Skip to main content

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ७)

लेखक जागु यांनी मंगळवार, 26/06/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
१०६) Waterkanon, Watrakanu १०७) जंगली तोंडले १०८) घोळ १०९) kozikode leaf flower ११०) Shiny bush १११) Ref euphorbia ११२) भेंडी ११३)Creeping Wood Sorrel/अम्रुल ११४) गावठी बदाम ११५) ऑर्कीड ११६) पिवळा तिळवण/Asian spider flower ११७) मेहेंदी ११८) रेड बर्ड फ्लॉवर्स खालील फुलांची नावे माहीत असल्यास नक्की सांगा. ११९) १२०)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10103
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by गणेशा

मस्त वाटलं गणेशाची प्रतिक्रिया वाचून.... ;) 'जागु-द निसर्गसखी' च्या फोटोंबाबत काय बोलावं ?

छान....नेहमिप्रमाणेच :) बाकि : १. ते "भेंडी" चं फुल म्हणजे भेंडी ह्या भाजीचंच फुल का? २. ऑर्किडचं फुल म्हणजे हे रानटी प्रकारतलं ऑर्किड आहे का? (खरं ऑर्किड नसेलच ना हे?) ३. ११९ नंबरच्या फुलाचं नाव मलाहि माहित नाहि ... पण त्याला पहाताक्षणिच मला "स्टारफिश" आठवलं... मग आपण त्याला त्याचं खरं नाव मिळेपर्यंत 'व्हाईट स्टार-फ्लार' असं म्हणु :)

मस्त.. रानफुलांचे नावासहित फोटो टाकल्याबद्दल आभार. :) नाहीतर साध्या फुलांची देखील कधी कधी नावे आठवत नाहीत.

गणेशा, रुपाली, मोहनराव, मराठमोळा धन्यवाद. उदय ते खायच्या भाजीच्या भेंडीचे फुल नाही. मोठे झाड असते भेंडीचे. दुसरे नाव पारस पिंपळ आहे. ह्या पानावर पुर्वी कुल्फीवाला कुल्फी द्यायचा.

In reply to by जागु

ओ अच्छा.. धन्यवाद शंका-निरसनाबद्दल.... :) बाकि ते माझ्या प्रश्न नं. २ - ऑर्किड बद्दल काहि सांगितलच नाहि तुम्हि? :( आणि नं. ३ च सजेशन पण :)

In reply to by जागु

वकीलांना भेंडीखालचा वकील म्हणायचे ते उगाचच आठवले.(ऑफीस नसल्याने झाडाखाली उभे राहून कामे उरकणारे वकील )

रानफुलांचा व्यासंग आणि नावासह ती फुले इथे टाकणे हे दोन्ही कौतुकास्पद आहे. अनेक फुले - रोपे आपण पाहतो मात्र सहसा नाव माहित नसते आणि जाणुन घेण्याचा प्रयत्नही होत नाही.

जागु जी अप्रतिम खुप सुंदर फोटो आहेत हे. तुम्ही ह्या सगळ्या फोटो व माहीतीची एक वेबसाईट का करत नाहीत? कारण त्यामूळे माझ्या सारख्या लोकाना माहीतीचा खजिना नेट वर बघता येईल व अजुन एक तुम्ही तुमच्या कामाच पुस्तक आता प्रकाशित कराच. खुप सुंदर माहिती व फोटो आहेत.

आवडता विषय आहे. लेख वर आणल्याबद्दल धन्यवाद. आधीच्या भागांचे दुवेही एकत्र करून टाकले तर बरं होईल.