✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोर्ट्रेट्स इन पेन्सिल शेडिंग

ए
एस यांनी
Fri, 08/03/2012 - 01:12  ·  लेख
लेख
काही रेखाटने... “द स्माईल” The Smile “बोल्ड” Bold “अमृता” Amrita
  • पुन्हा एकदा पेन्सिल शेडिंग..

Book traversal links for पोर्ट्रेट्स इन पेन्सिल शेडिंग

  • पुन्हा एकदा पेन्सिल शेडिंग.. ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
22211 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

शेवटची अमृता...

एस
Fri, 08/03/2012 - 01:16 नवीन
ती खानविलकरांचीच आहे. :)
  • Log in or register to post comments

फॅन्टास्टीक !!!

अर्धवटराव
Fri, 08/03/2012 - 06:04 नवीन
जबरा. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

२ आणि ३ अप्रतिम! १ मध्ये

स्पंदना
Fri, 08/03/2012 - 06:37 नवीन
२ आणि ३ अप्रतिम! १ मध्ये जिवनी आणि जबडा इम्बॅलन्स वाटतो. वाईट वाटुन घेउ नका जे जाणवत ते मोकळेपणान लिहायची सवय आहे मला अन पारखी नजरही आहे.
  • Log in or register to post comments

बापरे!!! एवढं डीटेलींग!!!

स्वानन्द
Fri, 08/03/2012 - 09:27 नवीन
बापरे!!! एवढं डीटेलींग!!! नुसते केस पाहिले तर ते हाताने काढले आहेत यावर विश्वासच बसत नाही. छायाचित्रच वाटतंय. बाकी पहिल्या चित्राबाबत अपर्णा अक्षय यांच्याशी सहमत. बादवे, प्रत्येक चित्र काढायला किती वेळ लागला?
  • Log in or register to post comments

+१

नगरीनिरंजन
Fri, 08/03/2012 - 09:39 नवीन
अत्युत्तम रेखाटने. तिसर्‍या चित्रातल्या ललनेचे केस पाहून असंच वाटलं. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

जबराट!!! काय कला आहे राव

किसन शिंदे
Fri, 08/03/2012 - 09:35 नवीन
जबराट!!! काय कला आहे राव तुमच्या हातात. खानविलकरांची अमृता एकदम डिट्टो दिसतेय.
  • Log in or register to post comments

डिक्टो अस्सच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/03/2012 - 10:51 नवीन
जबराट!!! काय कला आहे राव तुमच्या हातात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मस्त आहे highlights , shadows

सौरभ उप्स
Fri, 08/03/2012 - 10:58 नवीन
मस्त आहे highlights , shadows आणि midtones चा balance ...... कीप इट अप... अमृता चे डोळे अप्रतिम...
  • Log in or register to post comments

मान गये उस्ताद !!! पहिल्या

टुकुल
Fri, 08/03/2012 - 10:58 नवीन
मान गये उस्ताद !!! पहिल्या चित्रातले केस केवळ अशक्य वाटत आहेत पेन्सिल शेडिंगनी, त्याच बरोबर हातांनी किंचीत दाबला गेलेला पाय सुध्दा एकदम मस्त आलाय. तिसर्‍या चित्रातली डोळ्याची बुब्बुळे तर कहर आहेत ___/\___ --टुकुल.
  • Log in or register to post comments

__/\__ एकच नंबर!

मोहनराव
Fri, 08/03/2012 - 13:40 नवीन
__/\__ एकच नंबर!
  • Log in or register to post comments

क्लास!

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/03/2012 - 14:26 नवीन
पहिली दोन रेखाटने एकदम ख ल्ला स ! तिसरे मात्र आवडले नाही. आमची खानविलकरांची अमृता येवढी भयाण नाही हो दिसत.
  • Log in or register to post comments

खुलासा...

एस
Fri, 08/03/2012 - 19:07 नवीन
अमृता खानविलकरांचा फोटो खूप वर्षांपूर्वी साप्ताहिक सकाळ च्या मुखपृष्ठावर आला होता. त्यावेळी कु. खानविलकरांनी कोणत्याही चित्रपटात वगैरे काम केले नव्हते व त्या प्रसिद्धही अजिबात नव्हत्या. मी तेव्हा केवळ तो फोटो आवडला म्हणून त्याचे चित्र बनविले. (ओळख पटत नसेल तर कृपया मला दोष देऊ नका . छायाचित्रकारांस द्या.. :) ) ही सर्व चित्रे फार जुनी आहेत. कु. खानविलकरांचे चित्र डिसेंबर २००४ मध्ये पूर्ण झाले. गेल्या कित्येक दिवसांत मी पेन्सिल शेडिंगवर काम केलेले नाही, कारण एकेक चित्र सहा ते आठ महिने घेते (सलग नव्हे...).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खल्लास!

पांथस्थ
Fri, 08/03/2012 - 14:37 नवीन
खल्लास!
  • Log in or register to post comments

छान...

