आंदोलन कर्ता संघटनेकडुन ह्याची नुकसान भरपाई घ्यावी .

वाचने 34448
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

रजा अ‍ॅकेडमी चा ह्या मोर्च्यात पुढाकार होता. जगताप आणी गांगुर्डे नावाच्या दोन पोलिस अधिकार्याना ठेचून मारणारी हीच ती भिवंडीतली धर्मांध रजा एकेडमी. मुस्लिम तरुणांची माथी भडकवून त्याना बांग्लादेशी घुस्खोरांच्या बाजूने दगडफेक करण्यास प्रव्रुत्त करणार्‍या रजा एकेडमी विरुद्ध राज्य सरकार काय कारवाई करणार आहे ?

In reply to by राजघराणं

रजा एकेडमी विरुद्ध राज्य सरकार काय कारवाई करणार आहे ? त्यांची आई पण धर्मनिरपेक्ष? आहे अस म्हनतात की त्यांना अतिरेकी मेल्यावर रडु येतय.{ठाकरे म्हणतात तेच खर अनौरस च

In reply to by राजघराणं

प्रतिसाद पहिल्या पानावर यावा म्हणून घुसखोरी करतोय... क्षमस्व! ही म.टा.तली बातमी वाचून मन भरून आलं. डोळे पाणावले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा (२६ / ११चा हल्ला) सूत्रधार अबू जुंदाल याला कसाब प्रमाणेच जेलमध्ये दररोज चिकन-मटणाची मेजवानी मिळत आहे. अबूच्या संरक्षणाची आणि दररोज संध्याकाळी रोजा सोडताना त्याला जेवण वाढण्याची जबाबदारी जेलमध्ये कार्यरत पोलिसांकडेच सोपवण्यात आली आहे. याआधी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने २००९ मध्ये पहिल्यांदा मुंबईच्या आर्थर रोड जेलचे जेवण नाकारले होते. त्याने जेल कर्मचा-यांकडे बिर्याणी, भेजा फ्राय आणि मलई मागितली होती. रमझान सुरू असल्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, असा विचार करुन पोलिसांनी कसाब प्रमाणेच अबू जुंदालसाठी मेजवानीची व्यवस्था केली आहे. अबूला दररोज एक लिटर दूध, एक किलो सुका मेवा, एक ग्रॅम मलई, एक प्लेट भेजा फ्राय, एक पीस चिकन रोल, एक प्लेट कबाब देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त त्याला समोसा, मालपोवा, फिरनी आदी गोडधोड खाऊ घातले जात आहे. एटीएसच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचे वृत्त मिड डे या इंग्रजी सायंदैनिकाने दिले आहे. जेलच्या नियमांनुसार, कोणत्याही कैद्याला दररोज सकाळी सात वाजता उपमा किंवा पोहे आणि चहा किंवा दूध नाश्ता म्हणून देण्यात येते. त्यानंतर दहा वाजता आमटी, भात, भाजी, चपाती असे जेवण दिले जाते. दुपारी साडेतीन वाजता पुन्हा असेच जेवण दिले जाते. या व्यवस्थेत वैद्यकीय कारण आणि कोर्टाचा आदेश असल्याशिवाय बदल केला जात नाही. मात्र आधी कसाब आणि आता अबू जुंदालला मात्र विशेष वागणूक दिली जात आहे. अबू मूळचा बीडचा रहिवासी आहे. त्याला अती तिखट जेवण आवडत नाही. त्यामुळे त्याच्या जेवणाची व्यवस्था खास मुस्लिम वस्तीतल्या विशिष्ट हॉटेलमधून होत असल्याचे समजते. अबूच्या जेवणासाठी दररोज ५०० ते एक हजार रुपयांचा खर्च केला जात आहे. पाकिस्तानमधून आयएसआय आणि लष्कर - ए - तोयबाच्या सहकार्याने २६ / ११च्या हल्ल्याचे सूत्रसंचालन करणा - या अबू जुंदालला सरकारने जूनमध्ये सौदीमधून हस्तांतरण करारांतर्गत ताब्यात घेतले आहे . सध्या तो मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये आहे . अलिकडेच पोलिसांनी कसाब आणि अबू यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली होती, असेही एटीएसच्या अधिका-याने सांगितले.

In reply to by आंबोळी

मी पण आत्ताच ही धक्कादायक बातमी वाचली म.टा वर. त्या बातमीची खालील लिंक पाहा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15544120.cms

In reply to by अमोल खरे

रोजचा जेवणाचा खर्च ५०० ते १०००???? भान*द मी हित पोटाला चिमटा घेउन कर भरतोय आणि माझ्या पैशाने हा भोस*चा माझ्याच देशात अतिरेक्यांना मदत करून भेजा फ्राय, चिकन-मटण आणि मलयी ओरपतोय.... का? तर हा ...... खरच मेरा भारत महान!!!

आसाम आणि म्यानमारमध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्ध रझा अकादमी, सुन्नी जमाइतुल उलेमा आदी संघटनांनी आझाद मैदानवर मोर्चाचे आयोजन केले होते. त्यासाठी शनिवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलकांची गर्दी जमत होती. सायंकाळी चारच्या सुमारास हा सुमारे १० हजाराच्या या जमावातील काही आंदोलनकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली.
-मटा यात कोणत्या धर्मनिरपेक्ष पक्षाचा उल्लेख आहे ब्वॉ?? ज्या दोन संघटनांचा उल्लेख आहे, त्या नावावरून तरी धर्मनिरपेक्ष वाटत नाहीत. की अहिंदू म्हणजे धर्मनिरपेक्ष?

In reply to by तुषार काळभोर

की अहिंदू म्हणजे धर्मनिरपेक्ष? बरोब्बर बॉस. फक्त ते प्रश्नचिन्ह काढुन टाका. ज्यांना हिंदुंवर टिका करायला जाम मजा येते ते हिंदु सुद्धा धर्मनिरपेक्ष ह्या व्याख्येत येतात ह्याची नोंद घ्यावी.

In reply to by अमोल खरे

आता आपल्याच बोटचेपेपणामुळे आपल्याच घरात घुसखोरी करणार्यांविरुध्द काही करायची सोडाच, बोलायचीपण चोरी झाली आहे.. या आणि मारा..

हे कधितरी होणारच आहे हे माहित होतं... पण इतक्या लवकर होईल असं वाटलं नाहि. माझ्या प्रीय भारतीयांनो... युद्ध औपचरीरित्या सुरु झालय बहुतेक... आणि एक समाज म्हणुन आपली जशी तयारी हवी होती, ति झालि नहिए... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

युद्ध किती तरी शतके आधीच सुरु झाले होते... तयारी मागे पण नव्हती, आज नाही आणि उद्या नसेल. फक्त भुतकाळात आपण युद्ध आहे हे निदान मान्य करत होतो आज ते मान्य करण्याची आपली तयारी नाही. उद्या समाज म्हणून आपण विचार करायला असू की नसू हे नक्की सांगता येत नाही.

In reply to by नाना चेंगट

युद्ध फार पुर्वीच सुरु झालय हे खरय. पण रायगडी (निर्वीवाद) आणि १९४७ ला दिल्लीत (थोडं वादग्रस्त) विजय मिळवला होता आपण. त्यानंतर युद्ध एका वेगळ्या स्वरुपात कंटिन्यु झालं... आणि त्याची तयारी म्हणावी तशी झाली नाहि अजुन :( अर्धवटराव

आपल्या धर्मनिरपेक्ष देशात आजच एका धर्मनिरपेक्ष पक्षाचा एक धर्मनिरपेक्ष नेता देशाचा (सलग दुसऱ्यांदा) उपराष्ट्रपती झाला म्हणून अभिनंदनपर सभा जमली होती. काही उत्साही लोकांनी उगीच आपले गम्मत म्हणून थोडेसे फटाके फोडले. आता त्यात काही जणांना दुखापती झाल्या, काही जण खपले, (भले ते पोलीस का असेनात?) बऱ्याच गाड्यांची वाट लागली, (त्या गाड्या पोलिसांच्या, प्रसारमाध्यमांच्या आणि अग्निशमन दलाच्या का असेनात?) तरी अश्या घटना घडायच्याच... मात्र हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात असलेल्या प्रसारमाध्यमांनी त्याला लगेच धार्मिक रंग दिला. हिंदुत्ववाद्यांच्या अंकित असलेल्या पोलिसांनीही त्याला दंग्याचे स्वरूप दिले. याबद्दल हिंदुत्ववाद्यांचा निषेध...

च्यायला ह्या रझा अकादमी आणि ज्या कोणत्या तथाकथित संघटना आहेत, त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला पोलीसांना अधिकार का दिले जात नाहीत? त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळूनसुद्धा.. :(

In reply to by पिंगू

च्यायला ह्या रझा अकादमी आणि ज्या कोणत्या तथाकथित संघटना आहेत, त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला पोलीसांना अधिकार का दिले जात नाहीत? त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळूनसुद्धा.. Sad
पोलिसांचा "बाप" तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचा असल्यामुळे. आता बघा निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड आणि जनार्दन चांदूरकर (काँग्रेसला या दगडापेक्षा कोणी चांगला प्रवक्ता मिळत नाही काय?) आपल्याला पटवून देतील की या प्रकरणात सुद्धा हिंदू ग्रुप्स कसे अपराधी आहेत ते.

अहो अश्या घटना होताच असतात. म्हणून सगळ्या समाजाला का दोष द्यायचा ? प्रतिगामी कुठले ! अधोगामीच !

ह्या मुसलमानांना व्होटबँकेमुळे अति डोक्यावर बसवुन ठेवलंय. हरामखोर काँग्रेस नेते अन हे असले ग्रुप्स मिळुन देशाचं अफगाणिस्तान करणार दुसरं काही नाही.

फारच भयानक.... त्यांनी तर अमर जवान’ स्मृतिस्तंभाचीही नासधूस केली. १८५७ च्या शहिदांचा अपमान आहे हा. जे या देशालाच मानत नाही त्यांनी या देशात राहूच नये.

काल ओवेसीने लोकसभेत जे भाषण केले त्यात त्याने सरळ सरळ धमकीच दिली होती की मुस्लिम तरूणांचे तिसरे रॅडिकलाय़एशन होईल. त्याला टाईम्स नाऊ वरही बोलवले होते. पण त्याने त्याचे वाक्य मागे घ्यायला नकार दिला व लगेच ही दंगल.....काहितरी शिजते आहे हे खरे....

रमझान हा मुस्लिम बांधवांकरता एक सर्वश्रेष्ठ महिना आहे. तमाम बांधव एकत्र येतात. भाईचार्‍याचा पैगाम पसरवतात. अशा वेळी देश, राज्यांच्या सीमा गळून पडणे स्वाभाविकच आहे. (तसेही ह्या देशात जन्माला आलेले लोक योगायोगानेच आलेत. त्यांनी त्या करता अल्लाच्या दरबारी विशेष प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. ) ह्याच कारणाने त्यांना काल आसाम, बांगला व म्यानमारमधील भावा आणि बहिणीबद्दल भावना दाटून आल्या. आपण खरे तर ह्यातून विश्वप्रेम शिकले पाहिजे. ज्ञानेश्वरांचा महान संदेश हे भाईजन आचरणार आणत आहेत ह्याबद्दल त्यांच्या पायाची धूळ मस्तकी लावावी. जेव्हा मुस्लिम जनसागर आपल्या भावना व्यक्त करायला जमतो तेव्हा त्या लोटाला गवसणी घालणे मूर्खपणाचे आहे. त्यांना रेल्वे, बस, कार, जी वाहने उपलब्ध करून देता येतील ती फुकट द्यावीत. त्यांच्या संचलनाच्या, आंदोलनाच्या मार्गावरील लोकांनी आपापले व्यवहार त्या दिवसापुरते बंद ठेवावेत. तेव्हढा त्याग करणे जड नाही. वाटले तर त्याकरता सरकारकडून योग्य तितकी भरपाई घ्यावी. मुस्लिम बांधव तुमच्या बरोबर आहेतच. आणि मुख्य मुद्दा हा पोलिसांचा. जेव्हा जनभावना उचंबळून आलेल्या असतात तेव्हा त्यांना डिवचणारा, कायद्याचा अनाठायी धाक दाखवणारा पोलिसाचा पोषाख दिसताच कामा नये. पोलिसांची उपस्थिती दिसल्यामुळेच त्यातील काही हळवे लोक जास्त हळवे झाले हे कालच्या घटनांवरून दिसतेच आहे. तेव्हा पोलिसांना मंत्र्याच्या, सचिवांच्या दिमतीला पाठवावे. मुस्लिम मोर्चाच्या आसपास पोलिस दिसू नयेत. बिगर मुस्लिम लोकांना अल्लातालाच्या मेहरबानीचा लाभ होणार नाहीच. पण रमझानच्या पवित्र काळात असले आततायी वागून जहन्नम मधे होणारे आपले हाल, अत्याचार अधिक वाढवू नयेत. उलट असल्या आंदोलनांना आपल्या परीने मदद करून दीन ची मदत करावी. कुणी सांगावे दयाळू परवरदिगार तुम्हाला माफ करेलही!

