Skip to main content

(आंतरजालावरची अमावास्या व --)

लेखक मोहनराव यांनी गुरुवार, 28/06/2012 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या मनात एका घटनेचा विचार चालु आहे काही दिवसापुर्वी आमच्या आंतरजालावर असण्यार्या मिसळपाव संकेतस्थळावर दोन चार घटिका काढण्याचा योग आला तिथे एका आयडीचा सदस्यं कालावधी साधारण 10 आठवडे असावा, प्रक्रुती चांगली पण आंतरजालावर आल्यावर लगेचच यांना धागा काढायसाठी हात शिवशिवायचा का ते माहित नाही(रोज एक धागा दिसणारच ;)),मी काही जुन्या सदस्यांना विचारल्यावर ते म्हणाले की - सकाळी सकाळी मिपा उघड्ल्यावर असे करतो ,ईतर वेळी अगदी नार्मल असतो आम्ही सांगुन पाहिले पण फरक नाही मिसळ्पाव मंडळी , या घटनेबद्दल असा विचार येतो आहे की या गोष्टी मिपावर का होतात ? त्या आयडीवर काही मानवी वा अमानवी गोष्टीचा अंमल असु शकेल काय ?

वाचने 2222
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

त्याने सुरुवातीलाच स्पाच्या काळ्या मांजरांच्या कथा वाचल्या असणार.

आवो , त्याजा त्यो टंकितो, आन त्येला सर्वर फुकात मदी वापराया मिळ्तो. त्यात त्ये बेनं हापिसात वसून शान जाल फुकाट वापरायची सोय हाय अशा ठिकानी नोक्रीला हाय मंग त्येनं काय कराव आसं आप्लं म्हननं हाय ?

ह्येतलं एक मिपाच्या मुखपृष्ठावर डकवून टाका.. खरडीतून 'तिकडे' पाठवूनही चालेल ;) आणि अमुशेला नारळ वाढवित जावा.