अवखळ, अल्लड गळ्याच्या या गायिकेला माझा सलाम...
फारच सुरेख गायची ही बया!
त्याची आपण फारशी दखल घेतली नाही.
हम्म! संजयराव, आपलं म्हणणं खरं आहे.
एनीवेज, उशिरा का होईना, परंतु स्मरण दिनाच्या निमित्ताने गीता दत्तची मिपावर याद ठेवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो...! दुव्यांबद्दलही आभार...
(गीता दत्तचा एक चाहता) तात्या.
पुन्हा पुन्हा अशा गायीका जन्माला येवोत.
जमाना त्यांचा ॠणी असेल.
गीता दत्तच्या आणखी एका गीताचा दुवा द्यायचा मोह आवरत नाही: http://www.indianscreen.com/mp3/Geeta/Aasmaan_1952-GeetaDutt-DekhoJaduBhare-PremDhawan_OPNayyar.mp3
(उत्तम भोजन, उत्तम मदीरा आणी उत्तम संगीत नेहमी पंगतीने आस्वादावे! त्याची रंगत वाढते)
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
प्रतिक्रिया
सलाम..
तात्यानुं .. आभारी आहे!
माझाही सलाम!