नमस्कार आता कालकुपीचा भाग २ (अंतिम)
डा.मिचिओ किंवा मिशिओ हे अमेरिकेतील प्रसिद्ध पदार्थ विज्ञानातील शास्त्रज्ञ आहेत
त्यांनी या विषयाची बरीच पुस्तके लिहिली आहेत व त्यापैकी बरेच ईग्रजी चित्रपट देखील निघाले आहेत
त्यांच्या भाष्याप्रमाणे सन २१०० मध्ये जग कसे असेल ,ते म्हणतात --
जगाची विभागणी ३ प्रकाराच्या लोकांमधे होईल
१)पहिला प्रकार- काही लोक या जगाचे नियंत्रण करतील- त्यांच्याकडे भूंकप , वाद्ळे व समुद्रतुफानाला रोखण्याची साधने असतील
२)दुसर्र्या काही लोकांकडे अशी साधने असु शकतील की ते सुर्याच्या उर्जे पासुन मोठी अवजारे व यंत्रे चालवतील
३) तिसरा वर्ग असा की जे निरनिराळ्या ग्रहावरुन साधन संपत्ती आणुन प्रूथ्वी वर नवी संस्क्रुती निर्माण करण्याचा प्रयत्न्य करतील,कारण आपण उर्जा सुर्यापासुन घेतो व भुगर्भातुन खनिजे व पेट्रोलजन्य पदार्थ घेतो व हे पदार्थ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत व ईतर उर्जासाधने शोधावी लागतील
त्यांच्या सिद्धांताप्रमाणे - १) असे चष्मे उपलब्ढ होतील की त्याद्वारा तुम्हाला कचेरीत न जाता घरात बसुन सर्व फायली पहाता येतील २) तुम्हाला मोटारीसाठी चालक ठेवण्याची जरुरी नाही किंवा स्वतः चालविण्याची जरुरी नाही कारण काही वर्षातच विना चालक मोटारी येतील ३) अवतार या ईग्रजी चित्रपटात दाखविल्याप्रमाणे काही छोट्या पदार्थाने किवा चिप्स च्या आधारे मेन्दु कडे सन्देश पाठ्वुन काही रोग बरे केले जातील ४) मानवी शरीरातील काही पेशी ना कार्यक्षम किवा हतबल करता येईल
संदभ - १) Nanotechnology: Everything from Nothing?
२) Physics of the Future : 2011 book by theoretical physicist Michio
मिसळ पाव मंडळी ,मागील कालकुपी भाग १ मधे जुएल्स वेर्ने या लेखकाची भविष्ये कशी खरी झाली या बद्दल मी लिहीले आहे तर आता महान अमेरिकन संशोधक व लेखक डा.मिचिओ बद्दल लिहीले आहे
पुढील शतकाबद्दल त्यांची ही वाणी खरी ठरेल काय ? तुम्हाला काय वाट्ते ? किवा तुमचे मत काय आहे ?
याद्या
2281
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
२१००मधे उत्पन्नाची साधने काय
आणखी काही प्रश्नः
मिपा चे काय होइल ??
२१००मधे मिपा चे काय होइल
In reply to मिपा चे काय होइल ?? by कपिलमुनी
धागेच आपोआप उगवतील
In reply to २१००मधे मिपा चे काय होइल by मोहनराव
लवकरच मागे सरेल