In reply to by हुप्प्या

आजच्या लोकसत्तात दंगलीसंदर्भात एक बातमी आहे, शिंदेचा कठोर कारवाईचा इशारा, पण अफवा पसरवण्यांवर! :)

In reply to by हुप्प्या

नाही हो, त्यांना जहन्नुममध्ये जाण्याची भीती वाटली असेल. त्यामुळे हे जे काही 'व्यक्त होणं' होतं त्याबद्दल अफवा पसवणार्‍यांवर कारवाई करण्याबद्दल बोलले असावेत ते. देव करो असे सगळे संस्कारी आणि पापभिरु नेते लवकर जन्नतमध्ये जावोत. स्वर्गात जाण्यासाठी फार खडतर परिश्रम करावे लागतात म्हणे. कैलास आणि वैकुंठ ही त्यापुढची गोष्ट असते असं ऐकून आहे. अनुभव नसताना उगाच काही का बोला, नै का !!

मी मागे एका संस्थळावर ह्या संबंधात लिहिले होते. नुसते खरे होत नाही तर जरा लवकरच हे खरे होत आहे मला वाटले होते २०२० पासून हे सगळे सुरु होईल ज्यात लोकसंख्या डेन्सिटी वर लिहिले होते इंग्रजी मध्ये असल्या कारणाने लिंक देत आहे THE BANE OF POPULATION

शाकाहारी - मांसाहारी , बै - बुवा , निवासी अनिवासी , आस्तिक नास्तिक, बामन - बहुजन , इत्यादी इत्यादी वादात संस्थळांवर एकमेकांच्या उरावर बसणारे.. आज एकत्र हिंदू मधे convert होउन मुस्लिमान विरुद्ध बोलताना पाहून मौज वाटली उद्या भारतावर कुण्या अमेरिकेने य्द्ध केल्यास " हीच जनता 'भारतात ' बदलून " एकत्र येऊन लढा देईल .. परवा कुणी एलिअन ने "हमला" केल्यास " अक्ख जग एकत्र " येईल... तेंव्हा वरील वाद कुणास सुचणार नाहीत.. असो यावरून तरी कुणी बोध घेतल्यास ठीक.. नाहीतर आहेच परत येरे माझ्या मागल्या बाकी कुणी कसे वागावे .. निरीक्षण वेग्रे ... हॅ हॅ....

"मुसलमानांनी दंगल केली" असे सरळ सरळ का लिहिले नाही ? ? एरवी संघ, सनातन , हिंदू जनजागृती, भगवा दहशतवाद म्हणून बोंबा मारणारे सगळेजण तो दंगा "अल्पसंख्यांकांनी" केला असे मुळमुळीत का लिहितात ? सामनाचे आजचे टायटल भारी आहे "धर्मांध मुसलमानांनी केला जिहाद" !

In reply to by अँग्री बर्ड

बरोबर आहे. आता अल्पसंख्यांक कोण हा शोधाचा विषय आहे. दंगेखोर नेहमी मुसलमानच का असतात ? पुन्हा असं कै म्हंटलं की "धर्मनिरपेक्ष" लोकांना त्यांच्यासाठी पान्हा फुटतो.

तिस्ता सेटलवाड , महेश भट , शबाना आजमी , प्रभृतींची मते - हलकासा निषेध वगैरे वाचण्यास उत्सुक ! त्यांच्या "सहित" - आपले क्लिंटनजी काय म्हणतात ते ही !

