नमस्कार,
माझ्या मनात एका घटनेचा विचार चालु आहे
काही दिवसापुर्वी आमच्या मुंबईजवळ असण्यार्या नातेवाईकांकडे दोन चार दिवस राहाण्याचा योग आला
त्यांच्या मुलाचे वय साधारण बारा चौदा वर्ष असावे ,प्रक्रुती चांगली पण जेवल्यावर काही दिवशी याला ओकारी यायची का काढायचा माहित नाही,मी त्याच्या आईना विचारल्यावर त्या म्हणाल्या की - फक्त अमावस्या पोर्णींमेला असे करतो ,ईतर दिवशी अगदी नार्मल असतो आम्ही डा.कडे दाखवले पण फरक नाही
मिसळ्पाव मंडळी , या घटनेबद्दल असा विचार येतो आहे की या गोष्टी ठराविक दिवशी का होतात ? त्यावर काही मानवी वा अमानवी गोष्टीचा अंमल असु शकेल काय ?
वाचने
6979
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
असु शकतो अंमल !!
_/|\_ वय १२-१४ ह्म्म एखाद्या
In reply to असु शकतो अंमल !! by अर्धवटराव
शकु ताई, तुम्ही गोव्याच्या की
युयुत्सूरावांना पत्रिका
यावरुन एक आठवले. भोसरीत तुफान
वहाने भीत भीत जातात ...
In reply to यावरुन एक आठवले. भोसरीत तुफान by अविनाशकुलकर्णी
वहाने भीत भीत जातात ...
In reply to यावरुन एक आठवले. भोसरीत तुफान by अविनाशकुलकर्णी
चायचं
+१
In reply to चायचं by स्पा
शकु तै /मै / अक्का धागा
जबरदस्त..
In reply to शकु तै /मै / अक्का धागा by पियुशा
+११
In reply to शकु तै /मै / अक्का धागा by पियुशा
मस्त ग
In reply to शकु तै /मै / अक्का धागा by पियुशा
हम्म...
In reply to शकु तै /मै / अक्का धागा by पियुशा
अगं ए बै, माझे हसणे ऐकून
In reply to शकु तै /मै / अक्का धागा by पियुशा
=))))))))))))) मजा आली
In reply to शकु तै /मै / अक्का धागा by पियुशा
मजा आली वाचायला! बाकी मला
In reply to =))))))))))))) मजा आली by बिपिन कार्यकर्ते
=))))) जबरी! समदु:खी काय रे
In reply to मजा आली वाचायला! बाकी मला by सुहास..
मला मिपावर येणार्या
In reply to =))))) जबरी! समदु:खी काय रे by बिपिन कार्यकर्ते
त्यावर काही मानवी वा अमानवी
आवरा!!!
नक्कीच अमानवी!
हाहाहाहाहाहा! संभा - आजचा
In reply to नक्कीच अमानवी! by खडीसाखर
डा.मंडळी ना
आमुशेला
In reply to डा.मंडळी ना by शकु गोवेकर
सहमत
In reply to आमुशेला by आनंदी गोपाळ
अमावश्या करतो आणी पौर्णीमेला
अमा
बायकांना रोज स्वैपाक करायचा
हॉटेल्स
In reply to बायकांना रोज स्वैपाक करायचा by सुहास..
होळकर पुलाबद्दल माहिती हवी.
होळकर ब्रिज
In reply to होळकर पुलाबद्दल माहिती हवी. by चित्रगुप्त
नंतर कळलं की रिक्षावाला फक्त
In reply to होळकर ब्रिज by गवि
आयला अमावस्येचा काही तरी
आयला अमावस्येचा काही तरी
माझा तर अमावस्येबद्दल अगदी
होळ्कर पुलाची माहिति
एक घटना [ऐकिव] यरवड्याच्या