साहित्यः
१ वाटी तांदूळ
(उकडे तांदूळ मिळाले तर उत्तम)
१/२ वाटी चणा डाळ
१/४ वाटी उडदाची डाळ
१/४ वाटी मुगाची डाळ
१/४ वाटी तुरीची डाळ
३ लाल सुक्या मिरच्या
२ हिरव्या मिरच्या
आल्याचा छोटा तुकडा
कढीपत्ता
१/२ टीस्पून मेथीदाणे
१/२ टीस्पून काळीमिरी
१/२ टीस्पून हींग
मीठ चवीनुसार
तीळाचे तेल
पाकृ:
सर्व डाळी व तांदूळ स्वछ धुवून मेथीदाण्यासकट ३-४ तास भिजवून ठेवणे.
३-४ तासांनी पाणी उपसून मिक्सरच्या भांड्यात डाळ+तांदूळ घालावे.
त्यात कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या , काळीमिरी, आले घालून, थोडे पाणी घालून डोश्याच्या पीठाप्रमाणे वाटणे.
वाटलेल्या पिठात चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करावे.
नॉन-स्टीक तवा तापवून त्यावर डावाने मिश्रण ओतून पसरावे.
कडेने तीळाचे तेल
(नसल्यास रोजचे तेल वापरावे) सोडावे.
एक बाजू झाली की उलटवून दुसरी बाजु ही होऊ द्यावी.

गरमा-गरम अडई डोसा नारळाच्या चटणी बरोबर किंवा मिलगाई पोडी
(मिश्र डाळींची चटणी) बरोबर सर्व्ह करावे.
आवडत असल्या ह्यात कांदा ही घालू शकता.
प्रतिक्रिया
वाह !
डोसा तव्याला चिकटु नये
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद
In reply to डोसा तव्याला चिकटु नये by सानिकास्वप्निल
+१
In reply to डोसा तव्याला चिकटु नये by सानिकास्वप्निल
नीट
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
-^- नमस्कार देवी अन्नपूर्णा
मस्तच गं.... पण म्हणजे ही पीठ
नाही हे पीठ आंबवायला
In reply to मस्तच गं.... पण म्हणजे ही पीठ by Mrunalini
आंबवून केलं तर आणखी छान
In reply to नाही हे पीठ आंबवायला by सानिकास्वप्निल
_/\_
र्होंबा नल्ला इरकं !!
क्लास!
वावा..
झक्कास. बाकी परत परत त्याच
असेच म्हणते....
In reply to झक्कास. बाकी परत परत त्याच by मृत्युन्जय
यम् यम्
मरण्यापूर्वी खाण्याच्या यादीत
झकास
नेहमी प्रमाणे येक
वेगळा दोश्याचा प्रकार
व्वा.... मस्त डोसाकृती. विविध
वा वा वा....मस्त पौष्टिक पाकृ
दुरुस्ती
In reply to वा वा वा....मस्त पौष्टिक पाकृ by बॅटमॅन
झकास्स्स्स्स्स्स....
आहाहाहा!!!
फोटो व रेसेपी छान. बट व्हॉट
सविस्तर प्रतिक्रिया आणखी एका सौधींडीयन पाककृतीनंतर दिली जाईल..
अरे वा!! उद्याच करते. सोप्पं
मस्तच!!
मस्तच
अ ड ई!!!!!
अडई.
In reply to अ ड ई!!!!! by पिवळा डांबिस
छान दिसतोय डोसा आणि सोपा पण
च्यायला नावच इतक कठिण तर मला
अडै
अडई दोसा केला होता. चव चांगली
आमच्याकडे न्याहारीला असतो
काय झालय..