चौकटराजा
Fri, 08/03/2012 - 15:24 नवीन
पहिल्या व तिसर्‍या चित्रातील केशसंभार अचाट ! अवघड आहे काढायला ! तिसर्‍या चित्रातील अमृता खानविलकरची ओळख अजिबात पटत नाही. व्यक्तिमत्वात नाक हे सर्वात महत्वाचे असून ते चुकले की ओळख हरवायला वेळ लागत नाही. आपल्या व इतर सर्व चित्र व फोटोप्रेमींच्या साठी एक लिंक देत आहे. www.xaxor.com येथे सुमारे दहा लाख चित्रे असून विविध विषय तेथे उपस्थित आहेत.सर्वानी त्याचा लाभ घेऊन मला धन्यवाद द्यावेत हो !
  • Log in or register to post comments

धन्यवाद हो

चित्रगुप्त
Fri, 08/03/2012 - 15:41 नवीन
धन्यवाद हो चौकट राजा साहेब. आत्ता फक्त साइट उघडली आहे, पण तिचे स्वरूप अचाट असणार, याची लगेच खात्री पटली. ही चित्रे मिपावरील धाग्यात वापरण्यासाठी कॉपीराइट वगैरेची भानगड आहे किंवा कसे, हेही कळवा.
  • Log in or register to post comments

छान!

राघव
Fri, 08/03/2012 - 16:06 नवीन
खूप सुंदर.. आवडलेत. येऊ देत अजून. राघव
  • Log in or register to post comments

सुंदर !!

जाई.
Fri, 08/03/2012 - 16:21 नवीन
सुंदर !!
  • Log in or register to post comments

सुरेख.

शुचि
Fri, 08/03/2012 - 19:04 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

भन्नाट!

सुधीर
Fri, 08/03/2012 - 21:50 नवीन
भन्नाट कला.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद!!

एस
Fri, 08/03/2012 - 22:19 नवीन
सर्वांना धन्यवाद... माझी इतर चित्रे लोकांनी नेली. माझ्याकडे आता एवढीच उरली आहेत... :( मी चित्रकलेचे कसलेच प्रशिक्षण घेतले नसल्याने चित्रे टिकावीत यासाठी चित्रांसाठी आम्लमुक्त कागद वापरावा लागतो हे सुरुवातीला माहीत नव्हते. त्यामुळे ही चित्रे आता खराब होऊ लागली आहेत. आंतरजालावर पेन्सिल शेडिंग करणारे इतर पाश्चात्य व्यावसायिक कलाकार शोधले असता ते वापरीत असलेल्या ब्रॅण्ड्सचा कागद इथे पुण्यात उपलब्ध नाही असे लक्षात आले आहे. यासंदर्भात मिपा वरील कलाकारांना काही माहिती आहे का. तसेच उच्च दर्जाचे चौकटकाम वाजवी दरात करून देणारी ठिकाणे पुण्यात कुठे आहेत कोणाला माहिती आहे का. अशा काही तांत्रिक बाबींमुळे सध्या मी चित्रे काढत नाहीये.
  • Log in or register to post comments

कागद

पिवळा डांबिस
Sat, 08/04/2012 - 02:26 नवीन
आंतरजालावर पेन्सिल शेडिंग करणारे इतर पाश्चात्य व्यावसायिक कलाकार शोधले असता ते वापरीत असलेल्या ब्रॅण्ड्सचा कागद इथे पुण्यात उपलब्ध नाही असे लक्षात आले आहे. तुम्हाला कुठल्या ब्रॅन्डचा आणि कसा कागद आवश्यक आहे ते (मी चित्रकलेतला अज्ञानी आहे हे ध्यानी घेऊन) सविस्तर व्यनि करा. आणि तुमचा पुण्यातला फोन नंबरही तुमची हरकत नसेल तर व्यनि करा. आमच्या इथे मिळतो का ते बघतो. जर मला परवडण्यासारखा असेल तर काही काळाने पुण्यात येणार आहे तेंव्हा तुमच्यासाठी घेऊन येईन.... पण अशा गोष्टींपायी चित्रे काढायची थांबवू नका....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

पिडाकाका सारखच मला पण व्यनी

टुकुल
Sat, 08/04/2012 - 13:37 नवीन
पिडाकाका सारखच मला पण व्यनी करा जर पेपर हवा असेल तर, पण जरा लवकर करा (१६ ऑगस्ट पुर्वी). --टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

धन्यवाद...

एस
Tue, 08/07/2012 - 20:20 नवीन
पिडां, टुकुल आणि आनंद धन्यवाद... काही पाश्चात्य कलाकार उदा. लिंडा ह्यूबर वगैरे Nielsen Bainbridge, Strathmore, Arches, Canson & Montgolfier, Daler, Fabriano, Grumbacher, Guarro, Schoeller Parole and Whatman, वगैरे ब्रॅण्डस् चे कागद वापरतात, जे इथे मिळत नाहीत. बहुधा आंतरजालावरून मागवावे लागतील. पण आधी काही नमुने प्रत्यक्ष पाहणे महत्त्वाचे आहे. मी इथे पुण्यात शोधेनच. काही माहिती मिळाल्यास व्यनि करेन... पुन्हा एकदा अनेक धन्यवाद... स्वॅप्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

