स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच?
खरं तर उशीर झालाय पण आम्ही बेंचावर असल्याने रात्र आणि दिवस सारखेच आम्हाला. :)
असो
या प्रतिसादावरुन
इथे मुद्दाम चर्चा घडवत आहे. अर्थात इथे शतकी धाग्याची अपेक्षा न ठेवता फक्त चर्चा अपेक्षित आहे एवढेच. मी तज्ञ नाही, महाविचारी नाही, पण एक सामान्य माणूस आहे.
स्त्री ही दुर्लक्षित आहे, पुरुषांच्या अत्याचाराने पिडीत आहे हे कितपत सत्य आहे? आणि आजच्या जगात?
प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना जातीप्रमाणे आरक्षण देणे पटत असले तरी स्त्रिया याचा जातीयवादाप्रमणे दुरुपयोग करत नसाव्यात का? जातीयवादाप्रमाणे एखादी स्त्री सासू-सारर्यांवर आणि नवर्यावर सरळ 'केस' करुन फायदा घेत नसेल याची खात्री काय?
खरं तर स्त्रियांची शत्रू स्त्रीच आहे का? असा हा चर्चाप्रस्ताव आहे.. कारणं ही तशीच आहेत.
घराघरात मुलीला सारुरवास देणार्या आया (आईंचे अनेकवचन), लग्नांनंतर त्रास देनार्या सासू, नणंदा.
मुलाला बायकोशी कसे वागावे हे शिकवणार्या माता.
सत्यमेव जयते च्या पहिल्या भागात सासुने नवजात मुलगी अर्भकाला लाथाडणारी सासू. तिच्या मुलाला बायकोला मुलगाच माग म्हणणारी सासू. मुलींचे भ्रूणहत्या करा म्हणणारे महिला डॉक्टर..
माझ्या स्वतःच्या लहानपणी पहाण्यात आलेल्या मुलींचे 'अबॉर्शन' करुन नाल्यात फेकणार्या मुलींच्या आई.
मुलगा दिवा असतो म्हणणार्या बायांचा हिशेब कोण लावनार? प्रत्येक वेळी पुरुषांना दोष देणार्या समाजाला हा माझा खुला प्रश्न"
त्यांना हे प्रत्येकवेळी शिकवणार्या तुम्ही अडाणी आणि कित्येकवेळा उच्चभ्रू स्त्रियाच नाही का?
बाकी सविस्तर प्रतिसादांवरुन पुन्हा लिहिनंच.. आणि बाकीचेही लिहितील अशी अपेक्षा..
धन्यवाद.
आपला मराठमोळा.
वाचने
9652
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म. सासु - सुना अन त्या
मनु
तुम्हाला माझ्यातर्फे ही
In reply to मनु by राजेश घासकडवी
हॅ ! काजव्याचा थोडा 'प्रकाश'
In reply to तुम्हाला माझ्यातर्फे ही by मराठमोळा
ते माहीत नाही बॉ पण मनू
In reply to मनु by राजेश घासकडवी
गदाधारी भीम शांत हो !!
In reply to ते माहीत नाही बॉ पण मनू by llपुण्याचे पेशवेll
नक्की
एक शून्य विसरलात काय
In reply to नक्की by अत्रुप्त आत्मा
सासु - सुना अन त्या सासवेचा
प्रतिसादासाठी
प्रतिसादा साठी
In reply to प्रतिसादासाठी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
का ब्वॉ?
In reply to प्रतिसादा साठी by सुहास..
>>ममो ला लवकरात लवकर भरपूर
In reply to का ब्वॉ? by पैसा
नक्किच असते. बायकोच्या मदति
दुर्दैवं.... नवर्यांचं.
In reply to नक्किच असते. बायकोच्या मदति by अविनाशकुलकर्णी
टिकाऊ!!!
In reply to दुर्दैवं.... नवर्यांचं. by प्रभाकर पेठकर
सुंदर, स्वस्त आणि टिकाऊ
In reply to दुर्दैवं.... नवर्यांचं. by प्रभाकर पेठकर
असुरक्षितता आणि स्वामित्व भावना.
मला तर वाटतं एक धागाच
आत्ता खरी खोडकर झालीस. नाहीतर
In reply to मला तर वाटतं एक धागाच by रेवती
एका धाग्यातुन दुसरा धागा निघु
In reply to मला तर वाटतं एक धागाच by रेवती
काय गं मुलींनो, का घाबरवतात
In reply to एका धाग्यातुन दुसरा धागा निघु by शिल्पा ब
अरे चाल्लंय काय?
पुरुष असो किंवा स्त्री,
असं कसं ? असं कसं? हे वाद
In reply to पुरुष असो किंवा स्त्री, by सस्नेह
+१
In reply to असं कसं ? असं कसं? हे वाद by नाना चेंगट
>>>माताय, मी पण नानासारखा
In reply to +१ by मराठमोळा
पुरुष पुरषांचे शत्रु नसतात
हा पुढचा धागा..
In reply to पुरुष पुरषांचे शत्रु नसतात by कवितानागेश
एका सत्य घटनेवर आधारीत किस्सा.....
In reply to पुरुष पुरषांचे शत्रु नसतात by कवितानागेश
फेसबुकावरचा विनोद आहे.
In reply to एका सत्य घटनेवर आधारीत किस्सा..... by ज्ञानोबाचे पैजार
अभिनंदन,
In reply to फेसबुकावरचा विनोद आहे. by शिल्पा ब
पुरुष पुरषांचे शत्रु नसतात
In reply to पुरुष पुरषांचे शत्रु नसतात by कवितानागेश
म्हणजे स्त्री-पुरुष एकमेकांचे
In reply to पुरुष पुरषांचे शत्रु नसतात by आत्मशून्य
स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच
In reply to म्हणजे स्त्री-पुरुष एकमेकांचे by कवितानागेश
प्रत्येक गोष्टीला दूसरी बाजु
>>आणि स्त्रीचे माणसिक
स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच