आजच्या मटामधे (इथे बहुसंख्य विरोधात असतील मटावाचनाबाबत) एक बातमी वाचली.
त्यात चीनमधील लोकांच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर आल्या आहेत. त्यात भारत हा एक गलिच्छ देश असल्याचे म्हटले आहे आणी ह्या गोष्टीच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही फोटोही दिलेले आहेत.
त्याची लिंक खाली देत आहे. फोटो प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर पहावेत. पहिल्या ६/७ फोटो नंतर उलटी येणेच बाकी रहाते.
तर दिलेल्या "गलिच्छ" ह्या पदवीबद्दल चीनने का सांगावे असा सुर आपली विद्वानमंडळी लावत आहे.
ह्या बाबत मिपाधुरीण/धुरीणींना काय वाटते म्हणुन हा केरळातला काथ्या कुटत आहे.
http://www.chinasmack.com/2010/pictures/filthy-india-photos-chinese-netizen-reactions.html
याद्या
8848
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
हीच गलिच्छता पाहुन ओस्कर
फाट्यावर मारा, महत्व द्यायची गरज नाही
फोटो ही वस्तुस्थीती दाखवतात
हे सर्व खरं असेल तर भयानक
फोटोंची लिंक पाहीली...गलिच्छ
चायनावाले वेडझवे आहेत. आमच्या
चलो चायना !
In reply to चायनावाले वेडझवे आहेत. आमच्या by परिकथेतील राजकुमार
यातले दोन तीन व्हीडीओ पाहीले.
In reply to चायनावाले वेडझवे आहेत. आमच्या by परिकथेतील राजकुमार
किळसवाणे सत्य!
सहमत..
In reply to किळसवाणे सत्य! by अन्तु बर्वा
त्यांच्या कडेही आहे ना घाण,उगाच चार बोटे स्वता:कडे ठेवतात
In reply to किळसवाणे सत्य! by अन्तु बर्वा
+१
In reply to किळसवाणे सत्य! by अन्तु बर्वा
खरच...
गंगेच्या पाण्यात हाडंही
अरे बाप रे...
वाराणसीला असतं तसं भयानक रुप
गंगेत प्रदुषण होत आहे,हे आता
स्वतः पासून सुधारणा राबवा....
पूर्वी कोणी मरत असेल तर
हेच ते स्मशान वैराग्य काय?
In reply to पूर्वी कोणी मरत असेल तर by नगरीनिरंजन
+१
In reply to हेच ते स्मशान वैराग्य काय? by अर्धवटराव
अगदीच स्मशान वैराग्य नाही पण
In reply to +१ by मन१
तुमचं म्हणण खर आहे ननि पण
In reply to अगदीच स्मशान वैराग्य नाही पण by नगरीनिरंजन
हो..
In reply to तुमचं म्हणण खर आहे ननि पण by इरसाल
धन्यवाद गवि! हा मुद्दा
In reply to हो.. by गवि
माझे वडील एका वैद्यकीय
In reply to तुमचं म्हणण खर आहे ननि पण by इरसाल
टीव्हीवर...
In reply to माझे वडील एका वैद्यकीय by नगरीनिरंजन
फेमस वनलायनर
In reply to अगदीच स्मशान वैराग्य नाही पण by नगरीनिरंजन
या सगळ्याचं माझ्यासाठीचं
In reply to फेमस वनलायनर by मन१
धन्यवाद गवि
एक स्वप्नरंजन...
क्रीमेशन टुरीझम ! आयड्या भारी
In reply to एक स्वप्नरंजन... by अर्धवटराव
थोडी कल्पना करा...
In reply to क्रीमेशन टुरीझम ! आयड्या भारी by शिल्पा ब
कल्पना केली अन आवडली सुद्धा.
In reply to थोडी कल्पना करा... by अर्धवटराव
अप्सरा शोधतोय...
In reply to कल्पना केली अन आवडली सुद्धा. by शिल्पा ब
---/\----
In reply to थोडी कल्पना करा... by अर्धवटराव
अप्सरा म्हटली की एकच आठवते
हो...
In reply to अप्सरा म्हटली की एकच आठवते by इरसाल