आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
हायला तुमचे ब्रंम्हकमळ फुललेसुद्धा , भारियेत फोटो :)
मी आमचे ब्रंम्हकमळ फुलन्याची वाट बघत होते इथे फोटु पोस्ट्ववायला ;)
कालच कळ्या मोजल्या , ६० आहेत आता उमलण्याची वाट पाहते ,काय भारी द्रुष्य असेल ते देखील :)
ब्रह्मकमळ मध्यरात्री फुलते ना?@ सुनील तसे काही नाही ,रात्री केव्हाही फुलते . हा पण सकाळ पर्यंत फुल सुकुन जाते .खुप नाजुक अन सुंदर,कॉलनीतले सगळे जमा होतात ही शुभ्र नाजुका पाहायला :)
आमच्याकडे ही एक दिवस ३५ आणि दुसर्या दिवशी ३० अशी दोन दिवस उमललि होती फुले. या फुलान्चा सुगंध फारच छान असतो. मंत्रमुग्ध करणारा. फुलं बघुन मन अगदी प्रसन्न होउन जातं.
मस्त फोटो आहेत.
'ब्रम्ह' कमळांवरून आठवलं. आमच्या शाळेच्या रस्त्याच्या कडेला काही छान उंच झाडं होती. त्यांना मोठी मोठी फुलं असायची. त्याचं नाव कोणीतरी आम्हाला कृष्ण कमळ असं सांगितलं होतं. कृष्णकमळ म्हणण्याचं कारण म्हणजे, त्याला पाच मोठ्या पाकळ्या होत्या (पांडव) , आत शंभर-एक पुंकेसर होते (कौरव) आणि मधे आणखी एक पाकळ्यांचा गुच्छ होता (कृष्ण).
(त्या जुन्या वाड्याच्या जागी जेव्हा बिल्डिंग बांधली तेव्हा बहुतेक ही सगळी झाडं गेली )
प्रतिक्रिया
एकदम भारी बरं का जागुतै!
हायला तुमचे ब्रंम्हकमळ
मस्त
ब्रह्मकमळ मध्यरात्री फुलते
धन्यवाद
मस्तच !!!
बेनझीर...
क्लास!!
अप्रतिम!!!!
मस्त आलेत फोटो, मधे
सुरेख
रेवती, गणपा, श्रीरंग, स्मिता,
मस्तच आहेत ब्रम्हकमळाचे फोटो!
अहाहा! सुंदर
मस्त. अशीच लालसर / गुलाबी
अप्रतिम! ही फुलं खूपच सुंदर
शांत शांत उत्तर रात्री मंद
खुपच सुंदर!!! आमच्या कडेही
कार्यकर्ते, आत्मा, आनंद
अप्रतिम!
मला पण
अप्रतिम..
स्वाती, अपर्णा, अमित धन्यवाद.
आमच्याकडे ही एक दिवस ३५ आणि
मस्त फोटो आहेत. 'ब्रम्ह'
वॉव
अप्रतिम