साहित्य - पातळ पोहे अर्धा किलो, शेंगदाणे एक वाटी, चिवडा डाळे अर्धी वाटी, कडीपत्ता, मिरची पावडर एक चमचा, धने पुड एक चमचा, मिठ चवीनुसार, पिठीसाखर एक चमचा, तेल, फोडणी साहित्य,
कॄती -- पोहे निवडुन घ्या, कढईमध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या..
नंतर प्रथम जिरे हिंग, हळद घालून खमंग फोडणी बनवा त्यात कढीपत्ता घाला, शेंगदाणे घाला,चांगले खरपुस होईपर्यंत भाजा, आता त्यात डाळे घाला, मिठ, मिरची पावडर, धने पुड त्यातच घाला, पोहे घाला चांगले परतुन घ्या , मिठ तिखट सगळीकडे लागले पाहिजे.वरुन पिठीसाखर घालून पुन्हा थोडावेळ परतत रहा...
झाला चिवडा तय्यार, खावुन पहा, चव कशी आहे, मिठ कमी असल्यास थोडे घाला व एकत्र करा.
हा घ्या चिवडा --
वाचने
9388
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
लसूण नाही का घालत?
आवड वेगळी...
लसूण
लसणाचं आईस्क्रीम वगैरे काय
In reply to लसूण by पिवळा डांबिस
पुलाव..
In reply to लसणाचं आईस्क्रीम वगैरे काय by उदय के'सागर
(No subject)
In reply to लसूण by पिवळा डांबिस
मला ह्या चिवड्यात धणेपुड
हा चिवडा
हेच विचारतो. किमान पौराणिक
In reply to हा चिवडा by परिकथेतील राजकुमार
अंडी घालायची फॅशन संपली
In reply to हेच विचारतो. किमान पौराणिक by नाना चेंगट
कुठल्याही धाग्यावर वैदिक,
In reply to हेच विचारतो. किमान पौराणिक by नाना चेंगट
लैच भारी
In reply to कुठल्याही धाग्यावर वैदिक, by कवितानागेश
महाभारतापेक्षा रामायण भारी,
In reply to कुठल्याही धाग्यावर वैदिक, by कवितानागेश
एकदम सोपे आहे...
In reply to हेच विचारतो. किमान पौराणिक by नाना चेंगट
छान गं निवेदिता ताई. मला
तीळ पण झकास लागतात. शिवाय हा
(No subject)
झकास..
खी खी खी खी.
In reply to झकास.. by मोदक
भारी...
In reply to झकास.. by मोदक
चिवडा
धन्यवाद...
In reply to चिवडा by अजितजी