..बालगीते/बडबडगीते मनाला कित्ती आनंद देवून जातात ह्याचा प्रत्यय मी नुकताच अनुभवलाय... त्याच अस्सं झाला माझा ८ महिन्याचा मुलगा चि. शौनक बालसुलभ लीला करत होता, तो आणखी रमावा म्हणून मी बडबड गीतांची एक सी डी लावली..."चांदोबा चांदोबा भागलास काय ?" त्यावेळ्स अस्मादिकांच्या सौ.ने तिच्या बालपणी ऐकलेल्या प्रसिद्ध गायिका राणी वर्मा ह्यांच्या बालगीते /बडबडगीते ह्यांच्या आठवणींना उजाळा दिला..."एक होत्ता उंदीर मामा इटुकला पण धीतुकला...भारी बेटा अक्कलवाला, डोकेबाज..." बरेच दिवस मी ही आणि अशीच असंख्य बडबडगीते शोधतो आहे, पण ती अद्याप मिळाली नाहीत...कोणाला ह्या बालगीताच्या सी डी चे नाव माहित आहे काय किवा ह्या अश्या राणी वर्मांच्या बालगीते कोणाकडे असतील तर कृपया mp3 स्वरुपात द्यावीत.... आणि अजून अशा प्रकारचीच काही प्रचलित/अप्रचलित बालगीते /बडबडगीते मला द्यावीत ही विनंती....मला माहित आहे की मिसळपाव वर बर्रेच रसिक आणि जाणकार तज्ञ ह्यांचा राबता असतो..त्यामुळे भरघोस प्रतिसाद अपेक्षित आहेच...तसदीबद्दल क्षमस्व...लोभ असावा..
ता.क. मला बाजारात मिळालेली सी डी original sound track मध्ये नाहीत...तरी original sound track अपेक्षित आहे. मी आणलेल्या सी डी पुढील गाणी आहेत पण ती ओरीगीणाल गायिकेनी गायलेली नाहीत.. असावा सुंदर choclate चा बंगला, झुक झुक झुक झुक अगीन गाडी, सांग सांग भोलानाथ, ससा रे ससा, किलबिल किलबिल पक्षी बोलती असे आणि अनेक गाणी हवी आहेत.
वाचने
60418
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
ससा अन कासव - गीत
दादा, मुलगा आठ महिन्यांचा आहे!
In reply to ससा अन कासव - गीत by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to दादा, मुलगा आठ महिन्यांचा आहे! by संजय क्षीरसागर
मुलाला अल्पबचतीचं महत्व कळतं तेव्हा त्याची झोप उडते
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
असू शकतं चुकीचं...
In reply to मुलाला अल्पबचतीचं महत्व कळतं तेव्हा त्याची झोप उडते by संजय क्षीरसागर
_/\/\/\_ .... ......
In reply to असू शकतं चुकीचं... by श्रीरंग_जोशी
मूळ गाणे...
In reply to ससा अन कासव - गीत by श्रीरंग_जोशी
येरे येरे पावसातबडक तबडक
तबडक तबडक घोडोबा
In reply to येरे येरे पावसातबडक तबडक by जेनी...
चार ससे पिटुकले
हे भारीच! मुलाला ऐकवण्याचे
In reply to चार ससे पिटुकले by अन्नू
तबडक तबडक घोडोबाघोड्यावर
कर्वे रस्त्यावरचं अलुरकर बंद
हे दुकान किंवा तिथलं सगळं
In reply to कर्वे रस्त्यावरचं अलुरकर बंद by शोधा म्हन्जे सापडेल
लक्ष्मी रस्त्याला
In reply to हे दुकान किंवा तिथलं सगळं by ५० फक्त
दुवा
बरीच आहेत...
कुठेतरी वाचलेलं एक बडबडगीत.
घ्या आख्खी इडली...
In reply to कुठेतरी वाचलेलं एक बडबडगीत. by मराठमोळा
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
ही मस्त आहे
In reply to ट्रिंग ट्रिंग ट्रिंग by RUPALI POYEKAR
आनंद झाला !
In reply to ट्रिंग ट्रिंग ट्रिंग by RUPALI POYEKAR
आणखी काही
सिंदबाद जहाजी
In reply to आणखी काही by अमृत
माझ्याजवळ खालील गाणी Mp3
धन्यवाद गणपा
In reply to माझ्याजवळ खालील गाणी Mp3 by गणपा
काढुन टाकली आहे , उतरवुन घेता येत नाही
In reply to माझ्याजवळ खालील गाणी Mp3 by गणपा
एक आठवली..
मस्त आहे हो तुमची चटणी!!!
In reply to एक आठवली.. by खेडूत
चिव चिव चिमणी
अजून एक..एक होती मुंगीतिने
ए-ए आमची पण एक कविता
पोपट आणि ससा...
-
माझी मुलगी ६-७ महिन्यांची
थोडी भर...
बाहुली
लहान माझी बाहुलीतिची मोठी
In reply to बाहुली by स्मिता.
क्या बात!!
In reply to लहान माझी बाहुलीतिची मोठी by मराठे
आमची नुकतीच (तरी झाली सात आठ
In reply to क्या बात!! by स्मिता.
हा हा हा!
In reply to लहान माझी बाहुलीतिची मोठी by मराठे
गाण्यांच्या लिंक्स
:(
मी इथे गाणी ऐकत असते नेहमी...