आपल्यापैकी अनेक जण याहू मेल वापरत असतील.
याहूचा सध्या एक प्रॉब्लेम झालेला पहायला मिळतो.
याहू मेल आय डी वरून अॅड्रेसबूकमधील सर्वांना जंकमेल
किंवा धोकादायक वेबसाइटची लिंक पाठवली जाते.
त्या मेलचे शीर्षक 'वर्क फ्रॉम होम', 'करीअर', 'फ्री एज्युकेशन'
'अर्न फ्रोम होम' असे काहीही असते.
मेलमधे एक लिंक दिलेली असते. क्लिक केल्यावर कळते की
प्रत्यक्षात खरी हायपर लिन्क दुसरीच आहे.
सुरुवातीला असे वाटत असे की कुणीतरी मेल हॅक करतो आहे की काय
पण
आता असा अंदाज आहे की
हा उद्योग स्वतः याहूच पैशे घेऊन करीत असावा.
तरीही आलेल्या कोणत्याही मेलमधील लिन्कला क्लिक करण्यापूर्वी
सावधगिरी बाळगावी.
वाचने
4421
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा याहूचा सध्याचा प्रॉब्लेम
सहमत...!
In reply to हा याहूचा सध्याचा प्रॉब्लेम by रेवती
पासवर्ड बदला
मी पण हेच केले
In reply to पासवर्ड बदला by चित्रेचा तारा
आजकाल जिथे तिथे व्यनींचीच
याहू ला खोटे ई-सन्देश हि समजत
याहूचा दोष नाही.
>> या प्रकारच्या मेल्स 'वर्म'
याहू अकाउंटवरून अशी मेल
येथे अशी विपत्रे पाठवणारे खाते आपले असू शकते...
In reply to याहू अकाउंटवरून अशी मेल by रमताराम
हं. एकदा माझ्या नवर्याला
In reply to येथे अशी विपत्रे पाठवणारे खाते आपले असू शकते... by श्रीरंग_जोशी
हा प्रयोग करून बघते.
In reply to हं. एकदा माझ्या नवर्याला by शिल्पा ब
याहू स्वतः ही लबाडी करीत असेल