✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पेन्सिल स्केच.....

उ
उदय सप्रे यांनी
Mon, 08/11/2008 - 09:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7091 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

प
पक्या Mon, 08/11/2008 - 09:44 नवीन

माधुरी

माधुरी दिक्षीत. बरोबर?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 08/11/2008 - 09:46 नवीन

सास भी ..

सास भी कभी बहु थी मधली तुळशीची विनोदी जाउ !!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 08/11/2008 - 10:42 नवीन

ती ना ...

कोण रे ती सास बहु मधली ? "साक्षी तन्वर की प्राची देसाई " ??? दोघीही लै भारी दिसतात ... अवांतर : आमचे टीव्हीकलाकारांबद्दल ज्ञान अगदी [ त्यांच्या कपद्यासारखेच ] तोकडे आहे, त्याबद्दल आम्हाला कोनी थपडा मारु नये. चु भु द्या घ्या ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
पक्या Mon, 08/11/2008 - 09:57 नवीन

>> सास भी

>> सास भी कभी बहु थी मधली तुळशीची विनोदी जाउ !! म्हणजे कोण बॉ? आणि तुम्हि चक्क 'सास भी कभी बहु थी' बघायचा? बापरे !!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 08/11/2008 - 10:02 नवीन

असेह म्हणतो ...

आणि तुम्हि चक्क 'सास भी कभी बहु थी' बघायचा? बापरे !!
काय रे , असलं कधीपासुन बघाय लागलास ??? च्यायला ह्या वयात "असले धंदे" ? तोंडाला काळे फासलेस समस्त युवापिढीच्या ... अवांतर [ की मुख्य ? ] : नेन्यांची माधुरी असावी ... अतिअवांतर : आमच्या आयटीपीएलात अशी एक कन्या हिंडताना दिसते बॉ, तिचे नाव विचारुन मग टाकतो .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
उ
उदय सप्रे Mon, 08/11/2008 - 10:09 नवीन

डॉन्या,

तिच्या मारी ! डॉन्या, तुमच्या कॉमेन्ट्स लय भारी राव , मस्त मजा येते वाचायला पण ! मंडळ आभारी आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विसोबा खेचर Mon, 08/11/2008 - 10:00 नवीन

येस्स.

माधुरीचं हे चित्र या वेळेस पुष्कळसं बरं आलं आहे! अभिनंदन सप्रेसाहेब, पुढील चित्रकलेकरता शुभकामना.. आपला, तात्या नेने.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 08/11/2008 - 10:01 नवीन

ऑफ्कोर्स

ऑफ्कोर्स एव्हर्ग्रीन माधुरी !! आणी छान स्केच आहे बर !! येउ देत अजुनही !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 08/11/2008 - 10:09 नवीन

माधुरी

छान आलीये. कान मानेला चिकटल्यासारखा वाटतोय. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/11/2008 - 10:51 नवीन

थोडीशी

थोडीशी माधुरी आणि थोडी ती म्हतारी कल्पना अय्यर का कोणी खलनायिकांची कामं करणारी बाई आहे ना, ती वाटत्ये!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/11/2008 - 15:45 नवीन

यमुताई,

यमुताई, असं नाही बोलायचं हां.... आमच्या माधुरीचं आणि त्या अय्यरबाईचं नाव एकत्र घेणे तर जाऊच दे... एका वाक्यात लिहिणं पण पाप आहे हो... :) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/11/2008 - 15:48 नवीन

मी

मी पुण्यवान आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं. उगाच फार पुण्य जमा झालं तर मला स्वर्गात पाठवतील. आणि तिथे मिसळपाव नाही मिळालं तर! (स्वगतः च्यामारी लोच्या आहे, मनात आलं ते खरं सांगितलं तर काय काय भोगायला लागतं!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/11/2008 - 15:43 नवीन

माधुरी

माधुरी दिक्षित. निर्विवाद पणे... बिपिन.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Mon, 08/11/2008 - 19:53 नवीन

माधुरीचे नाव

या चित्राला आधीच दिलेले आहे. शंका असल्यास चित्राच्या प्रोपर्टीज पहा. आता सस्पेन्स कसला? दिक्षित म्हणायचं की नेने हा आहे कां?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 08/11/2008 - 20:51 नवीन

उदयराव,

ह्या वेळी माधुरी ही माधुरी सारखी बर्‍यापैकी आली आहे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 08/11/2008 - 21:03 नवीन

हम्म..

माधुरी दिक्षित - नेने आहे ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 08/12/2008 - 00:00 नवीन

माधुरी

माधुरीचा "डोळा चुकवून" चित्र काढलेलं दिसतंय ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 08/12/2008 - 00:07 नवीन

हा हा हा! मस्त रे ऋषी!

(स्वगत - रंग्या, भाईकाकांच्या कोट्यांचा कॉपीराईट नाही ये ना रे? :P ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्रियाली Tue, 08/12/2008 - 00:12 नवीन

मस्त!

मला एक डोळा फेसलिफ्ट पूर्वीचा आणि दुसरा फेसलिफ्ट नंतरचा वाटला. पण, माधुरी सहज ओळखू येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
उ
उदय सप्रे Tue, 08/12/2008 - 08:46 नवीन

झकास कोटी !

ऋषिकेश जी, मस्त ! मजा आली कोटी वाचून्....निखळ आनंद दिलात ! उदय सप्रेम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
सँडी Fri, 05/15/2009 - 20:00 नवीन

उदय, आजच

उदय, आजच आपल्या स्केचची लिंक मिळाली. अप्रतिम! असेच म्हणेल!
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Fri, 05/15/2009 - 20:06 नवीन

लय भारी

माधुरीच. अंतरा माळी म्हणून पण चालेल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा