✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझंही एक चित्रं..

स
स्मिता यांनी
Tue, 08/12/2008 - 12:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6320 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

अ
अनिल हटेला Tue, 08/12/2008 - 15:07 नवीन

स्मिता

स्मिता देवी !!! गूड वर्क !! ( त्या सुन्दरीचा पाय जमिनीवरच आहे की अधान्तरी?) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
R
RAVI KHAIRE Tue, 08/12/2008 - 17:01 नवीन

PAI JAMINIVARCH AHE

PAI JAMINIVARCH AHE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
म
मनस्वी Tue, 08/12/2008 - 15:09 नवीन

छान

छान चित्र स्मिता. अजून येउदेत. अवांतर : गरुडाने ओढणीच पकडलीये तर सोडून देउन गरुडाचा पोपट तरी करायचा! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 08/12/2008 - 16:14 नवीन

आरारा

अवांतर पोपट =)) चित्र पेनाने काढलंय .. हेच जबरा काम.. पेनाने शेडिंग देणे अवघड आहे. मी पण विना खुड लब्बर खरडतो.... आमची खरड या ईथे गूड वर्क ... किप ईट अप... वुड लाईक टू सी मोर (गरूड झाला ना आता) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मदनबाण Tue, 08/12/2008 - 15:12 नवीन

व्वा..

व्वा,,चित्र छान जमलय..अजुन पाहायला आवडतील... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
पावसाची परी Tue, 08/12/2008 - 15:16 नवीन

उत्तम

अग स्मिता पेनाने काढलय्स?कमाल आहे...... अगदि सुन्दर्........तिची साडी तर खुप छान काढलियस
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 08/12/2008 - 15:16 नवीन

मस्त!!

खुप छान आलय चित्र. पण ती जमिनीवर उभी आहे आणि ओढणी गरुडाच्या हातात आहे (की गरुडाच्या हातातली ओढणी ती ओढत आहे???) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 08/12/2008 - 15:17 नवीन

मस्त

पण गरुडाचा चेहरा कोंबड्यासारखा अन अंग मोरासारखे वाटतेय ! बाकी स्त्री उत्तम आलीये हो, केशसांभार तर मस्तच. (फक्त पाय ४ वाटतात कधी कधी) असो, टवाळी राहुद्या बाजुला, नुसत्या पेनाने काढलेले चित्र छानच जमलेय. अहो आम्हाला डोंगर, बल्ब अन ४४४ वाले पक्षी सोडुन दुसरे काय जमत आवडले. चित्र आवडले.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 08/12/2008 - 15:26 नवीन

असेच म्हणतो ...

टवाळी राहुद्या बाजुला, नुसत्या पेनाने काढलेले चित्र छानच जमलेय. अहो आम्हाला डोंगर, बल्ब अन ४४४ वाले पक्षी सोडुन दुसरे काय जमते ? छान आहे चित्र ...
(फक्त पाय ४ वाटतात कधी कधी)
आसयं होय, असेल बाबा. पण मला एक समजले नाही की एवढी छोटी गोष्ट सांगायला आंद्याने " २ वेळा प्रतिसाद" का टाकला ??? एकात भागले असते की ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Tue, 08/12/2008 - 15:31 नवीन

दोनदा ??

दोनदा कुठे टंकला रे शिंच्या ?? डोळे आहेत का मल्टीप्लेक्सर ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्रकाश घाटपांडे Tue, 08/12/2008 - 15:23 नवीन

र्यखाचित्र

काही मान्स शिशि नी बी काढत्यात. पन ते मंग ख्वडता येत आस्तयं. पेनान काल्ढ कि मंग ख्वडता येत न्हाई. कंच पेन वापारलं बॉल पेन कि शाईवालं पेन? (विचित्रकार) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/12/2008 - 15:28 नवीन

उत्कृष्ट

उत्कृष्ट चित्र. खूप आवडले. बिपिन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 08/12/2008 - 15:42 नवीन

एकंदरीत

एकंदरीत चित्र अन् गरूड जबरा आलाय, परंतु बाईचा चेहेरा आणि दंड आवडला नाही. चेहेरा जरा पसरट वाटतो आहे अन् दंडही प्रपोर्शनमध्ये आलेला नाहीये! असो, अजूनही चित्रे येऊ द्यात अन् पुढील चित्रकलेकरता शुभेच्छा... तात्या.
  • Log in or register to post comments
र
राघव१ Tue, 08/12/2008 - 16:04 नवीन

चांगलं आहे!

छान निघालंय. पेनानं काढलंय म्हटल्यावर कौतुक आलेच पाहिजे :) पण त्यामुळेच बर्‍याच ठिकाणी जी सफाई येवू शकली असती ती आणता आलेली नाही, कारण एकदा रेखाटलेले मिटवता येत नाही. सफाई कमी पडल्यामुळे ते एखाद्या कॉमिकबुकातले चित्र वाटायला लागलंय (रागावू नका हं!). ;;) आता शक्य असेल तर हेच चित्र पेन्सिलीने काढून मग टाका इथं, म्हणजे त्याला खरा न्याय मिळेल! काय? राघव
  • Log in or register to post comments
स
स्मिता Tue, 08/12/2008 - 16:19 नवीन

धन्यवाद .. कौतुकाबद्दल आणि सुचनांबद्दल..

त्या सुन्दरीचा पाय जमिनीवरच आहे की अधान्तरी? - सुन्दरीला गरुड उचलुन घेउन चालला आहे(ओढणीला पकडले आहे), त्यामुळे सुन्दरी अधांतरी आहे..माझ्या चित्रात खाली डोंगर , नदी होते पण चित्र लांब झाले त्यामुळे आणि मी जेव्हा चित्राचा फोटो काढला तेव्हा खालचा भाग नाही आला त्यात! पण गरुडाचा चेहरा कोंबड्यासारखा अन अंग मोरासारखे वाटतेय ! =)) हो... मलापण तसचं वाटतयं.. कंच पेन वापारलं बॉल पेन कि शाईवालं पेन? अजिबातचं साहित्य नव्हतं माझ्याकडे, मी बॉलपेन वापरलं. आणि कागद पण नव्हता, मग कसलातरी जाहिरातीचा कागद वापरला.. (चिकटपट्टीने जोडावापण लागला दुसरा कागद..) एकंदरीत चित्र अन् गरूड जबरा आलाय, परंतु बाईचा चेहेरा आणि दंड आवडला नाही. चेहेरा जरा पसरट वाटतो आहे अन् दंडही प्रपोर्शनमध्ये आलेला नाहीये! :? हो, पण चित्रात ते बेमालुमपणे झाकुन गेलयं..तुम्ही बरोबरं हेरलं. सफाई कमी पडल्यामुळे ते एखाद्या कॉमिकबुकातले चित्र वाटायला लागलंय (रागावू नका हं!). बस्स का रावं??.. :| .. आम्ही रागवतं नाहीचं मुळी... :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 08/12/2008 - 16:28 नवीन

जियो !!

>>आम्ही रागवतं नाहीचं मुळी... आवडलं .. अजुन येउ द्या चित्रं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता
अ
अनिल हटेला Tue, 08/12/2008 - 16:36 नवीन

अगदी

अगदी बरोब्बर !!!! अजुनही येउ देत , चित्र !!!!!!!!!!!!!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
स
स्मिता Tue, 08/12/2008 - 16:44 नवीन

अजुन येउ देत ...

