Skip to main content

राजाबाई टॉवर.....ब्रिटीशकालीन स्थापत्यकलेचे एक सुंदर उदाहरण....

लेखक पुश्कर यांनी मंगळवार, 17/07/2012 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 4046
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

फोटो खूपच छान आहेत, या इमारतीविषयी माहिती, तसेच याप्रकारच्या वास्तुकलेविषयी सुद्धा माहिती द्याना... वास्तुविशारद कोण, त्यांच्या अन्य इमारती कोणत्या, ही कोणती गोथिक, की रोकोको की पालेडियन...वगैरे कोणती वास्तुपद्धती आहे,....वगैरे थोडे विवेचन दिलेत तर ज्ञानात भर पडेल.

छान.

मस्तच फोटो! याबद्दलच्या माहितीसाठी रामदास काकांना शोधून आणा, नाहीतर मकीने मुंबई दर्शनाबद्दल लिहिलं होतं तिला परत लिहायला भाग पाडायला हवं.