मिसळ्पाव मंड्ळी, नमस्कार
आमच्या गावाला यायचे का ?
आता पुण्यातल्या काही गावांची नावे पहा - पण , पण हसु नका
१)हडपसर - काय पसर ? २) सिंगापुर - या नावाचा देश आहे हे माहीत असेल पण मंडळी हे पुण्याजवळ असलेल्या एका खेडेगावाचे नाव आहे बर का ३) येड (वेडे )बावधन व दगडे बावधन ४) किरकिटवाडी - आ,कुठ्ली वाडी म्हणालात
५)धाकल कों ढवे व मोट कोंढ्वे ६)अप्पर ईदिरानगर व लोअर ईदिरानगर -आता सरळ मराठीत खालचे व वरचे म्हणाना
७)वेताळनगर - मग विक्रम कुठे गेला ८)पिंपळे सौदागर -कशाचा सौदा करायचा ९) पिंप्रि सांडस १०) डायस प्लाट -
आता शहराच्या काही भागाची नावे
१)पंताचा गोट - कुठ्ला गोट २) बदामी हौद - बदामी रंगाचा की बदाम पड्लेल्या
३)निसेन हट - मला वाट्ते १९६१ च्या महापुरांनतर हा भाग वसवला गेला ४) कासार साई
मंडळी,येथे वैयक्तिक वा राजकिय वाद नाही व कुठ्ल्याही पुणेकराच्या वा अन्य गावातल्या लोकाच्या भावना दुखविण्याचा हेतु नाही
परंतु , पिढ्यान पिढ्या येथे राहण्यार्या लोकाना तरी या नावांचा ईतिहास माहीत आहे का ? ही नावे का व कधी पड्ली असावित असे तुम्हाला वाट्ते ?
तुम्ही राहता त्या गावी उदा- नासिक्, सोलापुर मधे (हे सुद्धा उदाहरणासाठी बर का) अशी नावे आहेत का?
त्या बद्दल तुम्हाला काय वाट्ते ?
वाचने
4712
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही गोवेकर की पुणेकर?
जुनी आठवण
सिंगापूर
आम्ही
अवघड आहे शकुतै...
In reply to आम्ही by शकु गोवेकर
चापेकर बंधु खटल्यात जो फितूर
In reply to अवघड आहे शकुतै... by श्रीरंग_जोशी
खुन्या मुरलीधर ची ष्टोरी लै जुनी हाये
In reply to चापेकर बंधु खटल्यात जो फितूर by JAGOMOHANPYARE
शकुआज्जी धाग्यावर धागे काढून
(No subject)
उत्तम प्रतिसाद!
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
तुम्ही ना.. फारच प्रश्न
-
In reply to तुम्ही ना.. फारच प्रश्न by मराठमोळा
तुमचा आयडी आणि प्रश्न
In reply to - by इनिगोय
ममो त्यांचे म्हणणे असे वाटते
In reply to तुमचा आयडी आणि प्रश्न by मराठमोळा
थांकु शुचि, अगदी असेच
In reply to ममो त्यांचे म्हणणे असे वाटते by शुचि
द्विरुक्ती. प्रकाटाआ
In reply to तुम्ही ना.. फारच प्रश्न by मराठमोळा
अरे वा !! आज मेसमध्ये हे आहे
भोसरी
लंडन नाव कसे पडले? ( एकदा
४) किरकिटवाडी - आ,कुठ्ली वाडी म्हणालात