✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नाचण

अ
अमोघ शिंगोर्णीकर यांनी
Fri, 06/29/2012 - 17:33  ·  लेख
लेख
या पक्षाला बर्‍याच दिवसांपासून कॅमेर्‍यात पकडायचा होता. पण हा होता इतका चपळ की सहजासहजी ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. काल काही कामानिमित्त घरीच होतो. तेव्हा संध्याकाळच्या सुमारास हा समोरच्या तारेच्या रेलिंगवर दिसू लागला. आधी घरातूनच त्याचं निरीक्षण केलं, की हा कुठे जातो, परत कधी येतो इ. आणि मग सर्व तयारीनिशी खाली जाऊन बैठक मांडली. बराचवेळ साहेबांनी दर्शन दिलं नाही. पण आलेच थोड्यावेळाने आणि त्यातून हे फोटो मिळाले. नावः नाचण. स्थळः वसंत विहार. ठाणे =======================================================================-
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6054 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/29/2012 - 17:39 नवीन
फोटो मस्तच आहे, पण त्याचे ते दोन दिसतात ते डोळे आहे का, बाहेर आल्यासारखे वाटतात. (बुरख्यातुन पाहतंय असंच वाटतंय) च्यायला, लैच वेगळा पक्षी दिसतो. जरा या पक्षाची जालावर काही माहिती आहे का, फोटोसहित वाचेन म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल धन्यवाद बिरूटे

अमोघ शिंगोर्णीकर
Fri, 06/29/2012 - 17:55 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद बिरूटे साहेब. ते डोळेच आहेत. याला इंग्रजीत फॅनटेल्ड फ्लायकॅचर म्हणतात.
  • Log in or register to post comments

थँक्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/29/2012 - 17:58 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. पक्षी आवडलाच आणि त्याचा फोटो घेण्यासाठीचे घेतलेले श्रम आणि कसबही. मस्त, लगे रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोघ शिंगोर्णीकर

खरच अत्यंत कठीण पक्षी फोटो

शैलेन्द्र
Fri, 06/29/2012 - 18:06 नवीन
खरच अत्यंत कठीण पक्षी फोटो काढायला.. पण याची खरी गम्मत पुर्ण फोटोत आहे.. शेपटीसकट..
  • Log in or register to post comments

मस्त फोटो!

पैसा
Fri, 06/29/2012 - 18:19 नवीन
आणखी फोटो काढलेत का त्याचे?
  • Log in or register to post comments

हा आहे त्याचा शेपटीचा फोटो

अमोघ शिंगोर्णीकर
Fri, 06/29/2012 - 19:10 नवीन
हा आहे त्याचा शेपटीचा फोटो Image removed.
  • Log in or register to post comments

छान

अमितसांगली
Sun, 07/01/2012 - 11:07 नवीन
दोन्हीही फोटो मस्त...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोघ शिंगोर्णीकर

फारच सुंदर...!

श्रीरंग_जोशी
Fri, 06/29/2012 - 19:45 नवीन
अतिशय सुरेख छायाचित्रण, यासाठी लागणारे कौशल्य व संयम आपल्याकडे ठासून भरलेले दिसते. अजून येऊद्या.
  • Log in or register to post comments

पहिल्यांदाच पाहतोय हा पक्षी.

किसन शिंदे
Sun, 07/01/2012 - 11:18 नवीन
पहिल्यांदाच पाहतोय हा पक्षी. दोन्ही छायाचित्रे मस्तच.
  • Log in or register to post comments

मस्त आहे!!

अनिरुद्ध उर्फ अन्या
Mon, 07/02/2012 - 18:45 नवीन
हा पक्षी फार मस्त शीळ वाजवतो..
  • Log in or register to post comments

तांबट, नुकताच काढलेला..

शैलेन्द्र
Mon, 07/02/2012 - 19:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

जबराच, संयमाला सलाम.

५० फक्त
Mon, 07/02/2012 - 23:08 नवीन
जबराच, संयमाला सलाम.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी. शैलेंद्र,

अमोघ शिंगोर्णीकर
Fri, 07/06/2012 - 10:28 नवीन
धन्यवाद मंडळी. शैलेंद्र, तांबट मस्तच टिपलाय :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा