Four low-intensity blasts took place on Pune's Junglee Maharaj Road on Wednesday evening.
One bomb was kept in a cycle carrier, one in a dustbin and the other close to a local bank. The three explosions took place near Dena Bank, Bal Gandharv Theatre and McDonald's, according to media reports.
A fourth blast has been reported from Garware Chowk. There have been no reports of casualties.
Home Minister Sushilkumar Shinde was supposed to visit Bal Gandharv Theatre this evening.
These are not terror blasts but an act of mischief, according to the Pune police.
All the blasts occurred within a radius of one kilometre.
Following the blasts, the city witnessed several traffic snarls.
Click here!
Junglee Maharaj Road is a popular hangout for youngsters
More details are awaited
जागृत मुंबईकर या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे बाँब चे वेगवेगळे प्रकार असतात. काही फक्त हाताळल्याने फुटू शकतात, तस्मात हलकासा धक्काही पुरेसा ठरू शकतो. काही प्रकाशामुळे जागृत होतात, काही विशिष्ट कालावधीनंतर(टायमर) फुटू शकतात तर काही दुरून नियंत्रित केले जाऊन हवे तेव्हा जागृत करता येतात. त्यामुळे संशयास्पद वस्तू दिसल्यास ती उचलून पोलिसांकडे नेऊ नये, तीवर विजेरीचा झोत टाकू नये. सरळ पोलिसांस कळवावे. इतर गोष्टी आठवतील तसे एकत्रित करून लिहिन, पण संशयास्पद वस्तूच्या बाबतीत काय करावे हे पटकन आठवले, ते लिहिले.
झी २४ तासचा बातमीदार म्हणतो आहे, 'स्फोटात एक किरकोळ माणूस जखमी झाला आहे.'
खरं पाहता ते वाक्य 'स्फोटात एक माणूस किरकोळ जखमी झाला आहे.' असे असणार.
निदान मराठी वाहिन्यांनी तरी, मराठी बातम्या देताना, अशा गंभीर चुकांकडे 'किरकोळ' समजून दुर्लक्ष करू नये.
हेच म्हणतो. काल बातम्या पाहात असताना आइकलं, कैच्याकै प्रकरण होतं. पुण्याची मेयरबै तर नुसती प्राँप्टिंगवर बोलत होती, धड बोलता पण येत नव्हतं तिला. आद्।इ म्हणाली ५ ठिकाणी स्फोट झालेत, मग नंतर कोणीतरी सांगितलं की ५ नाही ४, तर लगेच "हां, ५ नाही ४च ठिकाणी झालेत म्हणून." दोन्हीही केसेस लै डोक्यात गेल्या.
कमी तीव्रतेचे स्फोट हे काय गौडबंगाल आहे ?
१५ ऑगस्ट तणावात जावा म्हणून ?
टीम अण्णा व रामदेवबाबास लगामासाठी कारण म्हणुन ?
की इतर काही शक्यता आहेत ?
स्फोटांची कमी तीव्रता असणे खरोखर चिंतेची बाब का आहे ?
आमचे बरेच प्रिय मिपाकर पुण्याचे असल्याने अतिशय काळजी लागली आहे.
१५ ऑगस्ट, गणपतित जरा जपुन हं !
काळजी घ्या.
वर मस्तकलंदरन अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे.
त्यावरुन शंका येतेय.
हे जाणुनबुजुन केलेले आहे किंवा नाटक आहे. काही मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी.
आणखी म्हणजे.......
१.जर कचरापेटीत बॉम्ब फुटला तर ती पेटीला काहीच कसे झाले नाही.
२.मीडियावाल्यांना माणसांपेक्शा ती सायकल नवी होती याचे जास्त दु:ख झालेले वाटत होते.
३.मनुश्य हानी नाही झाली हे उत्तम पण मागील इतिहास पाहता हे खटकते आहे.
*तरी सुद्धा पुणेकरांनी काळजी घ्यावी *
इरसाल बर्याच अम्शी सहमत.
हे स्फोट सुशीलकुमार शिंदेंच्या स्वागतार्ह असावेत.
किंवा आसाम / पॉवर क्रायसेस यांसारख्या मुद्द्यावरून मिडीयाचे / जनते लक्ष उडून दुसरीकडे जावे यासाठी केले असावेत अशी शंका व्यक्त केली जात आहे. पुण्यात खळबळ माजवायचीच तर बरीच महत्वाची ठिकाणॅ आहेत. जं म रस्ता हे फारसे योग्य ठिकाण नव्हे.
का बरे.. दावणगिरी लोणी स्पंज डोसा वगैरे अत्यंत महत्वाची ठिकाणं आहेत त्या रस्त्यावर... (तो स्टॉल सुखरुप आहे ना .. ?!)
बरं ऑन अ सिरियस नोट.. असंही असू शकतं की ज.बेकरी आदि उच्च्भ्रू ठिकाणीच घातपात होईल असं गृहीत धरुन शांत राहू नये, इनफॅक्ट जं.म. रस्त्यासारखा आम आदमीचा साधासुधा रस्ताही आता सुरक्षित नाही असा दहशतवादी संदेश देण्यासाठीही मुद्दाम अशी निवड असू शकते.. (नाउ वी हॅव्ह एन्टर्ड युअर होम.. असा..)
हो, ३ .. बालगंधर्व जवळ.
५
Four low-intensity blasts
चारही स्फोट अतिशय कमी
बॉम्बस्फोट झालेली ठिकाणे
हि चाचपणी असावी काय ?
तसदीबद्दल क्षमस्व..
In reply to तसदीबद्दल क्षमस्व.. by सचिन कुलकर्णी
साहेब, चुक झाली, माफी असावी..
जागृत मुंबईकर या कार्यक्रमात
In reply to जागृत मुंबईकर या कार्यक्रमात by मस्त कलंदर
चांगली माहिती. धन्यवाद.
In reply to जागृत मुंबईकर या कार्यक्रमात by मस्त कलंदर
माहितीपूर्ण श्रेणी देत आहे
थोडक्यात मुंबई स्पिरीट सारखं
In reply to थोडक्यात मुंबई स्पिरीट सारखं by शिल्पा ब
काय माहीत आता स्पिरीट होतंय
In reply to काय माहीत आता स्पिरीट होतंय by सूड
पुण्याचे स्पिरीटच काढायला आलो
मनुष्य हानी झालिय का? विचित्र
In reply to मनुष्य हानी झालिय का? विचित्र by जेनी...
एक जखमी.
जागा चुकली.
In reply to जागा चुकली. by प्रभाकर पेठकर
हेच म्हणतो. काल बातम्या पाहात
राज्यात "हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी.
आमचे बरेच प्रिय मिपाकर
ज्याप्रकारे स्फोट घडलेत
इरसाल बर्याच अम्शी सहमत. हे
In reply to इरसाल बर्याच अम्शी सहमत. हे by विजुभाऊ
जं म रस्ता हे फारसे योग्य
आसाम बद्दल लिहा कुणी तर...
सदर स्फोटात केव्ळ एकच मनुष्य
संदेश
बाँबच्या जोडणीत दोष असल्याने
परत लो इंटेसिटीचा स्फोट