Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गमत्या on Fri, 08/08/2008 - 22:11
  • Log in or register to post comments
  • 9953 views

प्रतिक्रिया

Submitted by विसोबा खेचर on Fri, 08/08/2008 - 22:50

Permalink

आपल्या

आपल्या आपुलकीबद्दल धन्यवाद गमत्याराव! काही काळजी करू नका. मिपाला अश्या छोट्यामोठ्या पेल्यातल्या वादळांची भिती नाही! आम्ही कुठल्याही क्षणी हरकतीत येऊन डिलीट या बटणाचा वापर करू आणि इकडची चिखलफेक निपटून काढू! :) अहो लिहिणार्‍याला कष्ट पडतात, मला डिलिटचे बटण वापरायला फक्त काही सेकंदच पुरतात! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 08/08/2008 - 23:51

Permalink

अहो

अहो लिहिणार्‍याला कष्ट पडतात, मला डिलिटचे बटण वापरायला फक्त काही सेकंदच पुरतात! कसले आलेत कष्ट तात्या?? सगळं वातावरण आनंदी असताना, उगाच कोणत्याही लेखनाची चेष्टा (की कुचेष्टा??)करायची आणि सगळं वातावरण गढूळ करायचं. यात कसले आलेत कष्ट?? चांगल्या गोष्टी व्हायला वेळ लागतो पण वाईट गोष्ट पट्कन करता येते, हे माझं मत आहे. नुकतेच कोणाचा तरी प्रतिसाद वाचला की, मिपावर आता चांगले लेखन वाचायला मिळते आहे. तो पर्यंत या अशा गोष्टी घडाव्यात आणि इथल्या उत्तम प्रतिभा असणार्‍या लेखकांनीही त्याला पाठिंबा द्यावा याचेच आश्चर्य वाटते. असो. मिपावर नित्यनेमाने मी येणारी असल्याने या प्रकारांचे वाईट वाटले इतकेच सांगायचे होते... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 08/09/2008 - 00:29

Permalink

कं टा ळा आ ला . . . . .

तात्या आता मात्र फार कंटाळा आला आहे या सर्व गोष्टींचा..सारख सारख काय तेच तेच रवंथ करत बसायच्..कधी नमोगता वरच्या गोष्टी तर कधी इतिहास... आम्हाला वर्तमानात राहुन मिपा चा आनंद कधी मिळणार ?? आता हे सर्व अगदी कंटाळवाण झाल आहे !! जे नवीन सभासद आहेत त्यांच्या लेखी भांडाभांड करण्याची आणि त्या भांडणाचा आस्वाद घेण्याची जागा म्हणजे मिपा हेच स्थान आहे अशी समजुत झाल्यास नवल नाही .. (हेच का ते माझ सुंदर मिपा) या प्रश्नात अडकलेला.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 08/09/2008 - 00:49

In reply to कं टा ळा आ ला . . . . . by मदनबाण

Permalink

जे नवीन

जे नवीन सभासद आहेत त्यांच्या लेखी भांडाभांड करण्याची आणि त्या भांडणाचा आस्वाद घेण्याची जागा म्हणजे मिपा हेच स्थान आहे अशी समजुत झाल्यास नवल नाही .. तुझं म्हणणं योग्य आहे रे मदनबाणा! यापुढे काळजी घेईन! :) कुणी कितीही मारे टॅलेन्टेड अन् हुश्शार वगैरे असला तरी यापुढे त्याचे फालतू बकबक करणारे उथळ लेखन येथून सरळ उडवून लावीन! कुणीही टेन्शन घेऊ नका रे... :) अद्यापही मिपावर आणिबाणीच सुरू आहे हे काही मंडळी विसरली आहेत! ;) आता जरा हात सुटा सोडून 'डिलिट'च्या बटणाचा मुक्त वापर करायला हवा! :) साला ज्यांना पटेल ते इथे येतील अन् राहतील. नाही पटणार ते येणार नाहीत! कुणालाच पटलं नाही तर कुणीच येणार नाही! साला, मग भले मिपा बंद पडले तरी कोई बात नाही! च्यामारी, पुन्हा नव्याने सुरवात करू! (अर्थात, मिपा बंद पडावे हाच काही लोकांचा हाच अंतस्थ हेतू आहे हा भाग निराळा!) :) तात्या. -- मैने क्या लाया था, जो खो दिया? (गीतासार!) :)
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sat, 08/09/2008 - 04:42

