Skip to main content

महाराष्ट्र सी ई टी

लेखक JAGOMOHANPYARE यांनी मंगळवार, 03/07/2012 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सी ई टी इंजिनियरिंग आणि मेडिकलसाठी महाराष्ट्रात सी ई टी घेतली जाते, तिची माहिती हवी आहे. ही परिक्षा कधी असते? किती मार्कांची व किती पेपर असतात? इंजिनियरिंग व मेडिकल दोन्हीला एकच पेपर असतो का? इतर माहिती, तयारी कशी करावी वगैरे.

वाचने 2966
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आयला तुमच्यासारख्या प्रकांडपंडीत आणि ज्ञानी माणसाला ही माहिती नाही? आश्चर्यच आहे.

२०१३ ला वायली भांजगड आहे.

In reply to by विनायक प्रभू

परबू मास्तर, ती 'वायली' भानगड जरा इस्कटून सांगता का? येगळा गोफ इनला तरी चालंल. बारावीचे मार्क आणि आयसीट मेन चे मार्क एकत्र करून (५०%-५०%) मेरीट लावणार असे दिसतेय. ऑल इंडिया रँक बरोबरच प्रत्येक राज्याच्या स्वतंत्र रँक्स असणार आहेत काय? अजून पक्की माहिती मिळत नाहीये. (आयायटी सोडून)

येत्या परी़क्षेचे पेपर्स मिळण्याची सोय कुठे आहे का? उपकार होतील.