आम्ही तशी पेन्शिल .. बरीच दौडवली असल्या कारणाने पडत्या फलाची आज्ञा मानुन आणखी एक चित्र टाकते आहे... Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 08/12/2008 - 16:48 नवीन

क्या बात

क्या बात है !!! मस्त च !!!!!!!!!!!!!! लढ बेटे !!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 08/12/2008 - 16:52 नवीन

पक्षी

सुं द र पण कागद कमी पडल्याने पंख आखडते घेतल्यासारखे वाटताएत. हा पक्षी नक्की कोणता? मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 08/12/2008 - 16:57 नवीन

मला माहीती मिळाली ती अशी

Kingdom: Animalia Phylum: Chordata Class: Aves Order: Anseriformes Family: Anatidae Identification 43-48 cm. Chestnut-brown diving duck with long tail, often cocked vertically. Male has white head, black cap and blue bill, swollen at base. Female has pale face with dark cap and cheek-stripe and blackish, less swollen bill. Similar spp. Ruddy Duck O. jamaicensis is smaller with brighter chestnut plumage. Male has more extensive black cap and dark hindneck and female has narrower facial band and browner cap. Both sexes lack swollen base to bill. Hybrid identification can be very problematic. Voice Low rattling noise uttered during display. Otherwise generally silent. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनस्वी Tue, 08/12/2008 - 17:03 नवीन

धन्यवाद टारू

भाषांतर करून का नाही लिहिलस? पायांवरून बदकच वाटलेलं. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
स्मिता Tue, 08/12/2008 - 16:52 नवीन

लढ बेटी** !!!!!

;;)
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Tue, 08/12/2008 - 16:58 नवीन

सुंदर चित्र...

तसा मी काही चित्रकलेचा जाणकार नाही, पण छान चित्र बघितल्यावर कळतं(!). हे चित्र तर छानच आलंय, पण, काही शंका - १) एका पक्ष्याचा एकच पाय का दाखवलाय? (दुसरा झाकला गेलाय की काय? पण तशी काही गरज वाटत नाही...) २) एक पक्षी जमिनीवर आणि दुसरा उडताना दाखवलाय का? (की दोघेही उडतायत?) (शंकेखोर वृत्तीबद्दल राग मानू नये. असंच आपलं मनात आलं, ते लिहिलं... पण हे मात्र खरं, की हे चित्र खूप छान आलंय. आपल्याला काही जमणार नाही बॉ!) -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments
स
स्मिता Tue, 08/12/2008 - 17:12 नवीन

शंकानिरसन...

टारझनदादा,, माहितीबद्दल धन्यवाद.. मी तर असचं, कॅलेंडरवरचं बघुन काढलं आहे हे चित्र. काही शंका - १) एका पक्ष्याचा एकच पाय का दाखवलाय? (दुसरा झाकला गेलाय की काय? पण तशी काही गरज वाटत नाही...) - झाकला गेलाय असचं वाटतयं... २) एक पक्षी जमिनीवर आणि दुसरा उडताना दाखवलाय का? (की दोघेही उडतायत?) - हे पेन्सिल शेडिंग आहे म्हणुन समजतं नाहिये, पण खाली पाणी आहे आणि पक्षी पाण्यावरुन उडत आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 08/12/2008 - 20:40 नवीन

वा वा..

स्मिता, मला तुझी दोन्ही चित्र आवडली... वरचे तर सुंदर आले आहेच पण खालचे तर अप्रतिम आले आहे... आणखीही असतील तर चढव ना.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/12/2008 - 22:05 नवीन

छान काढली

छान काढली आहेस दोन्हीही चित्रे स्मिता, खूप आवडली...
  • Log in or register to post comments
क
कशिद Tue, 08/12/2008 - 23:27 नवीन

वा....

पहिले चित्र खर्च खुप सुन्दर आहे . चित्रकरला ममेहंदी कध्याच्या कलेत पारंगत आहे हे नकी (कला प्रेमी )काशिद
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Wed, 08/13/2008 - 11:11 नवीन

सुरेख रेखाटन

अप्रतिम. खूप आवडलं बसल्या जागी पेनने हे चित्र काढलेलं आहे. हे विशेष. अशी आनखीही रेखाटने येऊ द्या. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
परिस Wed, 08/20/2008 - 17:05 नवीन

अप्रतिम

खरच खुप सुन्दर .....म्हनजे नुसत्य पेनाने हा आविश्कार ..लै भारी..!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा