गुवाहाटी व बागपत पाठोपाठ गुजरात व छ्त्तीसगड येथे कालच घडलेल्या या घटना --
विडीओ नेट वर
१) गुजरात मधील धाओड भागात एका नराधमाने महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करुन त्याचा विडिओ नेट वर अपलोड केला व सीडी काढुन त्या वितरित केल्या
२) छत्तीसगड मधिल विलासपुर ते रतनपुर मार्गावरिल खुन्टाघाट येथे फिरावयास गेलेल्या जोड्प्याना बंदुकिच्या धाकाने कपडे काढावयास लावुन नग्न होण्यास भाग पाड्ले व तश्या अवस्तेत एस एम एस काढ्ला गेला व हा एस एम्स वितरीत केला
३) बंगलुरु येथे सात वर्षाच्या मुलीचे मंजुनाथ नावाच्या युवकाने शील अपहरण केले
या व अशा बातम्या वाचुन मन विषन्न होते
रामदास फुटाणे यांनी एका कवितेत म्हट्ल्या प्रमाणे (वाट्त नाही ?--)
कधी कधी वाट्ते की भारत माझा देश आहे
वाचने
2398
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता तर ''कधी कधी वाटणे''
उत्तर द्यावे काय... देतोच.
उत्तर देण्याची
मला नाहि कळलं...
In reply to उत्तर देण्याची by शकु गोवेकर
सौदी
सहमत
In reply to सौदी by श्री गावसेना प्रमुख
कलियुग