दही खस्ता कचोरी
साहित्य कचोरीचे आवरणः
१ वाटी मैदा
२ टेस्पून रवा
२ टेस्पून तेल
१ टीस्पून ओवा
मीठ चवीनुसार
बर्फाचे पाणी कणीक भिजवण्यासाठी (रवा आणी गार पाण्यामुळे कचोर्या खुसखूशीत होतात)
पाकृ कचोरी:
मैद्याच्या पीठाचे सारखे गोळे करावे.
तळहातावर थोडे तेल लावून घेणे.
एक गोळा घेऊन चपटा करून त्याची पारी तयार करुन घ्यावी.
त्यात चमच्याने सारण भरून, कडा उचलून बंद करून घ्याव्यात.
हलकेच तळहाताने चपटे करावे. (मी कचोर्या अजिबात लाटत नाही , नाहीतर त्या फुगत नाही तळताना)
अश्याच सगळ्या कचोर्या तयार कराव्यात.
तेल मंद आचेवर तापवायला ठेवावे.
एक एक करून कचोर्या तेलात सोडाव्यात व मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्याव्या.
साधारण ७-८ मिनिटे लागतात.
कचोर्या खुसखुशीत झाल्या पाहिजेत.
सर्व्हिंगः
तयार कचोर्या, पुदीन्याची चटणी, चिंच - खजुराची चटणी, मसाला दही ( दह्यात चवीनुसार मीठ, साखर घालून फेटणे. त्यात जीरेपूड व लाल तिखट भुरभुरावे)
बारीक चिरलेली कोथींबीर,
बारीक शेव
वाचने
20858
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
हे असले फोटो दाखवुन
वाह...सुंदर
:-)
पहिला फोटो जबरदस्त...
आता बोलण्या सारखं राहिलच काय?
निव्वळ अप्रतिम.... :)
मार डाला !!!! कसल्या जबर्या
अप्रतीमच...!
मस्तच
पहीला फोटो बघितला
वॉव!! फोटो तर एकदम प्रोफेशनल
आई ग्ग !
जबराट पाकृ आणि फोटो
मार डाला!! _/\_
पहीला आणि शेवटचे दोन फटु पाहून
फटू पाहून नाना सदेह स्वर्गात
.
व्वा..
मस्तच. माझा आवडता
पाककृती मस्त आहेच, पण फोटो
चान चान...
हा धागा वाचण्यात आला आहे याची
मस्त
दिल खल्लास आणि मी
-
आई ग!
धन्य आहेस सानिका! पहिला फोटू
In reply to धन्य आहेस सानिका! पहिला फोटू by रेवती
+१
खत्रा कचोरी आहे! जेवणाच्या
नेमका आजच संध्याकाळी कर्वे
अतिशय सुंदर्,,,,नेहमीप्रमाणेच
मस्त. एव्हढा संयम , पुरा दिवस
फोटो मस्त!
ह्म्म्म्न्न........
फोटो पाह्यले..
वाह !!!!!!!
सानिकातै, मी तुमच्याकडे
कचोरी.
मस्तच !!
कम्माल!
मस्तच दिसते कचोरी, फोटो
सानिका,