प्रणब मुखर्जीं ना यु.पी.ए. ने आपले राष्ट्रपती पदाचे उमेदवार केले आहे. प्रणबदा हया पदास योग्य आहेतच आणि म्हणूनच त्यांचे (उमेदवारीसाठी) अभिनंदन.
आजवर मनमोहन सरकारवर आलेल्या पेच प्रसंगातून बाहेर काढण्यात प्रणवदानी आपले कौशल्य दाखवले आहे. अर्थमंत्री म्हणूनही त्याचे काम ( ईतर मंत्र्यांच्या तुलनेत) निश्चित उजवे आहे.
प्रणबदा ना राष्ट्रपती करण्यात सोनियांनी मान्यता दिली हे ही जरा विशेषच आहे. कोणीतरी सैपाकी , पाणक्याला त्या पदावर सोनियाबाई बसवणार असा कयास होता. पण बाईनी शहाणपणा दाखवला. (अर्थात राहुल बाबा ला ही पुढे चाल -कारण आता मनमोहन बाद)
परंतु आता अर्थमंत्री कोण ? हा प्रश्न आहेच पण त्याही पेक्षा "शाहाणपण व अनुभवी" मोहरा बाजूला पडल्यावर आता सरकार "बुजागावाण्याचे" उरले आहे. सगळे चमचे उरले आहेत.
देशाच्या दृष्टीने प्रणब -बाबू हया वेळी राष्ट्रपती पदापेक्षा मंत्रीमंडळात हवे होते असे मला वाटते.
आपले काय मत ?
वाचने
5698
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत. प्रणवदा आणि भीष्माचार्य
कदाचीत (मेन स्ट्रीम मधुन)
बरोब्बर !!!
In reply to कदाचीत (मेन स्ट्रीम मधुन) by गणपा
आपण तर बूवा ह्यात जास्त लक्ष घालत नाही...
काय फरक पडतो ? प्रणवदा असो वा
आपून भी तो वहिच बोला...
In reply to काय फरक पडतो ? प्रणवदा असो वा by मदनबाण
जर काही फरक पडत नसेल.....
जावू द्या हो...
In reply to जर काही फरक पडत नसेल..... by तर्री
ह्ये येक्दम झक्कास हाये .....
In reply to जावू द्या हो... by मुक्त विहारि
मी माझी काळजी करतो.
In reply to जावू द्या हो... by मुक्त विहारि
फार संवेदनशील होवू नका...
In reply to मी माझी काळजी करतो. by तर्री
आयला ह्या राष्ट्रपतीला काय
साहेब नाहि का रेस मध्ये ?
साहेब
In reply to साहेब नाहि का रेस मध्ये ? by इंद्रवदन१
घोडे लावणारा रेसमध्ये पळत
In reply to साहेब by चिरोटा
"घोडे लावणारा"
अरे क्या होगा इस
अरे क्या होगा इस
अरे क्या होगा इस
संसदेत असताना झोपा काढणे हा
In reply to अरे क्या होगा इस by अविनाशकुलकर्णी
ऑ ?
सहमत आहे.
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
ऊद्देश कळला नाही - चुकीचा आहे
बास का ?
In reply to ऊद्देश कळला नाही - चुकीचा आहे by तर्री
बर.....
प्रणब
In reply to बर..... by तर्री
एकद दिल्ली कट्टा करून टाकू या का ?
शक्यतो एखाद्या आजार्याला
शिवसेनाप्रमुखांचे निवेदन
१०१% सहमत
In reply to शिवसेनाप्रमुखांचे निवेदन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आतापर्यंत दुर्लक्षिलेल्या
निनाद : सर्व बाजुनी विचार केलेला आहे.
हिलरी काकू मागच्या वेळी
In reply to निनाद : सर्व बाजुनी विचार केलेला आहे. by तर्री