In reply to by तर्री

अशा प्रसंगी हलकाफुलका निषेध करणारी मिपा जमात अनुपस्थित आहे. रेल्वेचा गोंधळ झाल्यावर टीसी मंडळी गायब होतात तसेच ! त्यामुळे माझ्या अल्पमतीने मी त्यांची उणीव भरून काढतो. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एखाद्या प्रसंगाचे भडक वर्णन ऐकून त्यावर आपले मत बनवणे तितकेसे योग्य वाटत नाही. तशात जालावर उलट सुलट मते, दावे व्यक्त होत आहेत. त्यामुळे असमंजस दूर झाला तर पहावे म्हणून माझा प्रतिसाद टंकतो आहे. सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो की केवळ योगायोगाने भारतात जन्मलो आणि तोही बहुसंख्य हिंदू धर्मात म्हणून मी त्याची बांधिलकी मानावी असे मला बंधनकारक वाटत नाही. कारण त्याकरता काही विशेष प्रयत्न केल्याचे मला स्मरत नाही. त्यापेक्षा माझ्या उच्च शिक्षण संस्थेचा मला जास्त अभिमान आहे हिंदू धर्मातील इतक्या त्रुटी पाहिल्या आहेत की आता बाकी कुठल्या धर्माचे काहीच खटकेनासे झालेले आहे. असो. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रसंगाबद्दल इतकेच म्हणता येईल की असे प्रकार भविष्यात होऊ नयेत याकडे लक्ष द्यावे जे झाले ते काही बदलता येत नाही त्यामुळे त्यामागे कोण आहेत वगैरे वायफळ चर्चा करू नयेत. त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. याच अनुषंगाने प्रसिद्ध म्यानेजमेंट गुरु डॉ. अनिर्बाण घोष ह्यांचा एक लेख वाचल्याचे स्मरते. रमजानच्या काळात कुठलीही हिंसक वा भडक वक्तव्ये करण्यास मनाई आहे. आणि हा अतिशय प्राचीन, आवर्जून जपलेला नियम आहे. कालच्या घटनेतील तथाकथित अल्पसंख्य लोकांचे वागणे याच्याशी विसंगत होते. आणि त्यामुळेच असे म्हणायला जागा आहे की कुठेतरी पाणी मुरते आहे. हिंदू बहुसंख्य असणारी प्रसारमाध्यमे कित्येकदा नको इतके धर्मप्रेम दाखवतात. उत्साहाच्या भरात आसाम वा म्यानमार ह्या ठिकाणच्या बातम्या एकांगीपणे छापतात. यानेही समाजात तेढ निर्माण होऊ शकते. पत्रकारितेतील सामंजस्य टिकवायची जबाबदारी आजचे पत्रकार गंभीरपणे पार पाडत नाहीत. त्यामुळेही असे प्रसंग घडत असतील. अशा प्रसंगी गृहमंत्री मग ते राज्याचे असोत वा देशाचे. यांचेच ऐकावे. पत्रकार, बातम्यांकडे साफ दुर्लक्ष करावे असे मला वाटते. थोडक्यात आजच यावर काही मत करणे गैर आहे. पूर्ण, हवी तशी माहिती मिळाल्यावरच, योग्य तो पक्ष दोषी आहे हे कळल्यावरच त्यावर मत देता येईल. माध्यमांची राईचा पर्वत करायची वृती विसरु नये.

In reply to by हुप्प्या

खास करुन "माध्यमांची राईचा पर्वत करायची वृती विसरु नये." (देशाचे, समाजाचे राई राई एव्हढे तुकडे पडले तरी विषेश नाहि... तसंही भारत हा काहि देश नव्हता आणि हिंदु नावाचा कुठला धर्म देखील नाहि. उगाच या कडबोळ्यांची काळजी का करावी...) अर्धवटराव

दार उघड बया दार उघड!

गेले एक महिना आसाम पेटलेले आहे. भडकलेल्या दंग्यात शेकडो मरण पावले आहेत. हजारोंना दुखापत झाली आहे तर लाखो बेघर झाले आहेत. ह्या दंग्यांमागे कोण आहे ते सर्वांना माहीत आहे. घुसखोर बांगलादेशी मुसलमान लाखोंच्या संख्येने आज आसाम मध्ये वसलेले आहेत. मत पेट्यांच्या ह्या राजनीतीत त्या घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना रेशनकार्ड व व्होटर आयडी कार्ड पण मिळाली आहेत. ह्या घुसखोरांनी आसामाचे बोडो व आसामी लोकांचे जिणे मुश्कील करून टाकले आहे. त्यांना धाक दाखवून दहशत माजवून सळोकापळो करून सोडले आहे. जर हे थैमान असेच चालू राहू दिले तर थोड्याच दिवसात काश्मिरात जसा काश्मिरी पंडितांचा प्रश्न सुरू झाला तसा येथे पण व्हायला वेळ लागणार नाही. काश्मिरी पंडितांसारखे इथल्या लोकांना त्यांचे राज्य सोडून पळून जावे लागणार. मुंबईत ज्या रितीने राझा अॅकॅडमी तर्फे घुसखोरांना पाठिंबा दाखवण्यात येत आहे त्या वरून आपल्या लोकांनी ता वरून ताकभात ओळखावे. वृत्तसंस्थांनी सुद्धा ह्या घुसखोरांबद्दल व आसामात होणाऱ्या दंग्यांबद्दल वस्तुनिष्ठ राहून बातम्या दिल्या पाहिजे. ह्या पार्श्वभूमीवर तिस्ता सेतलवाड, अरुंधती रॉय व मानव हक्क संघटनांना मला असे विचारावेसे वाटते की आता मूग गिळून का बसला आहात? गुजरात मध्ये तर आपण फार आग पाखडत आहात, मग येथे काय झाले. का बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध न बोलण्याचा कोणाच्या बरोबर करार झाला आहे? http://rashtrarpan.blogspot.in/2010/12/bane-of-population.html

अप-डाऊनच्या दिवसातली गोष्ट आठवली. आमच्यातले एक सहप्रवासी ती सांगत असत. त्यांच्या गो ष्टी ऐकायला आसपासच्या डब्यातले लोक येऊन गर्दी करत. एका ब्रिटिशकालीन घरांत एक कुटुंब रहात होते. मरताना बापाने वडीलभावास उपदेश केला की कोणत्याही परिस्थितीत तू धाकट्याला अंतर देऊ नकोस. बाप मेल्यावर धाकटा लगेचच वाटणी मागू लागला. वडीलभावाने घरातच दोन भाग केले. स्वयंपाकघर मात्र एकच होते. पुढे दोन्ही भावांची लग्ने झाली. धाकटा सारखाच काहीतरी मागत असे. मोठा ते देऊन टाकत असे. मोठ्याची बायको यावर खूपच नाराज होती. पण मोठ्याचे धाकट्यावर अतोनात प्रेम! धाकटा मग आणखी खोल्या मागू लागला. त्याही दिल्या गेल्या. शेवटी तर हद्दच झाली. धाकट्याने मोठ्याच्या बायकोवरच हक्क सांगितला. मोठा डोकं धरुन बसला. त्याची बायको संतापून म्हणाली," आता तरी तुम्ही तुमचा षंढपणा सोडणार आहात की नाही "? मोठा तसाच बसून राहिला. मोठ्याच्या बायकोचा संयम सुटला. तिने गांवपंचायत बोलावली. पंचायतीने निवाडा दिला. मोठा या मागणीवर हरकत घेणार नसेल तर आम्ही काही करु शकत नाही. मोठ्याची बायको रडू लागली. दु:खातिरेकाने केस उपटू लागली. एवढेच बोलून आमचे मित्र ही गोष्ट आटोपती घेत. नवीन श्रोते उत्सुकतेने विचारत, 'मग पुढे काय झाले?" त्यावर आमचे मित्र म्हणत," त्याचा निवाडा आता तुम्हीच करायचा आहे." श्रोते उद्विग्न मनःस्थितीत काढता पाय घेत.

