डा.मंग ला पुरंद रे या सिद्ध हस्त लेखिका.त्यांनी लिहिलेले एक पुस्तक परवा वाचनात आले. त्या पुस्तकाला डा.जयंत नार ळी करांनी प्रस्तावना लिहिली आहे, साधार ण पणे अनिवासि भार तिया ना NRI किंवा Non Resident of India अशी उपाधी लाव ण्यात येते पण मंगला ताईनी व डां. नारळीकरांनी त्याला Nest Return Indian किंवा Now Returning (to) India असा छान सा शब्द वाप र ला आहे.म्हणजे घर ट्या कडे परत लेले भार तिय--
भारतातील लोक पर देशी जाण्याची कार णे - १) पर देशा मधील तथाक थित चांगले राह णि मान ( Life Style )
२) चांग ल्या पगाराची नोक री ३) चांग ला सामाजिक सन्मान ( Status Symbol ) ई.
या पुस्त कात पर देशी राहुन आलेल्या व्य क्ती व काही जोड्पी जे पर देशी पाच्,दहा,पंध रा किंवा विस वर्षे राहुन देखिल भार तात पर् तली आहेत त्याच्या मुलाखाती आहेत व त्याना घर ट्या मधे किवा माय भुमि मधे पर त लेले भार् तिय म्ह्ट्ले आहे
मला वाट्ते पुण्यात काही वर्षापुर्वी NRIPA Non Resident Indian Parents Association या संस्थे बद्दल ऐ कले होते,परंतु आता त्याचे कार्य चालु आहे का माहित नाही
अनिवासि भार तियांच्या नावाने खडे फोड्ण्या पेक्षा त्याना ईकडेच चांग ल्या नोक री ची सोय झालि तर हे होवु शकेल काय
नाही तरी आता भार तिय Life Style सुधार ली आहे
येणार NR भार तिय कि येणारे भार् तिय
मिपा करांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाट्ते आहे --
वाचने
6780
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसं ज मत हो तुम्हा ला असं
अनिवासि भार तियांच्या नावाने
आहो अस काय करता
In reply to अनिवासि भार तियांच्या नावाने by JAGOMOHANPYARE
का बुवा?
In reply to अनिवासि भार तियांच्या नावाने by JAGOMOHANPYARE
कारण जास्त कॅलिबरवाले जर गेले
In reply to का बुवा? by पिवळा डांबिस
वा च ता आ लं ना ही
ज ब र दस्त .
In reply to वा च ता आ लं ना ही by पैसा
लै च पे श न्स आ हे त . तु झ्या क डे. . . . .
In reply to वा च ता आ लं ना ही by पैसा
श कुता ईगो वेक र'जी ... तुम
In reply to वा च ता आ लं ना ही by पैसा
आज वार काय रे?
बहुतेक.....
In reply to आज वार काय रे? by अत्रुप्त आत्मा
धागा उडवणार तर नाही ना?
हाड !
अरे अस काय कर तोस रे परा? सका
In reply to हाड ! by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to अरे अस काय कर तोस रे परा? सका by गणपा
छे छे छे . न वि न स द स्यां
In reply to अरे अस काय कर तोस रे परा? सका by गणपा
कशें बरय लेंगो हेतूं गोंयक
झका सधा गाका ढ लाआ हे!
अ
अर्ची माहित होति आता ही शकु
In reply to अ by बिपिन कार्यकर्ते
धाग्याची लांबी वाढवताय आपण!!
मग येणार म्हणल्यावर लांब दोरी
In reply to धाग्याची लांबी वाढवताय आपण!! by मोहनराव
मराठी वाचायलाही शिकत आहे !!
...
=))
In reply to ... by इष्टुर फाकडा
मला वाटलं पेश्शल बातमी
मुळ इंग्रजी लेख
तुटक
??
In reply to तुटक by शकु गोवेकर
अहो काय झालं त्या इथं या
In reply to ?? by पैसा
असा काय!
In reply to अहो काय झालं त्या इथं या by ५० फक्त
मी बोंबलू बोंबलू सांगून
In reply to असा काय! by पैसा
कल्ला आमाका...
In reply to तुटक by शकु गोवेकर