मी तसा जन्मतः च शाकाहारी.लहानपनी मला मांसाहारी पदार्थांचा वास ही सहन होत नसे.घरात ज्यावेळी असे पदार्थ बनवले जात त्यावेळी मी वेगळा जेवत असे किंवा आधिच जेवुन घेत असे.
पण कालांतरने व्यायाम शाळेत जावे असे वाटु लागले व ईतर मित्रांबरोबर मी ही जिम जॉईन केली.
पहील्या दिवशी सरांनी माझी शरीरयष्टी पाहुन मला रोजचा खुराक लीहुन दिला.त्याप्रमाणे मला दुधातुन कच्च अंड रोज खावे लागणार होते.बापरे अंड खावे लागणार यामुळे मी थोडा अस्वस्थ होते पण मित्र व घरचे म्हणु लागले की अंड तर शाकाहारी असते.त्यांच्यावर विश्वास ठेवुन मी एकदा देवाचे नाव घेवुन ते कच्च अंड घातलेले दुध नाक डोळे बंद करुन अजिबात उलटी न करता कसे बसे पोटात ढकलले.त्याच दिवशी माझ्या एका दुश्मन मित्राने मला खाली दिलेल्या चित्रांचा मेल पाठवला.
आणि त्यादिवसापासुन जिम ही सूटली व अंड ही सूट्ले ते कायमचेच.
पण मला अजुनही समलेले नाही कि अंड हे शाकाहारी असु शकत का? कारन अजुनही काही माण से ते शाकाहारी असत असेच म्हणतात.

From

From

From

From

![]() | ||||||||||||||
From
![]() From
| ![]() From
| ![]() From
| ![]() From
| ![]() From
| ![]() From
| ![]() From | |
वाचने
13322
प्रतिक्रिया
41
मिसळपाव

प्रतिक्रिया
हम्म.. मी देखील ऐकले आहे की
कुंदनच्या मताच्या प्रतिक्षेत.
प्रा डॉ.....
In reply to कुंदनच्या मताच्या प्रतिक्षेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पियुशा म्हणते, चोवीस तासाच्या
In reply to प्रा डॉ..... by कुंदन
चला आता अंड्याचिकनचे भाव कमी
In reply to पियुशा म्हणते, चोवीस तासाच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ बिरुटे पियुशा म्हणते, चोवीस
In reply to पियुशा म्हणते, चोवीस तासाच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>@ बिरुटे हा हंत ! @ प्रा
In reply to @ बिरुटे पियुशा म्हणते, चोवीस by पियुशा
कृपया खरडफळ्याचा वापर करावा. ;)
In reply to >>>@ बिरुटे हा हंत ! @ प्रा by नाना चेंगट
सल्ल्याबद्दल आभारी आहे.
In reply to कृपया खरडफळ्याचा वापर करावा. ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अच्छा.
In reply to @ बिरुटे पियुशा म्हणते, चोवीस by पियुशा
कुठे
In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ डॉ.बिरुटे हो आम्ही पाळल्या
In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंड??
In reply to कुंदनच्या मताच्या प्रतिक्षेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असे वाचले आहे की, अंड्याचे
ब्वॉर्र ब्वॉर्र ....भा.पो.
हॅहॅ..
मिपावरचा आजवरचा अत्युत्तम
आमच्या पुण्यात तर उपवासाची कोंबडी देखील मिळते.
उपासाची
In reply to आमच्या पुण्यात तर उपवासाची कोंबडी देखील मिळते. by ज्ञानोबाचे पैजार
शाक म्हणजे भाजी,तेंव्हा अंड
याच न्यायाने दुध शाकाहारात
In reply to शाक म्हणजे भाजी,तेंव्हा अंड by अत्रुप्त आत्मा
अंडे? शाकाहार??
...... :D
कोरियन
हं
In reply to कोरियन by मन१
छ्या.. वाईट वाटले. :-(
संजय क्षिरसागर .
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
असं ओळखा अ-जीव अंडं...
हेच सांगणार होते,
In reply to असं ओळखा अ-जीव अंडं... by बहुगुणी
उपयुक्त माहीती !
In reply to असं ओळखा अ-जीव अंडं... by बहुगुणी
काय राव
In reply to असं ओळखा अ-जीव अंडं... by बहुगुणी
व्वा.
In reply to असं ओळखा अ-जीव अंडं... by बहुगुणी
बहुगुणीजी यांचे धन्यवाद. खरच
In reply to असं ओळखा अ-जीव अंडं... by बहुगुणी
माहितीपूर्ण....
In reply to असं ओळखा अ-जीव अंडं... by बहुगुणी
शाकाहारी
बापरे! हे सगळे फोटो
मांसाहार नसता तर २० रुपये ची
ज्याना चेहेरे असतात तो
विभाग
अण्डे का सच और रहस्य जिसे पढ़