प्रतिसादाची जागा चुकली म्हणून का. टा. आ. आ.

काल मी सकाळीच आझाद मैदानाच्या बस स्टॉपवर उभा होतो,मोठ्या संख्येने मुस्लीम लोक तिथे येत होते,परंतु नंतर तिथे असे काही घडेल असे वाटले नव्हते ! हे सगळे दाढ्या कुरवाळण्याचे परिणाम ! भोगा आता तुमच्या कर्माची फळ ! अफजलखानाचा कोथळा काढण्याचे पोस्टर जिथे उभे राहु शकत नाही ! त्या शिवरायांच्या महाराष्ट्राची आणि हिंदुस्थानाची काय दशा झाली आहे ते ! नुसते पुतळा उभारुन उभारुन राज्यात शिवराज्य नसतं हे दिसुन आल... देशात घुसखोरी करुन जवळपास अडीच लाख नागरिकांना (आसाम मधील) बेघर करणार्‍यांबद्धल यांची ममत्व दाखवण्याची हिम्मतच कशी झाली ? कारण आपण दाढी कुरवाळत राहिलो ! महिला पोलिसांचा विनयभंग जिथे झाला त्या राज्यात कायद्याची अवस्था कशी झाली आहे, ते तुम्हीच सांगा आता ! :(

भारत हा देश चर्चा करण्यासाठी आणि वाद विवादातही एक पातळी राखून बोलण्यासाठी आहे. अनेकदा सांगूनही काही नागरिक जातीय मोर्चे काढतात असे दिसून येतेय. भारतात कुठल्याही जाती, धर्म, पंथ आदींवर नकारात्मक टीका करण्यास मनाई आहे. ज्यांना हा नियम मान्य नाही. त्यांनी यापुढे भारतात राहण्याची तसदी घेऊ नये ही विनंती. भारत केवळ भारतिय लोकांसाठी आहे. भारतिय म्हणून रहाणार्‍यांचे स्वागत आहे. आपल्या धर्माचा अभिमान मिरवणार्‍यांनी इकडे येऊच नये. तसेच कुणा एका धर्माचा द्वेश करणार्‍यांनी सुध्दा येऊ नये. - मिसळमोहन सिंग

शांततामय राहणार असेल तर, मोर्चा काढण्यात as such गैर काहीही नाही. परंतु आलेल्या बातम्यांवरून असे दिसते की, दंगल घडविण्याच्या हेतूनेच मोर्चा काढला गेला होता. हे उघडच इंटेलिजन्स फेल्युअर आहे. त्याची जबाबदारी गृहमंत्र्यांवर येते. दंगल प्रकरणी २३ जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. तेव्हा पुढे काय कारवाई होते ते पाहणे श्रेयस्कर. त्या दृष्टीने राज ठाकरे यांचे वक्तव्य योग्य म्हणावे लागेल. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15455950.cms

In reply to by सुनील

हे उघडच इंटेलिजन्स फेल्युअर आहे. ??? कदाचित नसेलही .... ज्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास प्रतिबंध केला त्यांचे काय? ----------------------------------------- स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.

In reply to by सुनील

मुंबईतल्या हिंसाचाराचा निषेध. मॉब मेंटॅलिटी किती विध्वंसक होऊ शकते हे दिसून आलं. Imagine there's no countries It isn't hard to do Nothing to kill or die for And no religion too Imagine all the people living life in peace...

थोडक्यात दिलेल्या मजकुराचा धागा आणि बर्‍याच उपरोधिक प्रतिक्रिया वाचल्या. उपरोध समजला. मुस्लिमधार्जिणं वर्तन आपल्या सरकारी यंत्रणेचं / राजकारण्यांचं असतं हे प्रतिसादांतून कळलं. हिंदूंचं अशा बाबतीत विरोधाचं धोरण बोटचेपं असतं हेही अधोरेखित झालं. आता ... अशा वेळी इन गिव्हन कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, कोणत्या प्रकारे परिस्थिती अधिक चांगल्या रितीने हाताळायला हवी होती आणि यापुढे आता कोणी काय अ‍ॅक्शन्स घेतल्या (या केसशी संबंधित आणि भविष्यासाठी अधिक जनरल उच्चस्तरीय पातळीवर) तर ते न्याय्य / योग्य / उचित ठरेल हे बिनउपरोधिक वक्तव्याने सांगता येईल का?

In reply to by मृत्युन्जय

हॅ हॅ हॅ. आम्हाला कसलेही मोड आलेले नाहीत. @ मृत्युंजय.. बघितलंस, उपरोधिक नको म्हणून विनंती केलीय ना.... ? वर मी एका शब्दानेही कसलाच "विचार" मांडलेला नसून उपरोध सोडून थेट भाषेत सांगावं की वस्तुनिष्ठरित्या अशा वेळी आणि पुढे काय करायला हवं? असा ओपन एंडेड प्रश्न विचारला तरी विचारवंताचा आरोप आलाच की..

In reply to by गवि

ओक्के. म्ग सरळ उत्तर असे आहे की त्या जमावाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या. त्यांच्या हातात पाकिस्तानचे झेंडे होते, त्यांनी अमर जवान स्मारक तोडले. हा जमाव नक्कीच देशद्रोही होता. अश्या लोकांना तत्काळ गोळ्या घालुन ठार करणे सयुक्तिक होते. पुढे काय करायला हवे? १. मायनोरिटीचे लांगुलचालन कमी केले पाहिजे. २. देशद्रोह्यांना अश्या परिस्थितीत बघताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश दिले पाहिजेत. ३. धर्माधिष्ठीत संस्थांना मेळावे भरवण्यास मनाई केली पाहिजे. ४. रझा अकादमीच्या नेत्यांना प्रथम गोळ्या घातल्या पाख्यमंत्रे ५. देशद्रोह हा सर्वोच्च पातळीवरचा गुन्हा ठरवला पाहिजे आणि त्यासाठी वेगळी जलदगती न्यायालये हवीत आणि किमान शिक्षा फाशी असली पाहिजे.

In reply to by मृत्युन्जय

सरळसोट उत्तराबद्दल धन्यवाद. म्हणणं मान्य आहे असं नव्हे पण ते स्पष्ट आहे हे महत्वाचं. मुद्दा क्रमांक १ सोडला तर इतर मुद्दे स्पष्ट अ‍ॅक्शनेबल दाखवतात. बरोबर किंवा चूक असले तरी स्पष्ट मुद्दे असणं आवश्यक.. मी खरोखर प्रामाणिकपणे मतं जाणण्यासाठी विचारलं होतं. मला खास सेक्युलरप्रेम आहे किंवा हिंदूअ‍ॅलर्जी आहे किंवा केवळ बॅलन्स्ड प्रतिक्रियांसाठी मुळमुळीत बोलणं मान्य आहे असं मुळीच नव्हे. अगदी "मानवधर्म" हाही एक आडमुठा धर्मच आहे असं मी मानतो.

In reply to by गवि

आता परीस्थीती कशी हाताळायची याचा उहापोह करण्यापेक्षा शिक्षा काय केली पाहीजे हे ठरवणं जास्त महत्वाचं. लोकसत्तात वाचलं की ठरवुन दंगल घडवली...रझा अकादमी, कुर्ल्याची अजुन एक संस्था वगैरे दोषी आढळलेत. १) त्यांच्याकडुन जी काय जाळपोळ झाल्याने नुकसान झालंय त्याची भरपाई घ्यायची. २) जे लोकं पकडलेत त्यांच्यावर - जर भारतीय नागरीक आहेत हे सिद्ध झालं तर - देशद्रोह केल्याबद्दल काय ती शिक्षा द्यायची ३) महीला पोलिसांचा विनयभंग करणार्‍यांना महीला पोलिसांच्या ताब्यात देउन त्यांचं ढुंगण फुटेपर्यंत फोडुन काढायचं असं माझं मत...पण ते कायद्याने शक्य नाही म्हणुन जे काय शक्य आहे ते करावं ४)उगाच "आम्ही शांततामय मोर्चा काढला पण कुठुनसे लोकं आले अन दगडफेक केली" वगैरे भंपकपणा सुरु केला तर त्या मौलव्यांना सरळ पोलिसी कामकाजात दखल देतात म्हणुन आत टाकुन द्यायचं...हाच न्याय त्या सेटलवाडसारख्यांना पण लागु करायचा. पण यातलं काहीही होणार नाही त्यामुळे काँग्रेसला अन मुसलमानांना शिव्या देण्याखेरीज काही करु शकत नाही.

In reply to by शिल्पा ब

>> ४)उगाच "आम्ही शांततामय मोर्चा काढला पण कुठुनसे लोकं आले अन दगडफेक केली" वगैरे भंपकपणा सुरु केला ४)उगाच "आम्ही शांततामय रथयात्रा काढली पण कुठुनसे लोकं आले अन बाबरी मशीद तोडली" वगैरे भंपकपणा सुरु केला तर काय करायचे ते पण सांगून टाका.

In reply to by daredevils99

कैच्याकै तुलना ! जरा दाढ्या कुरवाळण्यापलिकडे विचार करायचा प्रयत्न करा. बाकी - ये तो सिर्फ झांकी है काशी मथुरा बाकी है असं म्हणुन तुमच्यासारख्या दाढी कुरवाळणार्‍या अन दाढीवाल्यांच्या पण बथ्थड डोक्यात काही जात नसेल तर गुर्‍हाळ चालु द्या. अजुन एक : आमचा बाबरी - बाबर या मोगलाची मशीद - तोडली याला हरकत नाही अन बाकीविषयी वर उत्तर आहेच. हे एक झालं - बाकी मुद्यांवर बरोब्बर तोंड बंद ठेवलं

In reply to by शिल्पा ब

हे एक झालं - बाकी मुद्यांवर बरोब्बर तोंड बंद ठेवलं बाकीचे नंतर बघू. पण हा मुद्दा भंपकपणाचा होता हे मान्य आहे तर :)

In reply to by daredevils99

१. अयोध्येचे राममंदिर होणे आवश्यकच होते कोणत्याही मार्गाने ते झाले. हिंदूंची बळकावलेली जागा हिंदूंनी परत घेतली त्यात काहीही गैर नाही. २. सरकार मुसलमानांसमोर शेपूट घालते हि वस्तुस्थिती आहे. मोदिंनी दाखवलेले धैर्य, कडकपणा आपल्या सरकारने दाखवला पाहीजे. ३. शेवटी राष्ट्राशी निष्ठा असणारे देशप्रेमी लोक इथे राहणार का मक्केशी निष्ठा राखणारे मुसलमान याचा फैसला एक ना एक दिवस झालाच पाहीजे. मग त्यासाठी पडेल तो खर्च.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

:)) :)) :)) माझा मुद्दा भंपकपणा बद्दल होता. बाबरी मसजीद पडल्यावर आनंद व्यक्त करण्याऐवजी हा माझ्या आयुष्यातील सर्वात दु:खाचा दिवस होता असे म्हणणे हे भंपकपणाचेच आहे. बाकी तुमचे चालू द्या

