किंगमेकर की --
किंगमेकर कि -- किंगफिशर
श्री. विजय मल्ल्या हे तसे भारदस्त (कि वादग्रस्त ?) व्यक्तिमत्व्,यांनी वयाच्या २८ व्या वर्षी १९८३मध्ये वडीलांनी काढ्लेली युनायटेड ब्रेअरिज ही कंपनी चालवुन फायद्यात आणली व नंतर किंग फिशर एअर लाईन्स ही कंपनी व ईतर उद्योग केले
परंतु सध्या या कंपनीच्या कर्जा मुळे ते प्रकाशात आहेत व त्यान्च्या गोव्या तील आलिशान घरावर आयकर विभागाने नजर ठेवली आहे.पण माझ्या मते त्यानी चांगल्या गोष्टी देखील केल्या आहेत
१) म्हैसुर चा प्रसिध्द राजा टीपु सुलतान यांची प्रसिध्द तलवार २००४ मधे ईन्ग्लड मधुन लिलावात खरेदी करुन भार तात आणली
२)तसेच २००९ मध्ये महात्मा गांधी यांचा चश्मा व ईतर गोष्टी अमेरीके तुन लिलावात १८ लाख डालर्स ला खरेदी केल्या
त्यामुळे ते किन्गफिशर चे किन्गमेकर वाट्तात व या आय कराच्या मळभा तुन बाहेर येतिल
तुम्हाला काय वाट्ते ?
संपादितः कृपया राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उल्लेख एकेरीत करू नये.
वाचने
5750
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
उद्योग
In reply to उद्योग by सुनील
ईतर उद्योग
In reply to ईतर उद्योग by चित्रगुप्त
त्यांच्या ईतर उद्योगांविषयी
ईतर
In reply to ईतर by शकु गोवेकर
डा.विजय मल्ल्या
तो चश्मा !!!
In reply to तो चश्मा !!! by अर्धवटराव
तेच ते नाहीत का?
In reply to तेच ते नाहीत का? by श्रीरंग
तेच ते नाहीत का? ते तेच
In reply to तेच ते नाहीत का? by श्रीरंग
नाहि.
काय गरज होती ?
जुनाच व्यवसाय चांगला होता
In reply to जुनाच व्यवसाय चांगला होता by आप्पा
दारु विकुन मिळालेला (व इतर
जुलमी मुसलमान सुलतानाची ...
तुम्हाला काय वाट्ते ? येवढा
तुम्ही ज्वालाग्रही आहात का हो?
In reply to तुम्ही ज्वालाग्रही आहात का हो? by चिगो
ठो ठ्ठो.......ढिच्क्यांव...ढिच्क्यांव
>>>>तुम्हाला काय वाट्ते
हे असं काही वाचला कि खरच वाटत
In reply to हे असं काही वाचला कि खरच वाटत by वीणा३
+१ सहमत आहे.
In reply to +१ सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे. त्याचबरोबर जे आता
In reply to सहमत आहे. त्याचबरोबर जे आता by नाना चेंगट
लै भारी
In reply to +१ सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
का उगा
शकू, मल्याचा बंगला खरेदी करायचा विचार आहे का काय लिलावात?
लिलावात
छ्या
काय उपरति झाली एक्दम
In reply to काय उपरति झाली एक्दम by इरसाल
हॅहॅहॅ...तिकडचा प्रतिसाद