✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वृत्ती-प्रवृत्ती..

भ
भोचक यांनी
Fri, 08/08/2008 - 11:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5163 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

स
सहज Fri, 08/08/2008 - 12:20 नवीन

अनुभव

अनुभव सांगीतलात छानच पण ह्याबाबत मी दोन व्यापारी, व्यवहारी माणसांचे वागणे इतकेच म्हणेन. पण केवळ धर्मावरुन एकजण असे वागला दुसरा बघा असे जनरलाझेशन सुचवायचे असेल तर बरोबर नाही असे म्हणीन. कारण असा अर्थ निघतो एकजण असा वागला तर दुसर्‍याने तसेच किंवा त्याहून चुकीचे वागायला पाहीजे होते का? मजहब नही सिखाता जादा का बील मांगना. :-) असो ह्या सगळ्यात कळिचा मुद्दा हा आहे की मिटरप्रमाणे रिक्षा [बीलींग] का नाही चालत?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 08/08/2008 - 12:40 नवीन

शिर्षक

दोन्हि अनुभवांचे चांगले वर्णन. पण शिर्षक चुकले आहे असे वाटते . चांगुलपणा, सभ्यपणा हा बहुतेक वेळा व्यक्ति सापे़क्ष असतो.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/08/2008 - 12:52 नवीन

मराठी_माणू

मराठी_माणूस, सहजराव आणि तात्यांच्या विचारांशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
व
विसोबा खेचर Fri, 08/08/2008 - 12:44 नवीन

भोचक

भोचक गुरुजी, सुरेख अनुभवकथन! आपल्या शब्दांसोबत आम्हालाही एक लहानशी सफर घडली. अजूनही असेच लेखन येऊ द्या... परंतु, शीर्षक मात्र खटकले. आपल्याला जो अनुभव आला तो दोन वेगळ्या वृत्तींचा अनुभव आला. यात हिंदू किंवा मुसलमान असा काही संबंध आहे असं मला तरी वाटत नाही! प्रत्येकच जातीधर्मात चांगली-वाईट, सज्जन-संधीसाधू माणसं असतात..! असो, तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 08/08/2008 - 12:47 नवीन

खटकले

>>परंतु, शीर्षक मात्र खटकले. तात्या यावर काय करता येईल. लेखकाचा खुलासा लवकर अपेक्षीत मग पुढचा विचार की आताच पुढाकार घेउन बदल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 08/08/2008 - 12:53 नवीन

बघुया!भोचक

बघुया! भोचकगुरुजी हे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचं काय ते उत्तर येऊ दे. तोपर्यंत त्यांच्या शीर्षकात असा तडकाफडकी बदल करणे मला योग्य वाटत नाही! मिसळपाववर धर्म, जातपात, पंथ यावरून चर्चा करण्यास बंदी आहे याची कदाचित त्यांना कल्पना नसावी. त्यांच्या शीर्षकावरून विनाकारणच हिंदु-मुस्लिम हा वाद निर्माण होऊ शकतो! असो, लेटस् वेट! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मनिष Fri, 08/08/2008 - 12:51 नवीन

तात्याची सहमत

दोन वेगवेगळ्या रिक्षावाल्यांचे दर्शन घडले असे म्हणा!! पुणे/मुंबई वगळता बाकी महाराष्ट्रात मीटर नाही फारसा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मराठी_माणूस Fri, 08/08/2008 - 13:01 नवीन

स्पर्धा

पुणे/मुंबई वगळता बाकी महाराष्ट्रात मीटर नाही फारसा! अति स्पर्धेचा परिणाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
भ
भोचक Fri, 08/08/2008 - 14:09 नवीन

शीर्षक

तात्या, तुमच्या आणि इतरांच्या मताशीही सहमत. शीर्षक खरोखरच आयत्यावेळी काही सुचत नव्हते. म्हणून ते दिले. ते बदलायला हवे. आपल्या अधिकारात ते बदलले तरी चालेल. दोन व्यक्तिंच्या वागण्यात धर्माचा संबंध असत नाही, हे मला पण मान्य. मला फक्त मानवी वृत्ती दाखवायच्या होत्या. त्यातल्या एका रिक्षावाल्याने धर्माचा उघड उल्लेख केल्याने मी लेखाची धाटणी तशी ठेवली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/08/2008 - 23:15 नवीन

तुमच्या

तुमच्या आणि इतरांच्या मताशीही सहमत. शीर्षक खरोखरच आयत्यावेळी काही सुचत नव्हते. म्हणून ते दिले. ते बदलायला हवे. आपल्या अधिकारात ते बदलले तरी चालेल. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद भोचकराव! अन्य कुठले शीर्षक द्यायचे ते कृपया खरडीतून अथवा पोष्टकार्ड पाठवून कळवा, म्हणजे त्याप्रमाणे मी मूळ शीर्षकात बदल करेन... मला फक्त मानवी वृत्ती दाखवायच्या होत्या. त्यातल्या एका रिक्षावाल्याने धर्माचा उघड उल्लेख केल्याने मी लेखाची धाटणी तशी ठेवली. येस्स! आय गॉट युवर पॉईंट! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/08/2008 - 18:22 नवीन

इमानदार !!!

आमचे औरंगाबादचे लोक आहेतच प्रामाणिक !!! अवांतर : शिर्षक आवडलेच नाही, रिक्षावाल्यांचा तो व्यवहाराचा भाग झाला. -दिलीप बिरुटे (प्रामाणिक औरंगाबादकर )
  • Log in or register to post comments
स
साजिद Fri, 08/08/2008 - 22:20 नवीन

व्यक्ति तितक्या प्रवृत्ती

कोणताही धर्म मानवाला अप्रामाणिकपणे वागणे शिकवत नसतो, शेवटी ते ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/08/2008 - 23:05 नवीन

हेच म्हणते..

साजिद यांच्याशी सहमत आहे.. कोणताही धर्म मानवाला अप्रामाणिकपणे वागणे शिकवत नसतो, शेवटी ते ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा