Skip to main content

पत्र

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 24/07/2012 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुला पत्र लिहिताना 'काय' लिहावं असा प्रश्न कधी पडला नाही आणि 'किती' लिहावं याचं भान कधी राहिलं नाही आज मात्र नेहमीपेक्षा वेगळंच घडलंय...... अजून कागदावर एकही अक्षर उमटलं नाहीये हे...... पानभर लिहून झाल्यावर लक्षात आलंय ...आणि तू हे न लिहीलेलं पत्र पोहोचलं म्हणालीस? ------------------------------------------------------------------------ ब्लॉगवर पूर्वप्रकाशित ------------------------------------------------------------------------
लेखनविषय:

वाचने 968
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

एकही अक्षर उमटलं नाहीये हे...... पानभर लिहून झाल्यावर? पण, मंदार या ओळी आवडल्या : तुला पत्र लिहिताना 'काय' लिहावं असा प्रश्न कधी पडला नाही आणि 'किती' लिहावं याचं भान कधी राहिलं नाही सुरेख!