काही शास्त्रज्ञ छातीठोकपणे सांगतात की आत्मा नावाचा प्रकार नक्कीच अस्तित्वात आहे. असंही ऐकण्यात आहे की काही शास्त्रज्ञांनी एकदा या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवलं. एक अतिवृद्ध माणूस जो की काही मिनिटांनी मरणार हे निश्चित आहे, त्याला एका काचेच्या खोलीत बंद केले. मुंगी सुद्धा आत जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली. काही मिनिटांनंतर जेव्हा तो वृद्ध मेला, तेव्हा काचेला तडा गेला. आणि आत्मा त्यातून निघून गेला.
माणूस जेव्हा मरतो तेव्हा असं म्हटलं जातं की तो आपल्याला सोडून गेला. जर तो देह म्हणजेच तो माणूस असेल तर तो कोठे गेला? देह तर तिथेच आहे. मग सोडून कोण गेला? हाच तो आत्मा! तुम्हाला काय वाटतं?
वाचने
10404
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्यंत गहन
गंभिर विषय आहे बाबा..
आमचे मत!
दाजीबा!
प्रियाली.... सह्ही..
In reply to दाजीबा! by प्रियाली
अहो, आत
In reply to प्रियाली.... सह्ही.. by प्राजु
उच्च विषय...
In reply to दाजीबा! by प्रियाली
>>पोट दुखलं
In reply to उच्च विषय... by बिपिन कार्यकर्ते
ठ्ठोऽऽ
In reply to दाजीबा! by प्रियाली
हा हा हा! एकदम खेकडा उत्तर!!
In reply to दाजीबा! by प्रियाली
बोंबला तिच्यायला ...
In reply to दाजीबा! by प्रियाली
माझ्याकडे दोन आत्मे
पण ते
In reply to माझ्याकडे दोन आत्मे by बबलु
भावु थोडी
आत्मा नित्य देह नश्वर
बिरुटे साहेब
In reply to आत्मा नित्य देह नश्वर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
का हळूच
In reply to बिरुटे साहेब by चतुरंग
दोन्हीही मस्तच :)
In reply to का हळूच by ३_१४ विक्षिप्त अदिती
हवेतून
In reply to दोन्हीही मस्तच :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हरबरे
In reply to हवेतून by ३_१४ विक्षिप्त अदिती
किंवा
In reply to हरबरे by अवलिया
+१
In reply to किंवा by अवलिया
+१
In reply to किंवा by अवलिया
संपर्क साधूया ह्यांना..
अमक्याचा खिमा करीन!
आत्मू माईणकर
In reply to अमक्याचा खिमा करीन! by जनोबा रेगे