Permalink

मला वाटते

मिपा बंद पडावा अशी इच्छा अगदी बोटावर मोजता इतक्यांचीच असेल असे वाटते. पण मिपा सदैव चालु राहुन ते त्याच्यावरिल लेखांचा आनंद वाचकांना घेता येईल अशी इच्छा असणार्‍याची संख्या निश्चितच जास्त आहे :) हेतुपुरसर अथवा अनावधानाने कोणी ही दुखावले जाणार नाही याची ही काळजी घेणारे लिखाण मिपावर आले तर ते वाचनात जास्त आनंद आहे :) कारण सर्व मिपाकर हे एका परिवारासारखे आहे कोणी ही दुखावले गेले तर दुसर्‍याला वाईट नक्कीच वाटेल.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Sat, 08/09/2008 - 04:56

In reply to मला वाटते by शितल

Permalink

बरोबर पण ...

हेतुपुरसर अथवा अनावधानाने कोणी ही दुखावले जाणार नाही याची ही काळजी घेणारे लिखाण मिपावर आले तर ते वाचनात जास्त आनंद आहे कारण सर्व मिपाकर हे एका परिवारासारखे आहे कोणी ही दुखावले गेले तर दुसर्‍याला वाईट नक्कीच वाटेल. बरोबर पण असे सगळ्यांनाच वाटणे महत्त्वाचे! (सूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 08/09/2008 - 10:48

In reply to मला वाटते by शितल

Permalink

हेतुपुरस्सर

हेतुपुरसर अथवा अनावधानाने कोणी ही दुखावले जाणार नाही याची ही काळजी घेणारे लिखाण मिपावर आले तर ते वाचनात जास्त आनंद आहे हेतुपुरस्सर किंवा अनवधानाने मिपाकरांविशयी कुठे इतरत्र लिहिले जात असेल, तर किती आनंद होतो ? कारण सर्व मिपाकर हे एका परिवारासारखे आहे कोणी ही दुखावले गेले तर दुसर्‍याला वाईट नक्कीच वाटेल. तुमच्या दु:खात मीही सहभागी आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by सागररसिक on Sat, 08/09/2008 - 09:55

Permalink

बरोबर अहे

चगले लेख यावेत
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 08/09/2008 - 10:27

Permalink

विचार!

मिस्टर गमत्या, आपण मांडलेले विचार तर स्तुत्यच आहेत...... पण आमचा एक प्रश्न आहे आणि इथे आम्ही तुमची वाटचाल पाहिलेली आहे... लाखो वाचक भेट देत असतात येस, इन युवर ड्रीम्स, राईट नाऊ!!:) काहि तरी चांगले मनोरंजक, आभ्यास पुर्ण लेख लिहण्याची ताकत आपण नाहक वाया घालवत आहोत. असेल, तेही खरे असेल! पण मला एक सांगा मिस्टर गमत्या, आपण इथे काहीतरी चांगले मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण असे काय लिहिले आहे हो? तुमची वाटचाल पहाता असे काहीच आढळले नाही... मग तुम्हाला हा हक्क कुठून येतो हो हे इतर मिपाकरांकडून अपेक्षित करण्याचा? आधी इथे स्वतःचे असे काहीतरी लिहा, आणि मग इतरांना शहाणपणा शिकवा ही नम्र विनंती....... अशा फुकट सल्ल्यांनी कंटाळलेला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 08/09/2008 - 10:47

In reply to विचार! by पिवळा डांबिस

Permalink

मग

मग तुम्हाला हा हक्क कुठून येतो हो हे इतर मिपाकरांकडून अपेक्षित करण्याचा? डांबिसराव, मला वाटतं की एक वाचक म्हणून गमत्याराव काही अपेक्षा करू शकतात अन् त्या लिहू शकतात. त्याकरता त्यांनी इथे काही लिहिलेही पाहिजे ही अट मला योग्य वाटत नाही! असो, तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 08/09/2008 - 11:18

