विक्रमादित्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
भारताच्या क्रिकट पंढरीत जन्मलेलं ५ फूट ४ इंच उंचीचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व. मुंबईचं 'खडूस' क्रिकेट नसानसांत भिनलेला - गार्नर, होल्डिंग, रॉबर्ट्स, मार्शल, लिली सारख्या भयावह बोलर्सच्या नजरेला नजर भिडवून बचावाची अभेद्य तटबंदी उभी करणारा लढवय्या. १९७१ च्या स्वप्नवत सुरुवातीनंतर विल्यम हॅरिस ह्या त्रिनिदादियन गायकाला:
It was Gavaskar
We real master
Just like a wall
We couldn't out Gavaskar at all, not at all
You know the West Indies couldn't out Gavaskar at all
ह्या ओळी लिहिण्यास प्रवृत्त करणारा कलाकार. भारतीय क्रिकेटला जिंकायला शिकवणारा धुरंधर. १९७१ च्या जॉर्जटाऊन कसोटी शतकापासून १९८७ च्या पाकिस्तानविरुद्धच्या त्या अविस्मरणीय ९६ धावांपर्यंत एकाहून एक सरस डावांची मेजवानी देणारा महान फलंदाज. क्रिकेट प्रशासक आणि समालोचक म्हणून आपल्या परखड वागण्या बोलण्यानी आम्हा क्रिकेटरसिकांचा स्वाभिमान जागृत ठेवणारा अभिमानी भारतीय.
विक्रमादित्य सुनील मनोहर गावसकर ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
विक्रमादित्य सुनील मनोहर गावसकर ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुनिल गावसकरांना वाढदिवसाच्या
काय रे हे? चार ओळींतच
आयला, कधी न मिळालेली सुट्टी,
शुभेच्छा.
ये ना चॉलबे जे पी चांगला मोठा
आं
अजूनही "सुनीलच" सर्व श्रेष्ठ.
यू सेड इट.
सनीला
+१
आम्च्या ल्हानपणीच्या
विक्रमादित्य सनी उर्फ
सनीचा किस्सा !
लिटील मास्टर
सनी द ग्रेट!
आमच्याही शुभेच्छा!
हा मागचा आठवडा भारतीय
हा धोनी कोण आहे ?