लिंडा ह्यूबर यांचा प्रतिसाद

एस
Wed, 08/08/2012 - 01:39 नवीन
सहजच लिंडा ह्यूबर ह्यांना ही चित्रे मेल केली होती. त्यांचे उत्तर अर्ध्या तासातच आले. त्यांनी काही शिफारसी केल्या आहेत - Hi, Your work is great, you have wonderful tones and most all of your fine details are great too. The Nielsen Bainbridge illustration board is great, all boards take a little time to get used to. If you plan on keeping the artwork for many years always draw on good paper. Here is a link to the drawing supplies I have been using. http://midtel.net/~imaginee/drawing_supplies.html Take care~Linda त्यांचे उत्तर येईल असे मला अपेक्षित नव्हते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

ओके, मी शोधतो इथे...

पिवळा डांबिस
Tue, 08/14/2012 - 03:17 नवीन
ओके, मी शोधतो इथे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मिळाले

पिवळा डांबिस
Tue, 08/14/2012 - 22:56 नवीन
तुम्हाला हवे असलेले कागद मिळाले. तुमचा फोन नंबर संदेशातून पाठवा, पुढल्या आठवड्यात कॉन्टॅक्ट करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अप्रतिम सुंदर..

चिगो
Fri, 08/03/2012 - 23:03 नवीन
तुमचं डिटेलिंग जबरा आहे.. पहील्या आणि तिसर्या चित्रात केस अत्यंत सुरेख आलेयत.. पहील्या चित्रात त्या बाईची जीवणी जरा विजोड वाटते, पण माॅडेलच तशी असेल तर मग काय.. आणि अमृताचं नाकही जरा मोठं आलंय असं वाटतंय, पण तुम्ही म्हणताय तसा मुळ फोटोच बोंबलला असेल तर मग जाऊ द्या..
  • Log in or register to post comments

सुरेख रेखाटने. पहिली दोन अफाट

यशोधरा
Sat, 08/04/2012 - 14:03 नवीन
सुरेख रेखाटने. पहिली दोन अफाट आवडली. आता अमृताच आवडत नाही, त्यामुळे... :D पण त्याही रेखाटनात तिचे केस आणि डोळे जबर्‍या रेखाटले आहेत.
  • Log in or register to post comments

+१

शैलेन्द्र
Sat, 08/04/2012 - 17:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सुरेख

श्रावण मोडक
Sat, 08/04/2012 - 17:01 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

आम्ल विरहित कागद

आनंद
Sun, 08/05/2012 - 11:25 नवीन
आम्ल विरहित कागद इथेच मुंबईत ही मिळेल का ते पहा. http://trade.indiamart.com/details.mp?offer=3517560163 किंवा AMAZON वर बघा http://www.amazon.com/Strathmore-18-Inch-24-Inch-Drawing-24-Sheet/dp/B000A7JJG4
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!!

अशोक पतिल
Sun, 08/05/2012 - 14:27 नवीन
अतिशय सुरेख ! पहिल्या रेखाटनात काय जबरदस्त सफाइ आली आहे , अप्रतिम !!!
  • Log in or register to post comments

व्वाव...........! ग्रेटच.

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/05/2012 - 15:27 नवीन
व्वाव...........! ग्रेटच.
  • Log in or register to post comments

छानच.......

किल्लेदार
Mon, 08/06/2012 - 22:10 नवीन
विशेषतः हात आणि डोळे फारच सजीव आले आहेत....
  • Log in or register to post comments

जिवंत . दुसरा अप्रतिम . तीसरा

जेनी...
Tue, 08/07/2012 - 20:43 नवीन
जिवंत . दुसरा अप्रतिम . तीसरा छान . पहिल्यात पूझिशन आवडली .पण चेहेर्‍यात विसंगती ..म्हणजे त्या बसण्याच्या स्थितिला चेहेरा उठावदार का वाटत नाहिय कुनास ठावुक .:( कदाचित त्या चेहेर्‍यावरचे भाव नीटसे कळत नाहियेत मला . बाकि उ त्त म .
  • Log in or register to post comments

समोर वस्तु ठेऊन त्यांची चित्रे

चित्रगुप्त
Sun, 08/12/2012 - 08:51 नवीन
चित्र वा फोटोवरून चित्रे करण्याऐवजी समोर वस्तु ठेऊन त्यांची चित्रे काढावीत, असे सुचवतो. उदा: Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अवश्य

एस
Sun, 08/19/2012 - 01:52 नवीन
एक दिवस नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हे मात्र आवड्ल्या गेले.

अभ्या..
Mon, 08/13/2012 - 12:40 नवीन
हे मात्र आवड्ल्या गेले. १ नं. चे १ नं. ग्रेट्च ऊदाहरण चित्रगुप्त साहेब.
  • Log in or register to post comments

हे सुद्धा

गुल्लू दादा
Fri, 07/02/2021 - 14:55 नवीन
हे सुद्धा जबराट. आवडलं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
Fri, 07/02/2021 - 18:32 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा