घोस्ट इफेक्ट ! (Ghost Effect)
सध्या मला माझा कॅमेरा घेउन वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे...
जालावर फोटोग्राफी संबंधी विविध लेख वाचायचे आणि त्याचे जमतील तसे प्रयोग करुन पाहावयाचे...
सध्या जालावर एचडीआर (High dynamic range) फोटोंची धूम चालु आहे... मी सुद्धा यात सामिल व्हायचे ठरवले,मग काय प्रयोग सुरु.
यातला पहिला प्रयोग म्हणजे घोस्ट इफेक्ट ! एचडीआर फोटोग्राफी मधे नको असलेला एक अडथळा...
मी याच अडथळ्याचा वापर करायचे ठरवले.माझा एचडीआर फोटोग्राफी एक प्रयोग थोडासा सफल झाला आहे,पण अजुन हवी तशी लोकेशन किंवा सबजेक्ट सापडला नाही...पुढच्या भागात बहुधा मी एचडीआर फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन....
तो पर्यंत तुम्ही घोस्ट इफेक्ट पहा. :)
कॅमेरा- निकॉन डी-५१००
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
कॅमेरा- निकॉन डी-५१००
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
बाण काका मस्त !
बाणकाका मी घेतलेल्यात HDR सोय
आसं हाय काय काका ?
बाणा च्यामारी लै भारी
भारी..
घोस्ट नाही रे बाणा ...
घोस्ट नाही रे बाणा ...
मोटर सायकल.... १ नंबर
ट्यांव !! लईच वेगळी कमाल !!
भारी आलेत फोटो...
बापरे! हा भारी इफेक्ट
कशाचा साईडइफेक्ट म्हणायचा हो
छान जमलाय इफेक्ट
सुरेख !
सर्व मंडळींना धन्स !
मदनबाण एक फोतो खिडकीचाही टाका
धन्स अपर्णा तै... मदनबाण एक
ते पाहिलय हो! आम्हाला खिडकी