Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

`नावा'त काय आहे?

आ
आपला अभिजित यांनी
Sat, 08/09/2008 - 20:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3092 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/09/2008 - 21:14 नवीन

लेखन मस्तच !!!

नावात काय आहे च्या ऐवजी पदात काय आहे असे हवे होते. :) राणे साहेबांच्या राजकीय घडामोडीवर नाव घ्यायच्या निमित्ताने खुसखुशीत केलेले लेखन आवडले. (विषय पाहता लेखात अजून भर घालण्याची बरीच संधी होती, लेख थोडा मोठा असता तर अजून वाचायला मजा आली असती.) -दिलीप बिरुटे (नारायण राणेंचा फॅन )
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/10/2008 - 12:04 नवीन

राणे

राणे साहेबांच्या राजकीय घडामोडीवर नाव घ्यायच्या निमित्ताने खुसखुशीत केलेले लेखन आवडले. अगदी हेच म्हणतो रे अभिजिता. छान लिहिलंय.... :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आपला अभिजित Mon, 08/11/2008 - 10:07 नवीन

धन्यवाद, दिलीपराव!

पण शीर्षक माझ्या मते योग्य आहे. `नावा'त याचा अर्थ `नाव' (उखाणा). त्यामुळे मला तरी ते योग्य वाटते. विचार करून दिले आहे. अनेकदा मला शीर्षक आधी सुचतं आणि मग लेख. किंबहुना, काही वेळा तर चक्क शीर्षकाच्या प्रेमात पडून मी लेख लिहितो. असो. मुकेश माचकरनं `अचानक' च्या परीक्षणाला `अचानक कसला! भयानकच!' असं हेडिंग दिलं होतं. किंवा `प्रेमअगन'ला त्यानं `त्यांची आग, आपली होरपळ' म्हटलं होतं. कमलाकर नाडकर्णींनी `माहेरची साडी'चं परीक्षण `आपटून धोपटून पीळ पीळ पिळलेली माहेरची साडी' अशा शीर्षकानं दिलं होतं. आइशप्पथ! गडबडा लोळलो होतो मी! असं पाहिजे शीर्षक! असो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विश्वजीत Sat, 08/09/2008 - 22:29 नवीन

हाहाहा

मस्त!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 08/10/2008 - 08:25 नवीन

बेष्टच

मार्मिक! असच टाकत जा अभिजित! प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 08/10/2008 - 11:58 नवीन

:)

:) मस्त राव.. मजा आली वाचून :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/10/2008 - 12:36 नवीन

मस्त

सही जमलंय. अजून जास्त विषयांवर, घडामोडींवर वाचायलाही आवडेल. येऊ द्या!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/10/2008 - 12:42 नवीन

घणाघाती...

घणाघाती... छोटाच लेख पण काय हाणलाय.... मस्तच आहे... बिपिन.
  • Log in or register to post comments
प
प्रगती Sun, 08/10/2008 - 13:21 नवीन

छान!

मजा आली लेख वाचुन.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 08/10/2008 - 17:33 नवीन

झकास रे अभिजिता!

जल्ला, आवडला तुझा लेखन! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा