Skip to main content

मदतीची हाक

लेखक अनिकेत प्रकाश आमटे यांनी बुधवार, 01/08/2012 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्व. बाबा आमटे यांनी आदिवासीं करिता सुरु केलेल्या आमच्या लोक बिरादरी नागेपल्ली येथील प्रकल्पावर नविन डेअरी चे शेड तयार झाले आहे.....जवळपास १५ गाई राहू शकतील एवढे मोठे शेड आहे.....आता नविन गाई घ्यायच्या आहेत....आर्थिक मदत हवी आहे....चांगली गाय ४५ ते ५० हजार रुपयाला मिळते....मदत करायची इच्छा असणाऱ्यांनी माझ्या ईमेल वर संपर्क करावा.... aniketamte@gmail.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1710
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मदत करायची इच्छा असणाऱ्यांनी माझ्या ईमेल वर संपर्क करावा. - एवढंच अपेक्षित आहे की यावर चर्चा सुद्धा, विषय काथ्याकुटात आणलाय म्हणुन विचारलं ?