In reply to by daredevils99

शिवाजी महाराजांनी अफजल खानाला लिहीलेल्या पत्रांमधे आपण स्वतः फार घाबरलेले आहोत, खानसाहेब आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्याना घाबरून आम्ही प्रतापगडावर जाऊन बसलो आहोत तेव्हा खानसाहेबानी कृपा करून आम्हाला भेटायला इकडेच यावे असे लिहीले होते. खान जावळीत आला आणि सोलला गेला. त्यामुळे शिवाजी महाराजाना भंपक म्हणायचे का? मी तर म्हणेन तो हुतात्मास्मारक फोडणारा मुसलमान जो होता त्याच्या घरी मुसलमानी वेष घेऊन जावे. त्याला हुतात्मा स्मारक फोडल्याबद्द्ल त्याचे अभिनंदन करावे, तू कौमसाठी किती मोठे काम केलेस असे म्हणावे, त्याच्या घरी इफ्तार करावा, जेव्हा सदर कृत्य त्या मुसलमानाने केले हे पक्के होईल तेव्हा त्याला सिगरेट पिण्यासाठी बाहेर आणून आपणच पानातून वगैरे विष घालून मारावा. परत तो मरून पडेल तेव्हा आपणच मोठ्या मोठ्याने शोक करावा "अरे अपराधी असला म्हणून काय झालं? त्याल शिक्षा द्यायला कायदा आहे ना!" असे जे सगळे त्या दिवशीच्या कटात सामील असलेले २-३ हजार होते त्याना टिपून टिपून मारावे. मग त्याला उजाडमतवादी भंपकपणा का म्हणेनात? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15484890.cms अशा भंपक देशात भंपकपणाचा प्रतिकार भंपकपणानेच करावा.

१. "बळाचा वापर केला तर जमाव अजुन प्रक्षुब्ध होइल या भितीने बळाचा वापर केला नाही" असे साक्षात मुंबैच्या पोलिस कमिशनरचे वक्तव्य आहे. या माणसाने असे वक्यव्य केल्यानंतर ताबडतोब राजीनामा का दिला नाही हे कळाले नाही. अमर जवान स्मारक फोडले महिला पोलिसांचा विनयभंग केला ५० गाड्या जाळल्या वार्ताहारांना बेदम मारहाण केली पोलिसांना धुतला पोलिसांची शस्त्रे पळवली सामान्य लोकांना जखमी केले यानंतर अजुन नक्की काय केले असते म्हणजे परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे आणि बळाचा वापर केला गेला पाहिजे असे माननीय कमिशनर साहेबांना वाटले? ज्या महिला पोलिसांचा विनयभंग झाला त्यात कदाचित कमिशनर साहेबांची कोणी नातेवाईक नव्हती. असली असती तर कमिशनर साहेबांनी असाच धीरोदात्त संयम दाखवला असता काय हे जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे. २. टीव्हीवर बातम्यांमध्ये आणि नंतर वर्तमानपत्रातही दंगेखोरांचा आकडा बदलत होता. आधी ५०,००० मग २५,००० मग १५,००० मग १०,०००. सगळ्यात ताजा आकडा १६,०००. नक्की किती होते? आणि हा जमाव एकाएकी प्रक्षुब्ध कसा झाला? ३. आसाम मधील हिंसाचारात म्रूत्युमुखी पडलेले बहुतांश लोक हिंदु आहेत. बेघर झालेले ३००,००० लोकही हिंदुच बहुसंख्य आहेत. बेघर झालेले मुस्लिम बांग्लादेशी आहेत आणि आपल्या देशात बळाने घुसलेले आहेत आणि मूळ भारतीयांना हुसकावुन लावत आहेत. असे असताना चोराच्या उलट्या बोंबा सार्थ करत "रझा अकादमी" हिंसक मेळावे का आयोजित करत आहेत? नक्की मुस्लिमांवर काय अन्याय झाला असे त्यांचे मत आहे? ४. हा दंगा हिंदुंनी केला असतात तर आत्तापावेतो त्याला "भगवा दहशतवाद " म्हटले गेले असते. याला कोणीही हिरवा दहशतवाद का म्हणत नाही आहे? ५. दंगा रझा अकदमी ने घडवुन आणला हे मिडीयाला माहिती नव्हते काय? मग शनिवारी एकाही चॅनेलवाल्याच्या **त नाव घेउन आरोप करण्याचा दम नव्हता काय? धर्माधिष्ठित जाळपोळ चालु असताना " आसाम मधील हिंसाचाराविरोधात धर्मनिरपेक्ष" संस्थेने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले असे पुचाट विधान वाहिन्यांवरुन का होत होते? आसाम मधील हिंसाचाराच्या विरोधात हिंसाचार झाला म्हणजे तो हिंदु संघटनांनी केला असा सरळ संदेश सामान्य जनतेपर्यंत पोचत नाही काय? (कारण आसाममधील हिंसाचारात हिंदु जनताच पोळुन निघते आहे). शिवाय हिंसक वळण लागले असे म्हणुन हा हल्ला पुर्वनियोजित नव्हता असे का सूचित केले जाते आहे? हिंसा करणारा जमाव मुस्लिम होता म्हणुन केवळ "धर्मनिरपेक्ष संस्था" असे मधाचे बोट लावले गेले काय? ६. ५०,००० (किंवा १५००० जे काय असेल ते) त्यापैकी केवळ २३ लोक पकडले गेले हे पोलिस यंत्रणेचे दारुण अपयश नाही काय? ७. ३००० चा जमाव जमेल असे वाटत असताना २० - २५ हजार लोक जमतात. ते हल्ल्याच्या आणि दंग्याच्या पुर्वतयारीने आलेले असतात आनि तरीही पोलिस यंत्रणेला याचा पत्ताही लागत नाही हे आपल्या गुप्तचरयंत्रणेचे दारुण अपयश नाही काय? ८. मेलेल्या लोकांमधील एकाचा हजारोंच्या साक्षीने आज अंत्यविधी झाला. त्याने अशी नक्की काय मर्दुमकी गाजवली होती की त्याच्या मयतीला हजारो लोक जमले? तो एका रात्रीत हिरो कसा झाला? त्याचे नक्की काय कर्तुत्व आहे? की केवळ मुसलमान असणे आणि दंग्यात सहभागी होणे पुरेसे होते?

फटू बघितला आणि जन्माचे सार्थक झाले. हिंदू आणि हिंदू संघटना ह्यांना अहिंसावाद, बंधूभाव, सर्वधर्मसमभाव वैग्रे वैग्रे शिकवणारे सध्या कुठे आहेत ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरला पाहिजे ... काहीतरी पाचकळ जमाव आणि चिथवणी वाली कलमे नकोत. कुठल्या देशात (इस्लामिक जाउदेत) - अमेरिका, रशिया, युके, जपान, जर्मनी, मलेशिया, सिंगापूर, वाट्टेल तो बरा देश घ्या -- कल्पना करता येईल का की देशाच्या मूळ अस्मितेच्या गोष्टीवर असा हल्ला केल्यावर काय कारवाई होईल ? जिथे सार्वभौमत्वावर हल्ला करणार्‍या अफझल गुरूची केवळ तो एका धर्माचा आहे म्हणून पाठराखण होते. जाणारे वॉच अँड वॉर्ड चे नि:शस्त्र जिवानिशी गेले... या पार्श्वभूमीवर जमावाच्या दंगल आणि जाळपोळीवर काही विशेष कारवाई होईल असे वाटत नाही..

In reply to by परिकथेतील राजकुमार

सैनिकी पेशा हा केवळ एक धंदा किंवा व्यवसाय असा पाहिला जावा असे काही विचारवंत म्हणत असतात. त्यामुळे त्याचे कौतुक किती करावे असा प्रश्न आहे. नाना (नव आंजाविचारवंत)

In reply to by नाना चेंगट

कौतुक नक्कीच करायले हवे. सध्याचं युग आहेच व्यावसायीकरणाचं, स्पर्धेचं. खरं तर सगळ्यांच पेश्यांच धंदा असं वर्गिकरण करायलं हवंच त्यात मग सैनीकी पेश्या सोबत राजकारणी, समाजसेवा हा पेशा सुद्धा आलाच. आणि मी तर हे सुद्धा म्हणेन की, जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर या सर्व धंद्यांचं "आउटसोर्सींग" करायला हरकत नाही म्हणजे काय गुणवत्तेत वाढ होईल आणि खर्च सुद्धा बराच कमी व्हायला मदत होईल. माझ्या सारख्या :) "कर" भरणार्‍यांना तेव्हढंच एक समाधान. [बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, फिलीपाईन्स वै. वै. सारखे देश म्हणे "आउटसोर्सींग" च्या दृष्टीने फायदेशीर ठरतील]

In reply to by परिकथेतील राजकुमार

हिंदू आणि हिंदू संघटना ह्यांना अहिंसावाद, बंधूभाव, सर्वधर्मसमभाव वैग्रे वैग्रे शिकवणारे सध्या कुठे आहेत ? ---- वैग्रे वैग्रे शिकवणारे सध्या काही काळ लांब राहतील. कारणे खाली दिली आहेत; १) कितीही निष्णात वकीली बुद्धी वापरली तरी वरील घटनेचं आणि घटनेला जबाबदार असणार्‍यांचं समर्थन करणारे मुद्दे मांडता येणार नाहीत. २) मन जरी वरील घटनेचं समर्थन करायला बघत असलं तरी डोकं या वेळेस साथ देत नसल्यामुळे लांब राहणेच आवश्यक होणार. ३) लांब राहणेच बरे आहे अन्यथा समर्थन करावं लागेल पण जर समर्थन केलं तर तर्कशुद्ध मुद्दे मांडता येणार नाहीत आणि समर्थन नाही केलं तर निषेध करावा लागेल आणि त्या करिता मन तयार होणार नाही :) [ अवांतरः पुर्वी मला काही प्रश्न पडायचे, जसे की महान अश्या या भारत देशावर, या महान देशातील महान नागरीकांवर इतर देशातील व्यक्तींनी/ देशांनी कसे काय १००० वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं ? सत्ता गाजवीली ? आणि हे थोडे की काय म्हणून या महान आणि पराक्रमी देशातील रहिवाश्यांनी या सत्ताधार्‍यांना फक्त स्विकारलंच नाही तर त्यांना महान (ग्रेट!) वगैरे संबोधलं, त्यांच्या पिढ्यानपिढ्या पोसल्या (चाकरी करून) आणि हे कमी झालं म्हणून की काय त्यांचे धर्म सुद्धा स्विकारलेत. सध्या मला असे प्रश्न पडत नाहीत. कारण अश्या प्रश्नांची उत्तरे ही एकाच शब्दात सापडली आहेत आणि तो शब्द म्हणजे "मानसिकता". जेव्हा काल/परवा सारख्या घटना घडतात तेव्हा हेच लक्षात येतं की अश्या घटना घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडत राहतील. काहीच बदललेलं नाहीय. "मानसिकता" अजूनही तीच आहे. तीच राहणार.] [अति अवांतरः एक मुंबईवासी म्हणून पुढिल बॉम्ब स्फोटांना सामोरे जाण्याची तयारी ठेवलेली आहेच. आता काय मज्जाच :) आणखी एक कारण सापडलंय बॉम्ब स्फोट करायला. (नव्या घटनेच्या सीडी तयार होत असतील सर्क्युलेशन करता. "शांततेत मोर्चा काढणार्‍या मुस्लिम युवकांवर धर्मांध पोलिसांनी गोळीबार केल्या मुळे काही निष्पाप युवकांना जिव गमवावा लागला, काही बघ्या निष्पाप युवकांना लाठीमार खावा लागला, कोठडीत जावं लागलं अत्याचार सहन करावे लागलेत वै. वै.)]

In reply to by परिकथेतील राजकुमार

छ्या! प्लीज, याला धार्मिक रंग देऊ नका. अतिरेकी वगैरेंना धर्म नसतोच.. दहशतवाद हाच त्यांचा धर्म... विसरता कसे हो तुम्ही??