तरुण अभियंत्याची पुण्यात ७ मजल्यावरुन उडी घेउन आत्महत्या...........
आजकाल च्या धकाधकीच्या व स्पर्धात्मक जगात जगताना मनाचा ताण सहन होत नाही,त्यामुळे ह्या अशा घटना घडतात. पैसा हेच खर सर्वस्व आहे का हे नीट उमगत नाही. तो मिळवायच्या मागे धावताना जी दमछाक होते त्यामुळे मनाचा तोल जातो. आजकाल तिशीतच रक्तदाब, ह्रदयरोग होत आहेत. हे नेमके कशामुळे.....विचार करण्याची हिच वेळ आहे. तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या नादात आपण आपली तरुण पिढी कमकुवत करत आहोत का?
अर्थस्य पुरुषो दासः
In reply to अर्थस्य पुरुषो दासः by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to +१ by विकास
आमचं डोकं सुन्न झालंय ...
रॅट रेस
In reply to रॅट रेस by ३_१४ विक्षिप्त अदिती
यमी...वाक्य बेस्ट आहे..
अपेक्षा
छन्द ताण कमी करण्यात फार महत्वाची भूमीका बजावतात
तरुण
"जरा इकडे वळून तो प्लॉट दाखवा.... "
कुठे जातोय आपण
मन सुन्न- - - - -
पैसा हेच
In reply to पैसा हेच by सूर्य
परदेशीही
In reply to परदेशीही by भाग्यश्री
सहमत. एकही
In reply to परदेशीही by भाग्यश्री
हं
In reply to परदेशीही by भाग्यश्री
भाग्यश्री...
In reply to भाग्यश्री... by प्रकाश घाटपांडे
पवई वरुन
In reply to पवई वरुन by ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदम बरोबर
ताण कोणाला नसतात? (सकाळ मधिल लेख......)
In reply to ताण कोणाला नसतात? (सकाळ मधिल लेख......) by प्रशांत
ही त्याची
In reply to ही त्याची by सुचेल तसं
ह्या
अभीजीत मला
अभिजितचि