छत्री
सध्या थोडास पाऊस पडतोय... आणि अनुभवाला देखील मिळतोय.
आता...जेव्हा पावसात भिजत नसतो...तेव्हा इतरांना भिजताना पाहतो.
जितकी माणसं तितक्या छत्र्या आणि जितक्या छत्र्या तिततकीच छत्र्यां मधली विविधता...
मग ती विविधता टिपायचा विचार केला...तेव्हा छत्री आणि छत्र्या वापरणार्यांच्या विविध मुद्रा टिपायचे ठरवले...
छत्र्या... सगळ्यांसाठी छत्र्या ! वय/स्त्री/पुरुष्/वॄद्ध्, अगदी लहान मुलांच्या आवडी-निवडी नुसार छत्र्या मला पहायला मिळाल्या ! :)
पुर्वी स्त्रींयांच्यां छत्र्या रंगीबेरंगी आणि पुरुषांच्या मात्र काळ्या असा भेदभाव दिसुन येत असे,आता मात्र जमाना बदलला आहे...स्त्रीया काळ्या छत्र्या आणि पुरुष रंगीबेरंगी छत्र्या वापरताना सहज दिसतात.
तुम्हाला जर या छत्र्या आवडल्या तर नक्की सांगा... आणि मग याचा दुसरा भाग टाकावा ? की नाही ? या बद्धल तुम्हीच सांगा.
कॅमेरा:- निकॉन डी-५१००
* फोटो फक्त कंप्रेस केले आहेत.सॉफ्टवेअर वापरुन कुठलाही बदल केलेला नाही.
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
लेखनविषय:
वाचने
19146
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
अरे वा...
In reply to अरे वा... by श्रीरंग_जोशी
लहान मुलांसाठीही फार सुंदर
रंगबिरंगी छत्र्या छान
मस्त!! छत्री नेहमीच भुरळ पाडत
मस्तच रे बाणा, ज्या खिडकीतनं
In reply to मस्तच रे बाणा, ज्या खिडकीतनं by मराठमोळा
सर्वांना धन्यवाद...
In reply to सर्वांना धन्यवाद... by मदनबाण
आई-बाळाचा आणि बुलबुलच्या
हे फोटो मस्तच. छत्र्या
In reply to हे फोटो मस्तच. छत्र्या by किसन शिंदे
थांकु... छत्र्या घेतलेली
चला आता गॅसशेगडी सोडून छत्री
लई भारी रे.... मी म्हटलं
छत्री म्हटली, की...
हिच्यावर येक शिनुमा हाय...
लई भारी रे , मस्त मस्त आले
लई भारी !! तो शेवटून दुसरा,
छत्र्यांचे फोटो मस्तच
लई भारी रे.....
मस्तच....
सर्व मंडळींना थांकु बरं का !
बाण्या लेका खिडकीत बसुन
In reply to बाण्या लेका खिडकीत बसुन by कवटी
बाण्या लेका खिडकीत बसुन
भारी आयड्या. फोटू आवडले.
कूसुकू
अरे वा!
मस्तच!
In reply to मस्तच! by ऋषिकेश
छान लिहीलंय. (बाकी संस्थळ
In reply to मस्तच! by ऋषिकेश
धन्स...