In reply to मग by विसोबा खेचर

Permalink

मला वाटतं

मला वाटतं की एक वाचक म्हणून गमत्याराव काही अपेक्षा करू शकतात अन् त्या लिहू शकतात. त्याकरता त्यांनी इथे काही लिहिलेही पाहिजे ही अट मला योग्य वाटत नाही! मग आपण दोघे या मुद्द्यावर असहमत आहोत!! फक्त जर मिपाची मेंबरशिप घेतली असेल आणि आपण स्वत: मिपाच्या भवितव्यासाठी काहीही कॉन्ट्रीब्यूट न करता फक्त अपेक्षाच व्यक्त करण्यात येत असतील, आणि त्यात मिपाचे भले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर देव मिपाचे भले करो.... स्वत: काहीही कॉन्ट्रीब्यूट न करता नुसत्या पोकळ सूचना करणार्‍या वाचकांविषयी फारसा आदर न बाळगणारा, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 08/09/2008 - 11:26

In reply to मला वाटतं by पिवळा डांबिस

Permalink

तर देव

तर देव मिपाचे भले करो.... ते तर करेलच! आणि नाही केलंन तरी बेहत्तर! माझ्याकडून जेवढं चांगल्या रितीने चालवता येईल तेवढं चालवीन. नाहीच जमलं तर ते आपोआपच बंद पडेल! कोणतीच गोष्ट अमर नसते. साली, मिपा काय चीज आहे?! असो, आपला, (बेफिकीर) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 08/09/2008 - 11:31

In reply to तर देव by विसोबा खेचर

Permalink

मग ठीक आहे तर.....

आपण स्वतःच जर बेफिकीर आहांत तर आमचे काय म्हणणे? दुख्खित, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 08/09/2008 - 11:34

In reply to मला वाटतं by पिवळा डांबिस

Permalink

सहमत ...

ड्यांबिश काकांशी सहमत. आणि मला तरी वाटलं नाही की ईथे एवढी चिखलफेक झालीये जेवढी ..कोण लिहीणारा .. नाव नाही माहीत.. तो म्हणतोय. वाद-प्रतिवाद तर संसदेत पण चालतात ... सभापती काय त्यांना लगेच बरखास्त करतो का ? या बाबतीत तात्यांनी टोकाची भुमिका घेऊ नये अशी एका थोडं-फार लिखाण करणार्‍या मिपाकरा तर्फे नम्र विनंती. छोटासा मिपाकर -- ( टारझन ऊर्फ खवीस )
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Sat, 08/09/2008 - 13:20

In reply to मला वाटतं by पिवळा डांबिस

Permalink

असं काय हो!

असं काय हो पिडा काका, गमत्याने अणुकराराविषयी माहितीपूर्ण आणि कोल्हापूरी मिसळीविषयी मनओरंजक लिहिले नाहीये का?तसंच मिपाकर सध्या कुठे आहेत या अभ्यासपूर्ण चर्चेतही प्रतिसाद दिलाय की!:) गमत्याजी त्याचं काय आहे, जसं तुम्ही आपल्या ख.व. मध्ये लिहिलंय मला दुसर्‍यांची खेचायला आवडते तसंच इतरांनाही आवडत असणारच हो. तुम्ही अशी खेचाखेची सोडून उरलेलं वाचा की. थोडिशी खेचाखेची समजून घ्यायला हवी. अति झालं तर तात्या आहेतच ना डिलीट करायला. साती
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 08/09/2008 - 10:49

In reply to विचार! by पिवळा डांबिस

Permalink

+१

आधी इथे स्वतःचे असे काहीतरी लिहा, आणि मग इतरांना शहाणपणा शिकवा ही नम्र विनंती....... +१ ! - (शहाणपणा शिकवणार्‍यांना कंटाळलेला) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sat, 08/09/2008 - 14:12

In reply to +१ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

असहमत

आधी इथे स्वतःचे असे काहीतरी लिहा, आणि मग इतरांना शहाणपणा शिकवा ही नम्र विनंती.......
असहमत! कलाकाराला दाद देणार्‍या रसिकाने कलाकारच असले पाहिजे असे नाही. एखाद्या कानसेनाने गवयाला जागा चुकल्याचे निदर्शनास आणुन दिले म्हणुन गवयाने चिडायचे नसते." एवढ असेल तर तु गाउन दाखव बरं" तो जाणकार श्रोता आहे गायक नव्हे. त्याच्याही काही अपेक्षा आहेत. हीच गोष्ट लेखक वाचकाची आहे. परस्परांची फिरकी जरुर घ्या पण परस्परांचा आदरही करा. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Sun, 08/10/2008 - 08:31

In reply to असहमत by प्रकाश घाटपांडे

Permalink

परस्परांविषयी आदर

काका, (च्यामारी पुन्हा एक काका) परस्परांविषयी आदर नसला, तर स्वतःच्या अनुदिनीत सगळे काही लिहिले नसते का ? येथे लिहितो, कारण वाचक वर्गाविषयी आदर, दुसरे काय ? येथील वाचक, इतर अनुदिन्यां तील वाचकांपेक्षा वेगळा, नाही का ? का ? कार्ण येथील वाचक लिहितो देखील. आजवर अनुदिन्या आणि मिसळपाव, मनोगत, मायबोली, उपक्रम येथील फरक एवढाच, की येथील वाचक लिहितो. लिहिलेच नाही, तर त्या वाचकाला ह्या चावड्यांवर काय महत्व ? हे लक्षात यायला वयाची अधिकता नको, डोक्याची हवी ! काय ? - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 08/10/2008 - 08:51

In reply to परस्परांविषयी आदर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

सहमत

हे लक्षात यायला वयाची अधिकता नको, डोक्याची हवी !
मनुष्य एकाच वेळी वेगवेगळ्या वयाचा असतो. शारिरिक वय, मानसिक वय, बौद्धिक वय. संवाद हा त्याला अनुलक्षुन होतो. अधिकता व कमतरता ही सापेक्ष आहे. त्याला डोक्याची हवा देखील कारणी भूत आहे. खुप पुर्वी नाना पाटेकरा ने बाळासाहेबाना लिहिलेले अनावृत्त पत्र आठवले. अलेले शल्कित बाला! ( दिली का काडी लाउन) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 08/09/2008 - 11:40

Permalink

हेतुपुरस्

हेतुपुरस्सर किंवा अनवधानाने मिपाकरांविशयी कुठे इतरत्र लिहिले जात असेल, तर किती आनंद होतो ? हे मात्र एकदम पटेश!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sat, 08/09/2008 - 13:15

Permalink

हा लेख काय वेगळे करतो?

चांगले मनोरंजक, आभ्यास पुर्ण लेख लिहण्याची ताकत आपण नाहक वाया घालवत आहोत
"हे मि.पा. वर काय चालले आहे?" या इतका मनोरंजक, अभ्यासपूर्ण लेख संपूर्ण मिपावर नसेल नाहि का? ;) काय गमत्या राव!!!! तुमचा हा चिखलफेकी विरुद्धचा लेख म्हणजे "मौनावरचं तासभर वाख्यान" झालं. चिखलफेक नको असेल तर असं काहि लिहा जे वाचून लोक आपापसातले हेवेदावे विसरून लेखनाच्या मागे लागतील. तुम्ही तर तेल ओतताय. हे काय चालले आहे वगैरे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार वाटला.
अंतरगत राजकारणामध्ये हि मला काडीमात्र रस नाहि
ये बात कुछ हजम नहि हुई (उंटावरच्या उपदेशकांना कंटाळालेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by चंबू गबाळे on Sat, 08/09/2008 - 13:45

In reply to हा लेख काय वेगळे करतो? by ऋषिकेश

Permalink

+१

सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स॑तोश on Sat, 08/09/2008 - 22:12

Permalink

प्रिय,

;) प्रिय, विसुभाउ, आपन आपले काम करीत रहावे,लोक चिखलफेक काय फुकट करतात . त्याना आपल्या मिपा च्या निमीत्ताने कमीतकमी दिवसभरातील दगदग शिन अपमान याची गरळ टिकेच्या माध्यमातुन ओकता येर्ते.यामुळे मिपा एकाप्रकारे अशा लोकाच्या मानसिक आरोग्याची काळ्जीच घेत आहे,नाही का . पण मधुन मधुन अशा लोकाना तिव्र विरेचनाची सुद्दा मात्रा द्यावी जेणे करून इतर समाजाचे आरोग्य उत्तम राहील
  • Log in or register to post comments

Submitted by चिन्या१९८५ on Sun, 08/10/2008 - 01:09

Permalink

याबाबत मी

याबाबत मी लिहितो कारण बहुतेक या चर्चेमध्ये माझा उल्लेख न होता माझ्याबद्दल चर्चा चाललेली असावी.लोक अगदी खडे,उपद्रवी म्हणू लागले आहेत्.त्यामुळे ज्याप्रमाणे गड ही काही गोष्टींसाठी योग्य स्थळ नाही असे मला वाटते त्याप्रमाणे अशा चर्चांसाठी मिसळपाव हे स्थळ योग्य नाही असे येथील लोकांना वाटते.याचा मी आदर करतो.यापुढे येथील चर्चांमधे भाग घेणार नाही व फक्त येथील लेख्,कविता,ललित वगैरे साहीत्यावर कॉमेंट्स टाकीन. माझ्या लेखनामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास जाहीर माफी मागतो. फक्त नाव न घेता टिका करण्यापेक्षा सरळ सरळ सांगा की 'या या लोकांनी हे हे करु नये'. म्हणजे बरे पडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sun, 08/10/2008 - 02:48

In reply to याबाबत मी by चिन्या१९८५

Permalink

चिन्याराव,

चिन्याराव, ह्या गोष्टी वैयक्तिक घेतल्या नाहीत तर बरे होईल. गमत्यारावांनी मांडलेले मुद्दे एकूणच मिपाच्या सद्य परिस्थितीबद्दल आहेत, त्यात कोण्या एका लेखावर अथवा लेखकावर टीका करण्याचा त्यांचा उद्देश दिसत नाही. स्वतःवर गोष्टी ओढवून घेउन उगाच आधीच गढूळ झालेले मिपाचे वातावरण अधिक गढूळ करू नये. आपल्याला सर्वच लोक हवे आहेत, सर्व तर्‍हेच्या चर्चा आणि लेख हवे आहेत. गैरसमजातून मिपावर केवळ असामंजस्य निर्माण होईल आणि हे मिपाच्या प्रतिमेसाठी बरे नाही असं मला वाटतं. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 08/10/2008 - 07:32

In reply to चिन्याराव, by घाटावरचे भट

Permalink

सहमत

घाटावरच्या भटाशी घाटावरचा पांडे सहमत आहे प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीयुत संतोष जोशी on Sun, 08/10/2008 - 07:37

Permalink

नमस्कार,

नमस्कार, मिपा बंद पडावे हाच काही लोकांचा हाच अंतस्थ हेतू आहे हा भाग निराळा! तात्या, अशा लोकांना माझ्याकडे पाठवा .मी बघून घेईन. मिपा कधीही बंद पडणार नाही अशी मला तरी खात्री आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 08/10/2008 - 12:56

In reply to नमस्कार, by श्रीयुत संतोष जोशी

Permalink

हे संस्थळ चालावे ...

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. मला वाटतं संतोषराव, तुम्ही तुमची मिपावरची स्वाक्षरी बदलून पहा आणि 'हे संस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा' अशी करा. :-) ती वाचून आम्हा तमाम मिपाच्या चाहत्यांना हजारपट जास्त आनंद होईल, तर्री चापल्याचा! (मिपाप्रेमी) यमी
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sun, 08/10/2008 - 08:07

Permalink

अश्वत्थामा

प्र्त्येक जण आपआपल्या परीने अश्वत्थामा. कुणीतरी कधीतरी काढून घेतलेल्या मण्याच्या जखमेवर तेल मागणारा. ते नाही मिळाले तर आंतरजालावर फिरुन शोधणारा. तिथेही नाही मिळाले तर मिळेल तिथे आसूड ओढुन जखम करणारा. आणि असे मी काही करत नाही असे अटोकाट भासवणारा. सगळे काही आलबेल असणार्या महान विभुतीनी हे मनावर घेउ नये. विनायक प्रभु
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 08/10/2008 - 09:21

Permalink

या

या विषयावरील चर्चा आता थांबवण्यात आली आहे! पुरे झालं आता! सर्व मिपाप्रेमींचे आभार... यापुढील येथील सर्व प्रतिसाद उडवले जातील... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by गमत्या on Mon, 08/11/2008 - 16:05

Permalink

सर्वांनी प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल आभार....

सर्वांनी प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल आभार....
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com